खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;>🏛 महाराष्ट्रातील महानगरपालिका

<span;>🔰 नाव    –     शहर     –     स्थापना 🔰

<span;>१) बृहन्मुंबई महानगरपालिका – मुंबई – १९८८

<span;>२) पुणे महानगरपालिका – पुणे – १९५०

<span;>३) नागपूर महानगरपालिका – नागपुर – १९५१

<span;>४) ठाणे महानगरपालिका – ठाणे – १९८२

<span;>५) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका –  पुणे -१९८२

<span;>६) नाशिक महानगरपालिका – नाशिक – १९८२

<span;>७) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कल्याण – १९८२

<span;>८) वसई-विरार महानगरपालिका – पालघर – २००९

<span;>९) औरंगाबाद महानगरपालिका  – औरंगाबाद – १९८२

<span;>१०) नवी मुंबई महानगरपालिका – नवी मुंबई –  १९९२

<span;>११) सोलापूर महानगरपालिका – सोलापूर – १९६४

<span;>१२) मीरा-भाईंदर महानगरपालिका -ठाणे – २००२

<span;>१३) भिवंडी-निजामपुर महानगरपालिका – ठाणे – २००२

<span;>१४) अमरावती महापालिका – अमरावती – १९८३

<span;>१५) नांदेड-वाघाळा महानगरपालिका – नांदेड -१९९७

<span;>१६) कोल्हापूर महानगरपालिका – कोल्हापूर – १९७२

<span;>१७) अकोला महानगरपालिका – अकोला – २००१

<span;>१८) उल्हास नगर महानगरपालिका – ठाणे – १९९८

<span;>१९) सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका – सांगली – १९९८

<span;>२०) मालेगाव महानगरपालिका – नाशिक – २००३

<span;>२१) जळगाव महानगरपालिका – जळगाव – २००३

<span;>२२) लातूर महानगरपालिका – लातूर – २०१२

<span;>२३) धुळे महानगरपालिका – धुळे – २००३

<span;>२४) अहमदनगर महानगरपालिका – अहमदनगर – २००३

<span;>२५) चंद्रपूर महानगरपालिका – चंद्रपुर – २०११

<span;>२६) परभणी महानगरपालिका – परभणी – २०११

<span;>२७) पनवेल महानगरपालिका – रायगड  –  २०१६

<span;>🔸एकूण  महानगरपालिका : २७ ✅

<span;>🔹सर्वात मोठी महानगरपालिका : बृहन्मुंबई

<span;>🔸२७वी  महानगरपालिका : पनवेल

<span;>★★ सप्टेंबर ★★
<span;>■ आज विद्यार्थ्यांने विचारलेला प्रश्न  ■
<span;>★ लोकपाल हे पद स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता ??
<span;>उत्तर :- ■ 1809 मध्ये स्वीडन पहिला देश बनला
<span;>■ लोकपाल या पदाला ऑम्बड्समैन (Ombudsman) म्हटले जाते
<span;>■ भारताचे पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष
<span;>■ कार्य :- देशातील सरकारी यंत्रणांमधील होणारा भ्रष्टाचार थांबविणे

<span;>★★ सप्टेंबर शनिवार★★
<span;>■ आज विद्यार्थ्यांने विचारलेला प्रश्न  ■
<span;>★ लिटमस पेपर कशापासून बनलेला असतो ??
<span;>उत्तर  :- ■ लिटमस पेपर (Litmus) एक नैसर्गिक निर्देशांक  (Natural Indicator) आहे ज्यामुळे कोणता पदार्थ आमलधर्मी( acid )आहे की आम्लारी(base) आहे हे माहिती पडते.
<span;>■ लिटमस पेपर लायकेन या वनस्पतीपासून मिळतात
<span;>■ ज्या प्रदेशात लायकेन वनस्पती असते त्या प्रदेशात प्रदूषण आहे हि वनस्पती त्याचा निर्देशांक आहे
<span;>■ लायकेन ही वनस्पती रेनडियर या प्राण्याचे खाद्य आहे

<span;>🟢 सांगली जिल्हा डोंगर

<span;>▪️अष्टा   ▪️होणाई

<span;>▪️शुकाचार्य

<span;>▪️कमलभैरव

<span;>▪️बेलगबाड

<span;>▪️आडवा

<span;>▪️दंडोबा  ▪️मुचुंडी

<span;>▪️मल्लिकार्जुन

<span;>#IMP_COMBINE
<span;>🔴अविश्वास ठराव🔴

<span;>✍लोकसभा मध्ये हा ठराव मांडला जातो

<span;>✍ठराव मांडण्यासाठी 50 सदस्य चे समर्थन आवश्यक असते

<span;>✍ठराव स्वीकारण्यासाठी कारणे देणायची गरज नसते

<span;>✍हा ठराव संपूर्ण मंत्रिमंडळ च्या विरुद्ध मांडला जातो

<span;>✍हा ठराव मंत्रिमंडळ लोकसभा चा विश्वास धारण करते का नाही यसाठी असतो

<span;>✍पंतप्रधान व मंत्रिमंडळ वरील अविश्वास प्रस्ताव बाबत घटनेत तरतूद करण्यात आलेली नाही.

<span;>✍ठराव संमत झाल्यास मंत्रिमंडळ ला राजीनामा द्यावा लागतो

<span;>✍पहिला वापर:-1963 मध्ये जे बी कृपलानी यांनी मांडला

<span;>✍सर्वाधिक ठराव:-इंदिरा गांधी

<span;>🌎🌍  दिनविशेष 🌍🌎
<span;>#DinVishesh

<span;>🏆🏆 २६ सप्टेंबर :- घटना 🏆🏆

<span;>🗓 इ.स.पू. ४६: ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.

<span;>🗓 १७७७: अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.

<span;>🗓 १९०५: अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख  प्रकाशित केला.

<span;>🗓 १९१०: त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले.

<span;>🗓 १९५०: इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

<span;>🗓 १९५४: जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ लोक मृत्युमुखी.

<span;>🗓 १९६०: फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.

<span;>🗓 १९७३: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.

<span;>🗓 १९८४: युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.

<span;>🗓 १९९०: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

<span;>🗓 १९९७: गरुडा इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले, २३४ लोक ठार.

<span;>🗓 २००१: सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.

<span;>🗓 २००९: टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये ७०० लोक मृत्युमुखी.

<span;>🏆🏆 २६ सप्टेंबर :- जन्म 🏆🏆

<span;>🗓 १८२०: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा बंगाल मध्ये जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९१)

<span;>🗓 १८४९: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६)

<span;>🗓 १८५८: लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १८९८)

<span;>🗓 १८७०: डेन्मार्कचा राजा क्रिस्चियन (दहावा) यांचा जन्म.

<span;>🗓 १८७६: भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी गुलाम कबीर नैयरंग यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १८५२)

<span;>🗓 १८८८: अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते टी. एस. इलिय यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९६५)

<span;>🗓 १८९४: प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा मलकापूर कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)

<span;>🗓 १९०९: नासकार चे संस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)

<span;>🗓 १९१८: मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०००)

<span;>🗓 १९२३: भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर २०११)

<span;>🗓 १९२७: गेटोरेडे चे सह-संशोधक रॉबर्ट कड यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००७)

<span;>🗓 १९३१: भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९८३)

<span;>🗓 १९३२: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म.

<span;>🗓 १९४३: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू इयान चॅपल यांचा जन्म.

<span;>🗓 १९८१: अमेरिकन टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्स यांचा जन्म)

<span;>🏆🏆 २६ सप्टेंबर : मृत्यू 🏆🏆

<span;>🗓 १९०२: लेव्ही स्ट्रॉस कंपनी चे संस्थापकलेवी स्ट्रॉस यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९)

<span;>🗓 १९५२: स्पॅनिश तत्त्वज्ञानी जॉर्ज सांतायाना यांचे निधन.

<span;>🗓 १९५६: भारतीय, मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २० जून १८६९)

<span;>🗓 १९७७: भारतीय नर्तक उदय शंकर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १९००)

<span;>🗓 १९८८: रूद्रवीणा वादक शिवरामबुवा दिवेकर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १९१२)

<span;>🗓 १९८९: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंतकुमार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९२०)

<span;>🗓 १९९६: मराठी नाटककार, पत्रकार विद्याधर गोखले यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२४)

<span;>🗓 २००२: मराठी संगीतकार, गायक राम फाटक यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९१७)

<span;>🗓 २००८: अमेरिकन अभिनेता पॉल न्यूमन यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९२५).

<span;>एका ओळीत सारांश, 26 सप्टेंबर 2021

<span;>★◆★ दिनविशेष ★◆★

<span;>भारतात, अंत्योदय दिवस – 25 सप्टेंबर.

<span;>जागतिक फुफ्फुस दिवस – 25 सप्टेंबर.

<span;>अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस – 26 सप्टेंबर.

<span;>◆◆संरक्षण◆◆

<span;>दिल्लीतील भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयाचे अतिरिक्त महासंचालक, जे 30 सप्टेंबर 2021 रोजी पदभार स्वीकारतील – वीरेंद्र सिंह पठानिया.

<span;>◆◆पर्यावरण◆◆

<span;>25 सप्टेंबर 2021 रोजी बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ – ‘गुलाब’ चक्रीवादळ (पाकिस्तानने प्रस्तावित केले नाव).

<span;>◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

<span;>____ आणि भारत या देशांनी धोरणात्मक स्वच्छ ऊर्जा भागीदारी (SCEP) अंतर्गत एक हायड्रोजन कार्य दल तसेच एक जैव इंधन कार्य दल यांची स्थापना केली – अमेरिका.

<span;>_ याच्या निर्मितीची 24 सप्टेंबर 2021 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ शिखर परिषदेत घोषणा करण्यात आली, ज्यामुळे उत्पादकता वाढीच्या माध्यमातून अधिक शाश्वत अन्नप्रणालीमध्ये संक्रमणास गती मिळू शकते – ‘अन्न सुरक्षा आणि संसाधन संवर्धनासाठी शाश्वत उत्पादकता वाढीवर कृतीचे संयोग’ (SPG संयोग).

<span;>जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) 26 ऑक्टोबर आणि 27 ऑक्टोबर 2021 रोजी ____ येथे ‘फ्यूचर ऑफ टुरिझम वर्ल्ड समिट’ या परिषदेचे सह-आयोजन करणार आहे – बार्सिलोना, स्पेन.

<span;>फूड प्रोसेसिंग स्किल्स कॅनडा (FPSC) भारताच्या __ सोबत भारतीय अन्न उद्योगाच्या अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने एक कार्यक्रम विकसित करण्यासाठी काम करणार आहे – अन्न उद्योग क्षमता आणि कौशल्य पुढाकार (FICSI).

<span;>◆◆राष्ट्रीय◆◆

<span;>भारताचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी 25 सप्टेंबर 2021 रोजी ____ येथे पहिल्या ‘राष्ट्रीय सहकार परिषद’चे उद्घाटन केले – दिल्ली.

<span;>सिंगारेनी कोलियरीज कंपनी लिमिटेड (SCCL) भारताचा पहिला भू-औष्णिक वीज प्रकल्प ____ या खेड्यात उभारणार आहे – भादरादी-कोठागुडेम जिल्ह्यातील पागीडेरू.

<span;>◆◆व्यक्ती विशेष◆◆

<span;>इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (IAA) याच्या भारतीय शाखेचे नवीन अध्यक्ष – मेघा टाटा.

<span;>◆◆क्रिडा◆◆

<span;>यँकटन (अमेरिका) येथे ‘तिरंदाजी विश्व अजिंक्यपद 2021’ स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर, जगातील एकाच आवृत्तीत दोन रौप्यपदके जिंकणारी पहिली भारतीय आणि जगातील तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पदक मिळवणारी  इतिहासातील एकमेव भारतीय – ज्योती सुरेखा वेन्नम.

<span;>◆◆राज्य विशेष◆◆

<span;>मध्य प्रदेश सरकारने ____ जिल्ह्यात ‘डायमंड कटिंग आणि पॉलिशिंग पार्क’ उभारण्याची प्रक्रिया सुरू केली – पन्ना.

<span;>कर्नाटक विधानसभेने घोषित केलेल्या प्रथम ‘सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कार’चे विजेता – बी एस येडियुरप्पा.

<span;>_ राज्यात, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती 25 सप्टेंबर रोजी “गरीब कल्याण दिवस” म्हणून साजरी केली गेली – उत्तर प्रदेश.

<span;>◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

<span;>__ येथील भारतीय शास्त्रज्ञांनी प्रथमच उच्च-ऊर्जा स्फोटकांचा जलद शोध घेण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक पॉलिमर-आधारित सेन्सर विकसित केला – इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गुवाहाटी.

<span;>◆◆सामान्य ज्ञान◆◆

<span;>इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम महामंडळ (IRCTC) – स्थापना: 27 सप्टेंबर 1999; मुख्यालय: नवी दिल्ली.

<span;>कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित – स्थापना: 19 जुलै 1990; मुख्यालय: नवी मुंबई.

<span;>मुंबई रेल्वे विकास महामंडळ – स्थापना: 12 जुलै 1999; मुख्यालय: मुंबई.

<span;>भारतीय रेल्वे वित्त महामंडळ (IRFC) – स्थापना: 12 डिसेंबर 1986; मुख्यालय: नवी दिल्ली.

<span;>डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) – स्थापना: 30 ऑक्टोबर 2006; मुख्यालय: नवी दिल्ली.

<span;>भारतीय रेलटेल महामंडळ मर्यादित – स्थापना: वर्ष 2000; मुख्यालय: गुडगाव, हरयाणा.

<span;>रेल्वे संरक्षण दल (RPF) – स्थापनाः 2 जुलै 1872; मुख्यालय: नवी दिल्ली.

<span;>✍️🌎“राष्ट्रीय अभ्यासक्रम कार्यचौकट तयार करण्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय सुकाणू समिती”च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

<span;>1. त्याची स्थापना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली आहे.

<span;>2. ISRO संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन हे समितीचे अध्यक्ष असतील.

<span;>✅✅ रत्नागिरीत जागतिक दर्जाचे निर्यात केंद्र विकसित करण्याचा आराखडा तयार – डॉ. बी. एन. पाटील ✅✅

<span;>🔰 रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्थानिक उत्पादनांची निर्यात व्हावी, याकरिता रत्नागिरीत जागतिक दर्जाचं निर्यात केंद्र विकसित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉक्टर बी. एन. पाटील यांनी काल दिली.

<span;>🔰 अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्तानं केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत आयोजित केलेल्या निर्यातदारांच्या संमेलनात ते बोलत होते. नव्या निर्यात केंद्रामुळे जिल्ह्याला नवीन ओळख मिळेल, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

<span;>🔰 आंबा, काजू, कोकम, मासळी अशा जागतिक बाजारात मोठा वाव असलेल्या स्थानिक उत्पादनांची निर्यात वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याकरिता महिला बचत गटांचाही उपयोग करून घेतला जाईल, असंही ते म्हणाले.

<span;>🔰 यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातून निर्यात होणारी उत्पादनं आणि सेवांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं होतं.

<span;>●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

<span;>✅✅ भारतीय हवाई दलासाठी ५६ वाहतूक विमानं खरेदी करण्याकरिता भारताचा स्पेनच्या कंपनीसोबत करार ✅✅

<span;>🔰 भारतीय हवाई दलासाठी सी- २९५ एम डब्ल्यू या प्रकाराची ५६ वाहतूक विमानं खरेदी करण्याकरिता भारतानं स्पेनच्या एअरबस डिफेन्स अँड स्पेस या कंपनीबरोबर करार केला आहे. या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळानं या महिन्याच्या सुरुवातीलाच मंजुरी दिली होती.

<span;>🔰 या खरेदीमुळे आधुनिकीकरणाच्या दिशेनं जाणाऱ्या हवाई दलाला मोठं बळ मिळालं आहे.सी- २९५ एम डब्ल्यू विमानांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे.

<span;>🔰 ही विमानं हवाई दलाच्या जुन्या अॅव्हरो विमानांच्या ताफ्याची जागा घेतील.

<span;>🔰 या विमानांमुळे हवाई दलाच्या वाहतूक क्षमतेत मोठी वाढ होणार असून विशेषतः ईशान्य भारत आणि अंदमान निकोबार बेटांच्या क्षेत्रात त्यांचा फायदा होणार आहे.

<span;>🔰 हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत अभियानालाही बळ देणारा आहे. कारण याद्वारे भारतातल्या खासगी क्षेत्राला स्पर्धात्मक हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे.

<span;>🔰 भारताला मिळणाऱ्या ५६ विमानांपैकी ४० विमानांचं उत्पादन भारतात टाटा कंपनीतर्फे केलं जाणार आहे.

<span;>केंद्रीय नियोजन मंडळाने या समितीची स्थापना नोव्हेंबर 2009 मध्ये केली, व तिने आपला अहवाल 8 डिसेंबर, 2009 रोजी सादर केला.
<span;>या समितीच्या महत्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे-
<span;>समितीने दारिद्रय रेषा मोजण्यासाठी कॅलरीच्या निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस केली आहे, कारण समितीच्या मते कॅलरी उपभोग व पोषण यांमध्ये कमी परस्परसंबंध आहे.
<span;>समितीने दारिद्रय रेषेच्या मोजमापासाठी नवीन पद्धत सुचविली आहे, ज्यामधे आरोग्य व शिक्षणावरील खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच शहरी दारिद्रय रेषेलाच इतर दारिद्रय रेषांचा आधार मानण्याचीहि शिफारस समितीने केली आहे.

<span;>नियोजन मंडळाने सध्या ग्राह्य मानलेल्या दारिद्रय रेषेच्या (356.3 रु. ग्रामीण भागात, व 538.60 रु. शहरी भागात) जागी तेंडुलकर समितीने नवीन निकषांच्या आधारावर 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी 446.68 रु., तर शहरी भागासाठी 578.8 रु. अशी दारिद्रय रेषा सुचविली आहे.
<span;>या दारिद्रय रेषेच्या आधारावर समितीने देशातील दारिद्रयाचे प्रमाण 37.2 टक्के, ग्रामीण भागात 41.8 टक्के तर 25.7 टक्के इतके असल्याचे संगितले आहे.

<span;>नियोजन मंडळाने तेंडुलकर समितीने शिफारस केलेल्या दारिद्रय रेषेच्या मोजमाप पद्धतीचा स्विकार केला. या पद्धतीनुसार, दारिद्रय रेषा शहरासाठी 28.65 रु. प्रति दिन उपभोग खर्च, तर ग्रामीण भागासाठी 22.42 रु. प्रति दिन उपभोग खर्च, इतकी ठरविण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button