खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी’खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

*महत्त्वाचे जनक / शिल्पकार🥉*

*1. भारतीय असंतोषाचे जनक*
*– लोकमान्य टिळक*
————————————–
*2. आधुनिक भारताचे शिल्पकार*
*– पंडित जवाहरलाल नेहरू*

*3. मराठी वृत्तपत्राचे जनक*
*– आचार्य बाळशास्त्री जांभेकर*
————————————–
*4. भारतीय राष्ट्रवादाचे जनक*
*– सुरेंद्रनाथ चटर्जी*
————————————–
*5. आधुनिक भारताचे जनक*
*– राजा राममोहन रॉय*
————————————–
*6. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक*
*– हरि नारायण आपटे*
————————————–
*7. भारतीय अर्थशास्त्राचे जनक*
*– दादाभाई नौरोजी*
————————————–
*8. आधुनिक मराठी कवितेचे जनक*
*– केशवसुत*
————————————–
*9. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक*
*– सॅम पित्रोदा*
————————————–
*10. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार*
*– सरदार वल्लभभाई पटेल*
————————————–
*11. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक*
*– दादासाहेब फाळके*
————————————–
*12. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार*
*– विक्रम साराभाई*
————————————–
*13. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक*
*– लॉर्ड रिपन*
————————————–
*14. भारताच्या धवलक्रांतीचे जनक*
*– डॉ. व्हार्गीस कुरियन*
————————————–
*15. भारतीय भूदान चळवळीचे जनक*
*– आचार्य विनोबा भावे*
————————————–
*16. भारताचे राष्ट्रपिता*
*– महात्मा गांधी*
————————————–
*17. भारताच्या हरितक्रांतीचे जनक*
*– डॉ. एम. एस. स्वामिनाथन*
————————————–
*18. भारताच्या अनुविज्ञानाचे जनक*
*– डॉ. होमी भाभा*
————————————–
*19. राष्ट्रीय काँग्रेसचे जनक*
*–अॅलन हयूम*
————————————–
*20. वनमहोत्सवाचे जनक*
*– कन्हैयालाल मुन्शी*
=

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻खबरीलाल*

: *🛑 थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाचे…🙋‍♂*

6 ) कोणत्या लेखिकेला युरोपियन निबंध पुरस्काराने संबंधित करण्यात आले ?

उत्तर :- अरुंधती रॉय

7 ) मुरली श्रीशंकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर :- लांब उडी

8 ) मुरली श्रीशंकरने पॅरिसमध्ये झालेल्या डायमंड लीग मध्ये किती मीटर लांब उडी मारली ?

उत्तर :- 8.09 मीटर

9 ) महाराष्ट्र राज्याचा स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल ॲम्बेसिडर कोण आहे ?

उत्तर :- सचिन तेंडुलकर

10 ) भारताच्या नवीन संसदेत लोकसभेचे आसन संख्या किती आहे ?

उत्तर :- 888

11 ) भारताच्या नवीन संसदेत राज्यसभेचे आसन संख्या किती आहे ?

उत्तर :- 384

12 ) भारताच्या नवीन संसदेत लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण आसन किती आहे ?

उत्तर :- 1272
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..खबरीलाल👇🏻*

: ❇️भारतातील पहिले आणि वेगवेगळे पदे भूषविलेले व्यक्ती

Q : भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष?
उत्तर: – मीरा कुमार

Q : भारताचे पहिले कम्युनिस्ट लोकसभा अध्यक्ष कोण होते?
उत्तर: – सोमनाथ चटर्जी

Q : भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?
उत्तर: – सुकुमार सेन

Q : भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
उत्तर: – सरदार वल्लभभाई पटेल

Q :  भारताचे पहिले संरक्षणमंत्री कोण होते?
उत्तर: – सरदार बलदेव सिंह.

Q :  भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
उत्तर: – आर.के. शानमुखम चेट्टी.

Q :भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
उत्तर: – मौलाना अबुल कलाम आझाद.

Q: भारताची प्रथम महिला राजदूत कोण होती?
उत्तर: – विजयालक्ष्मी पंडित

Q : भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय?
उत्तर: – अप्सरा

Q : भारताची प्रथम महिला पायलट कोण होती?
उत्तर: – प्रेमा माथूर.

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..खबरीलाल👇🏻*

: 🛑 चालू घडामोडी 🛑

⭕️ भारताचा गोल्डन मॅन सुमितने पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले.

⭕️ आशियायी ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताच्या ज्योती हिने या महिलेने 100 मीटर स्पर्धा 13.09 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले.

⭕️ आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा ही सध्या बँकॉक या देशात सुरू आहे.

⭕️ आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2023 स्पर्धेचा शुभशंकर म्हणून हनुमान या देवतेची निवड केलेली आहे.

⭕️ व्हेटीयन नावाचे अंतराळ स्थानक मॉड्युल यशस्वीरित्या चीन या देशाने प्रक्षेपित केले.

⭕️ पेमेंट विजन 2025 नावाचा अहवाल आरबीआय या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे.

⭕️ गुरुवार 30 मध्ये पन्नास टक्के लोक हे अत्यंत गरिबीचे जीवन जगतील असे संयुक्त राष्ट्रांने सांगितले आहे.

⭕️ नुकताच भारत व मलेशिया यांच्यामधील सहकार्य करार सुधारणा करण्यास समिती झाली. हा सहकार करार 1993 वर्षी करण्यात आला होता.

🪀 *सर्व प्रकारच्या माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..खबरीलाल👇🏻*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
: 1) मानवी डोके वजन  ➖️  1400 ग्रॅम असते.

2 ) सामान्य रक्तदाब  ➖️ 120/80 मि. मी.

3) शरीरातील सर्वात मोठे स्नायू  ➖️ न्यूरॉन

4 ) रक्तामध्ये एकूण रक्त  ➖️  5 ते 6 लिटर

5 ) सर्वात लहान हाड  ➖️  स्थिती (कान हाड)

6 ) सर्वात मोठी हाड ➖️ फिमर / थाई बोन

7 ) लाल रक्तपेशींचे आयुष्य  ➖️  120 दिवस.

8)  पांढरे रक्त पेशी ➖️  5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी

9 ) पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य  ➖️ 2 ते 5 दिवस.

10 ) रक्तातील प्लेटलेटचे माउंट ➖️ 2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर

11)  सामान्य हृदयगती ➖️  72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट

12)  पल्स दर (नाडीचा दर) ➖️  72 प्रति मिनिट.

13 ) सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ➖️  थायरॉईड ग्रंथी.

14 ) सर्वात मोठे स्नायू ➖️  ग्लुटियस मायक्मीस

15 ) एकूण सेल प्रकारांची संख्या ➖️ 63 9

16)  प्रौढांमध्ये दातांची संख्या ➖️ 32

17 ) मुलांमध्ये दातांची संख्या ➖️  20 दात ते दुध.

18 ) सर्वात पातळ त्वचा ➖️  पापणी

🪀 *सर्व प्रकारच्या माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..खबरीलाल👇🏻*

: 🌳महाराष्ट्र वनविभाग महत्वाची माहिती 🌳

महाराष्ट्र वनक्षेत्र एकूण प्रमाण :- 20.60%

वनविभाग मुख्यालय :- नागपूर

स्थापना :- 16 फेब्रुवारी 1974

भारताची व्याघ्र राजधानी, व्याघ्र प्रवेशद्वार :- नागपूर

वन्यजीव संरक्षण कायदा – 1972
सुधारित – 1991

व्याघ्र प्रकल्प – 1972
सुरुवात – 1973

महाराष्ट्र वृक्ष तोडणी अधिनियम :- 1964
सुधारित – 1988

पर्यावरण संरक्षण कायदा – 1986

भारतीय वन संशोधन संस्था :- डेहराडून
स्थापना – 1906

सर्वाधिक वनक्षेत्र असलेले जिल्हे
1)गडचिरोली
2)रत्नागिरी
3)चंद्रपूर
4)अमरावती
5)ठाणे

सर्वात कमी वनक्षेत्र असलेले जिल्हे
1)मुबंई
2)लातूर
3)जालना
4)परभणी
5)उस्मानाबाद

सर्वाधिक वनांचे प्रमाण असलेला जिल्हा :- गडचिरोली

सर्वात कमी वनांचे प्रमाण असलेला जिल्हा :- लातूर

सर्वाधिक खारफुटी असलेले जिल्हे :-
रायगड, ठाणे, मुबंई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

वने सूची :- समवर्ती सूची

वने कलम -48

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने – 6

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प – 6

महाराष्ट्रातील अभयारण्य – 53

महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान – ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर (1955)

महाराष्ट्रातील शेवटचे राष्ट्रीय उद्यान –
चांदोली (2004)

महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान –
गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती

सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान – संजय गांधी बोरिवली

महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य –  नान्नज (माळढोक ) – सोलापूर

महाराष्ट्रातील सर्वात लहान अभयारण्य-
लोणार वन्यजीव अभयारण्य

पहिले पक्षी अभयारण्य – कर्नाळ पक्षी अभयारण्य – रायगड

पहिले सागरी अभयारण्य – मालवण (सिंधुदुर्ग )

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..खबरीलाल👇🏻*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button