*स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*
: *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
*7 ऑगस्ट – 2025*
🔖 *प्रश्न.1) गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?*
*उत्तर -* भीमराव पांचाळे
🔖 *प्रश्न.2) गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 वितरण सोहळा कधी व कोठे पार पडला ?*
*उत्तर -* 5 ऑगस्ट 2025, मुंबई
🔖 *प्रश्न.3) राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानीत करण्यात आले ?*
*उत्तर -* अनुपम खेर
🔖 *प्रश्न.4) स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?*
*उत्तर -* काजोल देवगण
🔖 *प्रश्न.5) चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?*
*उत्तर -* महेश मांजरेकर
🔖 *प्रश्न.6) चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?*
*उत्तर -* मुक्ता बर्वे
🔖 *प्रश्न.7) ऑपरेशन मुस्कान-इलेव्हन १ जुलै ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत कोणत्या राज्यात पार पडले ?*
*उत्तर -* तेलंगणा
🔖 *प्रश्न.8) पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शहरांना अधिक शाश्वत बनवण्यासाठी गुरुग्राममध्ये प्रकल्प सुरू करण्यात आला ?*
*उत्तर -* मातृ वन प्रकल्प
🔖 *प्रश्न.9) सत्यपाल मलिक यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे माजी राज्यपाल होते ?*
*उत्तर -* जम्मू-काश्मीर
🔖 *प्रश्न.10) महाराष्ट्र सरकारने नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात एआय वापरणारे देशातील पहिले अंगणवाडी केंद्र सुरू केले ?*
*उत्तर -* वडधामणा
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
:
07ऑगस्ट 2025 चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त………
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
1) महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक शाहीर श्री अण्णाभाऊ साठे यांची यंदा कितवी जयंती साजरी करत आहोत?
उत्तर:-105 वी
2) संत श्री.ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतक उत्तर कितवे सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष साजरा करत आहोत?
उत्तर :-750 वी
3) नुकतेच कोणत्या राज्यात ‘जागतिक बाघ दिन’ (Global Tiger Day) उत्साहात साजरा करण्यात आला?
उत्तर: महाराष्ट्र
4) 2025 मध्ये कोणत्या देशात ‘ब्रिक्स’ परिषद होणार आहे?
उत्तर: रशिया
5)अलीकडेच कोणत्या भारतीय खेळाडूने 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले?
उत्तर: जेस्विन ऑल्ड्रिन
6) ‘ISRO’ ने नुकतेच कोणते उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले?
उत्तर: RISAT-2BR2
7) ‘जल जीवन मिशन’ योजनेंतर्गत केंद्र सरकारचे उद्दिष्ट काय आहे?
उत्तर: 2026 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणी
8) 2025 साली “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार” कोणत्या दिवशी जाहीर होणार आहेत?
उत्तर: 5 सप्टेंबर
9) आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस’ कधी साजरा केला जातो?
उत्तर: 30 जुलै
10) ‘हिमालयीन चेतना अभियान’ कोणत्या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले?
उत्तर: पर्यावरण मंत्रालय
11) FIFA U-17 महिला विश्वचषक 2025 कोणत्या देशात होणार आहे?
उत्तर: कोलंबिया
12) नुकतेच कोणता बँक मर्जर पूर्ण झाला आहे?
उत्तर: इंडियन बँक आणि IDBI बँक
13) भारताच्या नवीन पर्यटन ब्रँड चे नाव काय ठेवण्यात आले आहे?
उत्तर: Incredible India 2.0
14) ‘गगनयान’ मिशन कोणत्या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे?
उत्तर: 2025
15) 2025 मधील ‘स्मार्ट सिटी’ योजनेत महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश आहे?
उत्तर: 10
16) महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री कोण झाले आहेत?
उत्तर- दत्तात्रयं भरणे
2 ऑगस्ट 2025 चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त……..
1) महाराष्ट्र राज्य सहाव्या वित्त आयोगाचे नवे अध्यक्ष कोण झाले आहे?
उत्तर :- नितीन करीर
2) मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोणत्या ठिकाणी बनले आहे?.
उत्तर :- कोल्हापूर
3) मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ महाराष्ट्रात आहेत?
उत्तर :-04
4) इंदिराम्मा आत्मीय भरोसा योजना अलीकडे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
उत्तर:- तेलंगणा
5) २०२५ च्या प्रजासत्ताक दिन संचलनात राज्ये/केंद्रशासित प्रदेश श्रेणीमध्ये कोणत्या राज्याच्या झांकीला प्रथम क्रमांक मिळाला?
उत्तर:- उत्तर प्रदेश
6)हँडलूम कॉन्क्लेव्ह मंथनचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर :-गिरीराज सिंह
7) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अलीकडेच किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला?
उत्तर:- १७
8) २०२५ मध्ये एआय अॅक्शन समिट कोणत्या शहरात आयोजित केली जाईल?
उत्तर:- पॅरिस
9) २०२५ मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
उत्तर:- ७
10) जितेंद्र पाल सिंग यांची अलीकडेच कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर:- इस्रायल
11) UTT ८६ वी वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबल अजिंक्यपद स्पर्धा २०२४ कुठे आयोजित करण्यात आली होती?
उत्तर:- सुरत
12) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार कोणाला मिळाला ?
*उत्तर -* शाहरुख खान आणि विक्रांत मेसी
13) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ चा पुरस्कार कोणाला मिळाला ?*
*उत्तर -* राणी मुखर्जी
14) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार’ कोणत्या चित्रपटास मिळाला ?
*उत्तर -* श्यामची आई
15) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार’ कोणत्या चित्रपटास मिळाला ?
*उत्तर -* कथल
16) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री पुरस्कार’ कशाला मिळाला ?
*उत्तर -* गॉड वल्चर अँड ह्युमन
17) सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
*उत्तर -* डॉ नितिन करीर
18) सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष कोण होते ज्यांचे अलीकडेच निधन झाले आहे ?
*उत्तर -* मुकेश खुल्लर
19) सध्या चर्चेत असलेले ‘वनतारा-स्टार ऑफ द फॉरेस्ट’ कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर – गुजरात
20) उंची वाढविण्याच्या वादावरून सध्या चर्चेत असलेले ‘अलमट्टी धरण’ कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर – कृष्ण नदी
21) महाराष्ट्रात कोणता दिवस ‘शाश्वत कृषी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे ?
उत्तर – 7 ऑगस्ट
3 ऑगस्ट 2025 चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त…….
1) वस्तू व सेवा कर अंतर्गत फेसलेस अड्ज्यूडिकशन लागू करणारे राज्य कोणते ठरले
उत्तर :- केरळ
2) भारतातील पहिले हिंदी एमबीबीएस कॉलेज कोणत्या ठिकाणी सुरू झाले आहे?
उत्तर :- जबलपूर( मध्य प्रदेश )
3)”ज्ञान भारत मिशन” कोणत्या उद्देशासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे?
उत्तर:- हस्तलिखित डिजिटलायझेशन
4) भारतातील पहिली ए आय अंगणवाडी नागपूर येथील उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
उत्तर :- मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस
5) थायलंड आणि कंबोडिया यांच्यात कोणत्या मंदिराच्या विषयावर युद्ध सुरू आहे?
उत्तर :- प्रेम विहार मंदिर
6) यंदा दोन दिवशीय राज्यपाल परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती?
उत्तर :- नवी दिल्ली
7) ॲल्युमिनियम उत्पादनात जगात भारत कितव्या ठिकाणी स्थानी स्थान मिळविले आहे?
उत्तर :-2 ऱ्या स्थानी
8) कॉल ऑफ द गिर हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे?
उत्तर :-परिमल नाथवानी
9) भारतीय विमान विधेयक -2024 लोकसभेत कोणी मांडले?
उत्तर :-के. राममोहन नायडू
10) भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलम्पिक मध्ये कोणत्या देशाचा 52 वर्षांनी पराभव केला आहे?
उत्तर :-ऑस्ट्रेलिया
11) कोणत्या राज्यातील मन्याची वाडी हे राज्यातील पहिले ग्राम सौर गावं ठरले आहे?
उत्तर :-महाराष्ट्र
12)सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोग अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर:- डॉ. नितीन करीर
4 ऑगस्ट 2025 चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त…….
1) 1 ऑगस्ट 2025 विक्रम साराभाई अंतराळ केंद्र चे नवे संचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर:- डॉ.व्हि.ए राजराजन
2) ए. आय. इम्पक्ट-2026 समिट कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
उत्तर:- भारत
3) ब्लूबर्ड कम्युनिकेशन सॅटेलाईट कोणत्या देशाने विकसित केला आहे?
उत्तर:- युनायटेड स्टेट्स..
4) अर्ध-पाळीव गोवंशीय प्रजाती असलेल्या मिथुन (बॉस फ्रंटालिस) ची लोकसंख्या कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे?
उत्तर:- अरुणाचल प्रदेश
5) नाहरगड वन्यजीव अभयारण्य (NWS) कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- राजस्थान
6) ४.४३ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर:- नितीन गडकरी
7) भारतातील पहिली एआय अंगणवाडी कोणत्या राज्यात पहिल्यांदा सुरू झाली आहे?
उत्तर:- नागपूर( महाराष्ट्र )
8) जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2025 कुठे होणार आहे?
उत्तर :- रॉटरडॅम, नेदरलँड
9) टी ट्वेंटी क्रिकेट विश्व कप 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे?
उत्तर :- भारत आणि श्रीलंका
10) फिफा पुरुष विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित होणार आहे?
उत्तर :- अमेरिका मेक्सिको आणि कॅनडा
11) 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात होणार आहे?
उत्तर :- सातारा
12) 2026 ची ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे?
उत्तर :-भारत
13) तेलंगणा सरकारने अलीकडेच ७,६०० हून अधिक मुलांची सुटका केलेल्या देशव्यापी उपक्रमाचे नाव काय आहे?
उत्तर:- ऑपरेशन मुस्कान-XI
14) 17 वा अवृत्ती चे पुरुष क्रिकेट आशिया क्रिकेट कप कोणत्या देशात आयोजित करण्यात येईल?
उत्तर :-यु. ए.ई.
15)कोपा अमेरिका महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे?
उत्तर:- ब्राजील
5 ऑगस्ट 2025 चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त…….
1) नुकतेच यंदा जम्मू-काश्मीरचे कोणत्या माजी नायब राज्यपालचे निधन झाले ?
उत्तर :- सत्यपाल मलिक
2) गोपाळ अमेरिका महिला फुटबॉल स्पर्धा ब्राझील कितव्यादां जिंकले आहे?
उत्तर :-9 वी वेळेस
3) जुलै २०२५ मध्ये कोणत्या देशाचा वार्षिक महागाई दर ०.९% नोंदवला गेला?
उत्तर:-फिलिपिन्स
4)भुवनेश्वर येथे २०२५ मध्ये आयोजित प्रवासी भारतीय दिवस (PBD) परिषदेची थीम कोणती आहे?
उत्तर:-विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान
5) कोणत्या भारतीय राज्याने अलीकडेच सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी ‘हिम बस प्लस’ योजना सुरू केले?
उत्तर:- [हिमाचल प्रदेश]
6) २०२५ मध्ये भारताचा इस्रायलमधील नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर:- jitendra Pal Singh
7) AI Action Summit 2025 चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे?
उत्तर:- [पॅरिस]
8) टायफून ब्लॉक-४ हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाइल कोणत्या देशाने विकसित केले?
उत्तर :- तुर्की
9) उत्तर प्रदेशने सुरू केलेल्या ‘UP AGREES’ प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश काय आहे?
उत्तर :-शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पीक उत्पादनाला चालना देणे
10) २०२५ च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या गटात प्रथम पुरस्कार कोणत्या राज्याच्या झांकीला मिळाला?
उत्तर:- [उत्तर प्रदेश]
11) २०२५ मध्ये इंडिया Ai कंप्यूट पोर्टल आणि aIKosha डेटासेट प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने सुरू केले?
उत्तर:- [इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्र मंत्रालय]
12) २०२५ मध्ये ओमानच्या आखातात तेल टँकरच्या आगीतून क्रू मेंबर्सना वाचवणारे भारतीय नौदलाचे जहाज कोणते होते?
उत्तर:-[INS तबर]
13) तमिळनाडूच्या कन्याकुमारी भागात काढून टाकण्यात येणाऱ्या आक्रमक वनस्पतीचे नाव काय आहे?
उत्तर:- [म्युकुना ब्रॅक्टियाटा]
14) २०२५ मध्ये प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात झाले?
उत्तर:- भुवनेश्वर
15) अलीकडील बातम्यांमधील “म्युकुना ब्रॅक्टियाटा” काय आहे?
उत्तर:- आक्रमक वनस्पती
16) इंडियाAI कंप्यूट पोर्टल आणि AIKosha डेटासेट प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे?
उत्तर:- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्र मंत्रालय
17) राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2025 ची थीम काय आहे?
उत्तर:- विकसित भारतासाठी सुरक्षा आणि कल्याण महत्वपूर्ण