
: ‘डब्ल्यूएचओ’ चा सध्याचा महासंचालक (2025 मध्ये) कोण आहे?
A) मार्गारेट चॅन
B) टेड्रोस अॅडनॉम
C) ग्रो हार्लेम
D) ब्रॉक चिशोल्म
✅ उत्तर: B) टेड्रोस अॅडनॉम
स्पष्टीकरण: टेड्रोस अॅडनॉम घेब्रेयेसस हे WHO चे सध्याचे महासंचालक आहेत.
—
संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली?
A) 1919
B) 1939
C) 1945
D) 1950
✅ उत्तर: C) 1945
स्पष्टीकरण: UNO ची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली.
—
युरोपियन युनियन (EU) चे मुख्यालय कुठे आहे?
A) लंडन
B) ब्रुसेल्स
C) पॅरिस
D) बर्लिन
✅ उत्तर: B) ब्रुसेल्स
स्पष्टीकरण: EU चे मुख्यालय बेल्जियमच्या ब्रुसेल्स येथे आहे.
—
जागतिक हवामान संघटना (WMO) कुठे आहे?
A) न्यूयॉर्क
B) पॅरिस
C) जेनेव्हा
D) वॉशिंग्टन डी.सी.
✅ उत्तर: C) जेनेव्हा
स्पष्टीकरण: WMO चे मुख्यालय जेनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे.
—
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) कुठे आहे?
A) पॅरिस
B) व्हिएन्ना
C) लंडन
D) जेनेव्हा
✅ उत्तर: B) व्हिएन्ना
स्पष्टीकरण: IAEA चे मुख्यालय ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे आहे.
—
युनेस्कोचा ‘World Heritage List’ मध्ये भारतातील पहिला समाविष्ट स्थळ कोणते?
A) अजिंठा लेणी
B) कुतुब मिनार
C) ताजमहाल
D) लाल किल्ला
✅ उत्तर: A) अजिंठा लेणी
स्पष्टीकरण: 1983 मध्ये अजिंठा लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत प्रथम समाविष्ट झाले.
—
सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
: *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
*4 सप्टेंबर – 2025*
🔖 *प्रश्न.1) ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* 115 व्या
🔖 *प्रश्न.2) ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* आइसलँड
🔖 *प्रश्न.3) जागतिक पर्यटन फेस्टिवल 2025 साठी भारतातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली ?*
*उत्तर -* जयपूर
🔖 *प्रश्न.4) मिचेल स्टार्क या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?*
*उत्तर -* ऑस्ट्रेलिया
🔖 *प्रश्न.5) अलिकडेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल 2025 चा किताब कोणी जिंकला आहे ?*
*उत्तर -* तान्या हेमंत
🔖 *प्रश्न.6) राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक (NAARI) 2025 नुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे ?*
*उत्तर -* कोहिमा
🔖 *प्रश्न.7) 2025 मध्ये किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* 45
🔖 *प्रश्न.8) रशियाने 2036 पर्यंत व्हेनेरा-डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे ?*
*उत्तर -* शुक्र
🔖 *प्रश्न.9) अलीकडेच कोणत्या राज्यात ऑपरेशन संस्कार राबविण्यात आलेले आहे ?*
*उत्तर -* राजस्थान
[04/09, 7:59 pm] +91 96230 89069: #१ सप्टेंबर २०२५ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त……
१)- यंदाचे रॅमन मॅगसेस पुरस्कार २०२५ कोणत्या भारतीय संस्थेला मिळाला?
उत्तर:- एज्युकेट गर्ल्स
२)- रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळवणारे भारतीय संस्था ही कितवी ठरली आहे?
उत्तर:- पहिली
३)- रॅमन मॅगसेस प्रसिद्ध पुरस्कार कोणत्या देशाकडून बहाल केला जातो?
उत्तर:- फिलिपिन्स
४)- नुकतेच आरबीआयचे माझे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये कार्यकारी संचालक म्हणून किती वर्षासाठी नियुक्ती झाली?
उत्तर:- ३वर्षासाठी
५)- नुकतेच २०२५ चे रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेता एज्युकेट गर्ल्स चे संस्थापक कोण आहेत?
उत्तर:- सफिना हुसेन
६)- १३९ व्या घटना दुरुस्ती विधेयकानुसार तीस दिवसापेक्षा जास्त रंगास भोगलेले पदावरील कोण कोण व्यक्ती निष्काशीत होऊ शकतात?
उत्तर:- पंतप्रधान केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री राज्याचे मंत्री
७)- डायमंड लिग २०२५ मध्ये भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने ८५.०१ मीटर भालाफेक करत कोणते पदक जिंकले ?
उत्तर:- रौप्य पदक
८)- डायमंड लिग २०२५ मध्ये जर्मनीच्या जुलियन वेबर या भालाफेकपटूने किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले ?
उत्तर:- ९१.५१ मीटर
९)- जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये भारताने किती पदके जिंकली ?
उत्तर:- ८ पदके
१०)- जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये, भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील जोडीने कोणते पदक जिंकले ?
उत्तर:- कांस्य पदक
११)- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यावर मार्गदर्शक तत्वे जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे ?
उत्तर:- राजस्थान
१२)- अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे ?
उत्तर:- मिझोरम
१३) ०१ सप्टेंबर २०२५ पासून कोणत्या राज्यात “नो हेल्मेट नो इंधन”रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली जाईल ?
उत्तर:- उत्तर प्रदेश
१४)- आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोणती कारवाई सुरू केली?
उत्तर:- ऑपरेशन चक्र
१५) अखिल भारतीय वक्ता परिषद २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले ?
उत्तर:- नवी दिल्ली
१६) दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा कधी साजरा केला जातो ?
उत्तर:- १ ते ७ सप्टेंबर २०२५
सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
: २ सप्टेंबर २०२५ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त……
१)- Surya नावाचे एक अत्या आधुनिक AI कोणत्या दोन संस्थेने हे मॉडेल विकसित केले आहे?
उत्तर:- NASA आणि इबम
३)- “मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
उत्तर:- बिहार
४)- राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक -२०२४ मध्ये अवले स्थानी कामगिरी बजावणारे कोणते राज्य ठरले आहे?
उत्तर:- महाराष्ट्र
४) UNDP इक्वेटर पुरस्कार २०२४ कर्नाटक राज्यातील कुण्या संस्थेसं जाहीर झाला आहे?
उत्तर:- “बी. फातिमा स्वयं सहाय्यता समूह यास
५)- भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कुणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर:- श्री. सतीश कुमार
६)- महाराष्ट्र राज्याचे मुख्य साचिव राजेश कुमार मीना यांच्या पदाचा कालावधी किती महिन्यासाठी वाढवण्यात आला ?
उत्तर:- ३ महिने
७)- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर:- उर्जित पटेल
८)- आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली आहे ?
उत्तर:- भारत
९)- टाटा सन्सच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर:- नोएल एन टाटा
१०)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात औंठा-सिमरिया पुलाचे उद्घाटन केले आहे ?
उत्तर:- बिहार
११)- इस्रोने कोणत्या मोहिमेसाठी पहिली इंटिग्रेटेड इयर ड्रॉप टेस्ट (IADT-O1) यशस्वीरित्या पूर्ण केली आहे ?
उत्तर:- गगनयान मिशन
१२)- कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प बनला आहे ?
उत्तर:- सुंदरबन व्याघ्र प्रकल्प (पश्चिम बंगाल)
१३)- कोणत्या राज्य सरकारने ई-भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम सुरू केला आहे ?
उत्तर:- अरुणाचल प्रदेश
१४)- जगातील पहिली एआय-चालीत बँक “राईट बँक” कोणत्या देशाने सुरू केली आहे ?
उत्तर:- मलेशिया
१५)- FIDE विश्वचषक २०२५ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले ?
उत्तर:- गोवा
१६)- रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०२५ ज्यांच्या नावाने दिला जातं या फिलिपाईन्स चे माजी राष्ट्रअध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांची यंदा कितवी जयंती साजरी होत आहे?
उत्तर:- ११८ वी जयंती
१७)- आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्कारास संबोधले जाते?
उत्तर:- रॅमन मॅगसेसे
सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*