खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

चालू घडामोडी 2024:

⭐ भारतात आणखी 3 नवीन ठिकाणांचा रामसर ठिकाणाचा समावेश

⭐️नांजरायन पक्षी अभयारण्य (तमिळनाडू)

⭐️काझुवेली पक्षी अभयारण्य (तमिळनाडू)

⭐️तवा जलाशय (मध्यप्रदेश )

या तीन पाणथळ जागा आहेत ज्यांना रामसर साइट टॅग मिळाला आहे,

◾️केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी माहिती दिली.

◾️भारतात आता एकूण 85 रामसर स्थळे झाली आहेत

(याबद्दल सविस्तर माहिती उद्या देतो)

➖➖➖➖➖➖

⭐ DRDO ने गौरव लाँग रेंज ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केली

◾️नाव : गौरव

◾️IAF Su-30 MKI विमानातून चाचणी घेण्यात आली

◾️गौरव हा 1,000 किलो वजनाचा एअर-लाँच ग्लायड बॉम्ब आहे

◾️ओडिशाच्या किनारपट्टीवर ही चाचणी घेण्यात आली

◾️संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने भारतीय हवाई दलाच्या (IAF)

◾️Su-30 MKI विमानातून लाँग रेंज ग्लाइड बॉम्ब (LRGB) ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या घेतली.

➖➖➖➖➖➖

⭐ DRDO बद्दल माहिती

◾️बोधवाक्य :बलस्य मूलं विज्ञानम् (शक्तीचे मूळ विज्ञानात आहे)

◾️अध्यक्ष : समीर व्ही. कामत

◾️मुख्यालय : नवी दिल्ली

◾️संरक्षण मंत्री : राजनाथ सिंह

➖➖➖➖➖➖➖

⭐ शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार आज जाहीर झाले

◾️स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2023 : ज्येष्ठ  अभिनेत्री आशा पारेख यांना

◾️चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार :ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे.

◾️स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक ; एन.चंद्रा

◾️ चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर

◾️21 ऑगस्ट ला या पुरस्काराचे वितरण होणार आहे

➖➖➖➖➖➖

⭐ हॉकी इंडियाने पीआर श्रीजेशची 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त केली

◾️त्याने 2004 मध्ये 16 व्या वर्षी ज्युनियर संघात पदार्पण केले

◾️ 2006 मध्ये 18 व्या वर्षी वरिष्ठ संघात पदार्पण केले.

◾️श्रीजेश हा चार ऑलिम्पिक खेळांचा अनुभवी खेळाडू आहे

◾️लंडन ऑलिम्पिक 2012 पासून सर्व आवृत्त्या खेळल्या.

◾️रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये संघाचे नेतृत्व केले

 

📝आजच्या पेपर मधील महत्वाचे Points …..वाचून झोपा रे एवढं ..😎❤️✌️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍️ संकलन :- खबरीलाल ©चालुघडामोडी 2024 🔥

 

या गोष्टी नक्की वाचा 🇮🇳

 

◾️15 ऑगस्ट 2024 : 78 वा स्वातंत्र्य दिवस (77 वर्षे पूर्ण झाली हे 78 वे सुरू)

◾️15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र (शुक्रवार) झाला

 

🇮🇳15 ऑगस्ट 1947 : स्वातंत्र्यता दिवस

🇮🇳26 नोव्हेंबर 1949 : संविधान दिवस

🇮🇳26 जानेवारी 1950 : प्रजासत्ताक दिवस

 

◾️2024 स्वतंत्रता दिवस थीम : विकसित भारत

 

💡लाल किल्ल्यावर सर्वात जास्त वेळा ध्वज फडकावणारे पंतप्रधान

1】जवाहरलाल नेहरू : 17 वेळा

2】इंधिरा गांधी : 16 वेळा

3】नरेंद्र मोदी : 11 वेळा(2024 धरून)

4】मनमोहन सिंग : 10 वेळा

◾️भारताचे अंतिम व्हॉईसरॉय : लॉर्ड माउंटबॅटन

◾️स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल : लॉर्ड माउंटबॅटन

◾️स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे “भारतीय” गव्हर्नर जनरल : सी राजगोपालाचारी

 

➡️ 15 ऑगस्ट ला ध्वज  : पंतप्रधानांच्या हस्ते  ध्वजारोहण न(लाल किल्ल्यावर )

➡️ 15 ऑगस्ट राज्यात : मुख्यमंत्री हस्ते झेंडा ध्वजारोहण केलं

➡️ 26 जानेवारीला ध्वज : राष्ट्रपती यांच्या हस्ते फडकविला जातो (कर्तव्य पथावर )

➡️ 26 जानेवारी राज्यात : राज्यपालां च्या हस्ते फडकविला जातो

➖➖➖➖➖

◾️22 जुलै 1947 ला भारतीय ध्वज स्वीकारला गेला

◾️राष्ट्रगीत : जण गण मन ( रवींद्रनाथ टागोर)

◾️राष्ट्रगीत गायचा वेळ : 52 सेकंद

◾️राष्ट्रीय गीत : वंदे मातरम (बँकिंम चंद्र चॅटर्जी -आनंद मठ)

◾️राष्ट्रीय गीताच्या गायनाची वेळ : 65 सेकंद

◾️राष्ट्रीय ध्वज डिझाईन : पिंगली व्यंकय्या यांनी

◾️सत्यमेव जयते : मुंडक उपनिषद मधून घेण्यात आला आहे

◾️राष्ट्रीय चिन्हा वर 3 प्राणी आहेत :बैल , घोडा , सिंह

◾️राष्ट्रीय ध्वज : लांबी × रुंदी गुणोत्तर : 3:2

➖➖➖➖➖

🧐 व्हॉईसरॉय माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट का निवडली❓

◾️15 ऑगस्ट लाच जपान ने दुसऱ्या महायुद्धात आत्मसपर्पण केलं होतं त्याचे दुसरे वर्ष होते

◾️पाकिस्तान ला 14 ऑगस्ट आणि भारताला 15 ऑगस्ट दिल कारण माउंटबॅटन यांना दोन्ही स्वतंत्र सोहळ्यात उपस्थित रहायचं होत म्हणून

◾️भारताच्या स्वातंत्र्या वेळी क्लेमेंट ऍटली हे ब्रिटन चे पंतप्रधान होते

🇮🇳 भारताबरोबर हे देश पण 15 ऑगस्ट ला स्वतंत्र दिवस साजरा करतात

◾️रिपब्लिक ऑफ काँगो

◾️उत्तर कोरिया

◾️दक्षिण कोरिया

◾️बहरीन

◾️लिकटेंस्टीन

भारतीय स्वतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍️ संकलन :- खबरीलाल ©चालुघडामोडी 2024 🔥

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button