*स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

 

*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

*6 ऑगस्ट – 2025*

 

🔖 *प्रश्न.1) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) च्या पहिल्या महिला कुलगुरू पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

 

*उत्तर -* उमा कांजिलाल

 

🔖 *प्रश्न.2) 2025 च्या जीपी बिर्ला मेमोरियल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?*

 

*उत्तर -* डॉ. व्ही. नारायणन

 

🔖 *प्रश्न.3) डॉ. व्ही. नारायणन कोण आहेत ज्यांना 2025 च्या जीपी बिर्ला मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?*

 

*उत्तर -* इस्रो प्रमुख

 

🔖 *प्रश्न.4) अलिकडेच कोणत्या भारतीय संस्थेने प्रगत मानवरहित हवाई वाहन प्रक्षेपित प्रेसिजन गाईडेड मिसाइल-V3 च्या यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या आहेत ?*

 

*उत्तर -* DRDO

 

🔖 *प्रश्न.5) कोपा अमेरिका फेमिनीना महिला फुटबॉल स्पर्धा 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?*

 

*उत्तर -* ब्राझील

 

🔖 *प्रश्न.6) वर्ल्ड् चॅम्पियन्स लीग ऑफ लिजेंड्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?*

 

*उत्तर -* दक्षिण आफ्रिका

 

🔖 *प्रश्न.7) यू न्यो सॉ हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत ?*

 

*उत्तर -* म्यानमार

 

🔖 *प्रश्न.8) कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे ?*

 

*उत्तर -* मणिपूर

 

🔖 *प्रश्न.9) कोणत्या राज्याने प्रत्येक घरात हाय-स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी ‘हर घर फायबर’ उपक्रम सुरू केला आहे ?*

 

*उत्तर -* गोवा

 

🔖 *प्रश्न.10) अलीकडेच कोणत्या देशातील पहिले स्वदेशी ऑर्बिटल रॉकेट ‘एरिस’ चाचणी उडाणात उड्डाण केल्यानंतर 14 सेकंदात कोसळले ?*

 

*उत्तर -* ऑस्ट्रेलिया

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: 🤩 प्रो. उमा कांजिलाल या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) च्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती

◾️नियुक्ती घोषणा- 25 जुलै 2025

◾️विद्यापीठ स्थापने पासून पहिली महिला कुलगुरूची

◾️कांजिलाल या 2003 पासून ग्रंथालय आणि माहिती विज्ञानाच्या प्राध्यापक

◾️मार्च 2021 ते जुलै 2024 पर्यंत त्यांनी प्रो-कुलगुरू म्हणून काम केले आहे

◾️त्यांना मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षेत्रात 36 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे

📷 IGNOU – Indira Gandhi National Open University

◾️स्थापना 1985 मध्ये

◾️इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अधिनियम,1985 कायद्याद्वारे

◾️IGNOU हे जगातील सर्वात मोठे ओपन युनिव्हर्सिटी पैकी एक आहे

◾️जे 40 पेक्षा अधिक देशांतील 30 लाख विद्यार्थ्यांना सेवा देते.

.

🤩 इस्रो प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांना 2025 चा जीपी बिर्ला मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◾️भारताच्या अंतराळ कार्यक्रमात आणि अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या नेतृत्वासाठी

◾️25 जुलै 2025 रोजी श्रीमती निर्मला बिर्ला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

पुरस्कार बद्दल माहिती

◾️स्थळ: हैदराबाद, तेलंगणा.

◾️पुरस्कार – विज्ञान, शिक्षण, खगोलशास्त्र आणि सार्वजनिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी

◾️यापूर्वी 32 नोबेल पुरस्कार विजेत्यांना हा सन्मान देण्यात आला आहे

◾️यापूर्वी हा पुरस्कार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. कस्तुरीरंगन आणि डॉ. वेंकटरामन रामकृष्णन सारख्या प्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या मिळाला आहे

.

🤩 AI इम्पॅक्ट समिटचे 2026 चे आयोजन भारत करणार आहे.

◾️AI Impact Summit 2026

◾️दिनांक – 19 ते 20 फेब्रुवारी 2026

◾️ठिकाण – नवी दिल्ली

.

🤩 DRDO ने प्रगत मानवरहित हवाई वाहन प्रक्षेपित प्रेसिजन गाईडेड मिसाइल-V3 च्या यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या

◾️नाव – Unmanned Aerial Vehicle Launched Precision Guided Missile (ULPGM)-V3

◾️ठिकाण: नॅशनल ओपन एरिया रेंज (NOAR), कर्नूल, आंध्र प्रदेश.

◾️दिनांक – 25 जुलै 2025

◾️DRDO ने विकसीत केले आहे

◾️पूर्वी विकसित आणि वितरित केलेल्या ULPGM-V2 क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती आहे.

✅ वैशिष्ट्ये –

◾️ULPGM-V3 मध्ये हाय डेफिनेशन ड्युअल-चॅनेल सीकर आहे जो विविध प्रकारच्या लक्ष्यांवर मारा करू शकतो

◾️दिवसा आणि रात्री , उंच आणि सखल भागात काम करू शकते

◾️पेनिट्रेशन-कम-ब्लास्ट वॉरहेड

◾️विशेषतः अँटी-आर्मर आणि अँटी-बंकर

◾️DRDO अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत

.

📰 #NewsBooster 🔥

——————————————-

✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🔥

 

: 🔷 चालू घडामोडी :- 06 ऑगस्ट 2025

 

◆ 2027 च्या अखेरीस माल्टा देश 8व्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा (CYG) चे आयोजन करणार आहे.

 

◆ IIT मद्रास येथील संशोधकांनी शेतीच्या कचऱ्यापासून बनवलेले पॅकेजिंग मटेरियल विकसित केले आहे.

 

◆ दिल्ली विधानसभा ही भारतातील पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा बनली आहे.

 

◆ जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर मॅग्रस कार्लसन (टीम लिक्विड) याने 2025 चा पहिला बुद्धिबळ ईस्पोर्ट्स विश्वचषक जिंकला.

 

◆ 2024-25 मध्ये मत्स्य उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक आहे.

 

◆ बसोहली सण जम्मू आणि काश्मीर राज्यात/केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो.

 

◆ पहिला बिमस्टेक पारंपारिक संगीत महोत्सव नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता.

 

◆ तेलंगणा राज्याने भारतातील अवयवदानामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

 

◆ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) गृह केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

 

◆ HQ-16 ही चीन देशाने विकसित केलेली जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली (SAM) आहे.

 

◆ IIT दिल्ली आणि IIT गांधीनगर या दोन संस्थांनी संयुक्तपणे जिल्हा पूर तीव्रता निर्देशांक (DFSI) विकसित केला आहे.

 

◆ चीन आणि रशियाने जपानच्या समुद्रात “जॉइंट सी-2025” नावाचा संयुक्त नौदल सराव सुरू केला.

 

◆ भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात “ऑपरेशन अखल” सुरू करण्यात आले.

 

◆ जर्मन गिर्यारोहक आणि ऑलिंपिक बायथलॉन चॅम्पियन लॉरा डाहलमेयर (जर्मनी) यांचे नुकतेच निधन झाले.

 

◆ स्लोव्हेनिया हा युरोपियन युनियन (EU) मधील पहिला देश आहे ज्याने इस्रायलसोबत सर्व शस्त्रास्त्र व्यापारावर बंदी घातली आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ माहिती संकलन :- खबरीलाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *