
#6 सप्टेंबर चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त……
१) ऑस्ट्रेलिया च्या मिचेल स्टार्कनें क्रिकेट च्या कोणत्या फॉरमॅट मधून निवृत्ती घोषित केली आहे?
उत्तर:- T२०
२)- राजश्री योजना ही योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
उत्तर:- राजस्थान
३)- महिलांच्या विकासासाठी सरस्वती ही योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
उत्तर:- छत्तीसगड
४)- १ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्या देशात भूकंपामध्ये १४०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे?
उत्तर:- अफगाणिस्तान
५)- २०२५ ची २५ वी शांगाई शिखर परिषद यंदा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती?
उत्तर:- टीअंजिन (चीन )
६)- मध्य प्रदेशातील कोणते शहर हे शाश्वत विकासाचे आदर्श उदाहरण ठरले आहे?
उत्तर:- इंदोर
७) यंदाच्या २०२५मध्ये सर्वात विध्वंसक प्रदूषण कोणते ठरले आहे?
उत्तर:- वायु प्रदूषण
८)- २०२५ मध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) यंदा आपला किती वाजता आपण दिन साजरा केला आहे?
उत्तर:- ६५ वा
९)- ग्लोबल पीस इंडेक्स २०२५ भारताचे कितवे स्थान आहे?
उत्तर :- ११५ वें
१०)- भारताने यंदा खनिज सहकार्य समझोता कोणत्या देशाशी केला आहे?
उत्तर:- जपान
११)- भारताने शांघाय शिखर परिषदेचे सदस्यत्व कोणत्या वर्षी स्वीकारले आहे?
उत्तर:- २०१७
१२)- नुकतेच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले आहे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर:- सिने (अभिनेत्री)
१३)- विश्वशांती इंडेक्स – २०२५ मध्ये शांति आशिया मधला सर्वात सुरक्षित देश कोणता ठरला आहे?
उत्तर:- सिंगापूर
१४)- नुकतेच कोणत्या मंत्रालय द्वारे “आदिवाणी ऐप” लॉन्च झाले आहे?
उत्तर:- जनजातीय कार्य मंत्रालय
१५)- विश्व तीरंदाजी चैम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते?
उत्तर:- साउथ कोरिया
१६)- राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा होत आहे?
उत्तर:- १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर
सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
#४ सप्टेंबर २०२५ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त……
१)- FDI गुंतवणुकीत कोणते राज्य हे भारतात प्रथम क्रमांकावर आहे?
उत्तर-– कर्नाटक
२)- FDI गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य हे भारतात कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर:- दुसऱ्या
३)- ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी साकारले?
उत्तर:- शि. द. फडणीस
4 ) नुकताच कोणत्या देशात ६ रिक्टर स्केल चा तीव्र भूकंप झाला?
उत्तर:- अफगाणिस्तान
५)- मिस टीन इंटरनॅशनल २०२५ विजेता कोण ठरले आहे?
उत्तर:- लोरेना रूइझ
६)- नुकतीच महाराष्ट्रात कोठे रो–रो फेरी सेवा सुरू करण्यात आली?
उत्तर:- मुंबई ते कोकण
७)- ग्लोबल पीस इंडेक्स २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?
उत्तर:- आइसलँड
८)- जागतिक पर्यटन फेस्टिवल २०२५ साठी भारतातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली ?
उत्तर:- जयपूर
९)- मिचेल स्टार्क या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?
उत्तर:- ऑस्ट्रेलिया
१०)- अलिकडेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल २०२५ चा किताब कोणी जिंकला आहे ?
उत्तर:- तान्या हेमंत
११)- राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक (NAARI) २०२५ नुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे ?
उत्तर:- कोहिमा
१२) २०२५मध्ये किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ?
उत्तर:- ४५
१३)- रशियाने २०३६ पर्यंत व्हेनेरा-डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे ?
उत्तर:- शुक्र
१४)- अलीकडेच कोणत्या राज्यात ऑपरेशन संस्कार राबविण्यात आलेले आहे ?
उत्तर:- राजस्थान
१५)- बीड ते अहिल्यानगर येथे रेल्वे गाडी कोणत्या दिनानिमित्त सुरु होणार आहे?
उत्तर :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निमित्त
१६)- जे.एन पोर्ट पीएसआय मुंबई टर्मिनल फेज -२ उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
उत्तर,:- श्री नरेंद्र मोदी मी सिंगापूरचे पंतप्रधान
१७(- मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदि कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- न्या. चंद्रशेखर
: 🔥 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)
🌀6 सप्टेंबर – 2025*
प्रश्न.1) मिस टीन इंटरनॅशनल 2025 ची विजेती कोण ठरली आहे ?*
*उत्तर -* लोरेना रुइझ (स्पेन)
प्रश्न.2) मिस टीन इंटरनॅशनल 2025 स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?*
*उत्तर -* राजस्थान
प्रश्न.3) 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी साकारले ?*
*उत्तर -* शि. द. फडणीस
प्रश्न.4) जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनल फेज-2 चे उद्घाटन कोणी केले ?*
*उत्तर -* नरेंद्र मोदी व सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉन्ग
प्रश्न.5) FDI गुंतवणुकीत भारतात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे ?*
*उत्तर -* कर्नाटक
प्रश्न.6) FDI गुंतवणुकीत भारतात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* दुसऱ्या
प्रश्न.7) नुकतेच महाराष्ट्रात रो–रो फेरी सेवा कोठे सुरू करण्यात आली ?*
*उत्तर -* मुंबई ते कोकण
प्रश्न.8) सध्या चर्चेत असलेले Dongfeng-5c हे कोणत्या देशाचे क्षेपणास्त्र आहे ?*
*उत्तर -* चीन
प्रश्न.9) दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा जातो ?*
*उत्तर -* 5 सप्टेंबर
🔖 *प्रश्न.10) भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन हा कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ?*
*उत्तर -* डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*