
: *चालु घडामोडी*
*11 सप्टेंबर – 2025*
🔖 *प्रश्न.1) टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहेत ?*
*उत्तर -* प्रताप सरनाईक
🔖 *प्रश्न.2) “ऑपरेशन सिंदूर” या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?*
*उत्तर -* लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी
🔖 *प्रश्न.3) नुकतेच प्रकाशित झालेल्या “ऑपरेशन सिंदूर” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?*
*उत्तर -* रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल केजेएस ढिल्लन
🔖 *प्रश्न.4) अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाची लस तयार केली आहे ?*
*उत्तर -* रशिया
🔖 *प्रश्न.5) अमेरिकन ओपनमध्ये टेनिसच्या महीला एकेरी 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले ?*
*उत्तर -* आयार्ना साबालेन्का
🔖 *प्रश्न.6) अमेरिकन ओपनमध्ये टेनिसच्या पुरूष एकेरी 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले ?*
*उत्तर -* कार्लोस अल्काराझ
🔖 *प्रश्न.7) डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून काय केले ?*
*उत्तर -* “युद्ध मंत्रालय”
🔖 *प्रश्न.8) कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे ?*
*उत्तर -* कर्नाटक
🔖 *प्रश्न.9) ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?*
*उत्तर -* केरळ
🔖 *प्रश्न.10) जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 8 सप्टेंबर
सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
: *करंट अफेअर्स*
११ सप्टेंबर – 2025
1) आशिया हॉकी कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले ?
➖ भारत
2) आशिया हॉकी कप 2025 चे उपविजेतेपद कोणत्या देशाने जिंकले ?
➖दक्षिण कोरिया
3) भारताने आतापर्यंत किती वेळा आशिया हॉकी ऑफ जिंकलेला आहे ?
➖4 वेळा
4) जमैका देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे ?
➖ ॲंड॒यू हॉलनेस
5) इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन कोठे बांधत आहे ?
➖ तमिळनाडू
6) एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर कोणते बनले आहे ?
➖ भुवनेश्वर
7) हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत कितवा देश बनला आहे ?
➖ 5वा
8) छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर राबवण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेचे नाव काय आहे ?
➖ Opretion Black Forest
9) The Chola Tiger’s: the Avengers of Somnath नावाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ?
➖ आमिश त्रिपाठी
10) राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2025 मध्ये एकूण श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे ?
➖ IIT मद्रास
सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*