स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

 

: 📕 चालू घडामोडी सराव प्रश्न

 

1. DRDO ने “प्रलय” बैलेस्तिक मिसाईल चे कोठून परीक्षण केले आहे?

 

उत्तर: ओडिशा

 

2. जगभरात “२९ जुलै” कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे?

 

उत्तर: जागतिक वाघ संरक्षण दिन

 

3. कोणत्या राज्यात “बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूप” चे अनावरण करण्यात आले आहे?

 

उत्तर:  बिहार

 

4. कोणी “ज्ञान भारतम मिशन” चा शुभारंभ केला आहे?

 

उत्तर: नरेंद्र मोदी

 

5. भारताचे पहिले हिंदी माध्यमातील “MBBS कॉलेज” कोणत्या राज्यात सुरु होणार आहे?

 

उत्तर:  मध्यप्रदेश

 

6. कोणत्या राज्य सरकारने “अटल मोहल्ला क्लिनिक” चे नाव बदलून “मदर टेरेसा एडवांस हेल्थ क्लिनिक” असे केले आहे?

 

उत्तर: झारखंड सरकार

 

7. भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात “ड्रोन प्रहार” ड्रोन टेक्निक सराव केला आहे?

 

उत्तर:  अरुणाचल प्रदेश

 

8. कोणत्या राज्याची “रेमोना एवेट परेरा” ने भरतनाट्यम मध्ये “गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स” बनवला आहे?

 

उत्तर: कर्नाटक

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

*5 ऑगस्ट – 2025*

 

🔖 *प्रश्न.1) सशस्त्र सीमा बल (SSB) चे 26 वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

 

*उत्तर -* संजय सिंघल

 

🔖 *प्रश्न.2) 1 ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (VSSC) चे नवीन संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

 

उत्तर – डॉ. ए. राजराजन

 

🔖 *प्रश्न.3) भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

 

*उत्तर -* खालिद जमील

 

🔖 *प्रश्न.4) AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे ?*

 

*उत्तर -* भारत

 

🔖 *प्रश्न.5) 17 वा पुरुष आशिया क्रिकेट कप 2025 कोणत्या देशात आयोजित केला आहे ?*

 

*उत्तर -* UAE

 

🔖 *प्रश्न.6) AI आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?*

 

*उत्तर -* उत्तर प्रदेश

 

🔖 *प्रश्न.7) भारतीय सैन्याने दिव्य- दृष्टी हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे ?*

 

*उत्तर -* सिक्कीम

 

🔖 *प्रश्न.8) Policing and Trends in India हे कोणी लिहिले आहे ?*

 

*उत्तर -* दिनेशकुमार गुप्ता

 

🔖 *प्रश्न.9) अलिकडेच जगातील सर्वात मोठा  8.8 तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झाला आहे ?*

 

उत्तर – रशिया

 

🔖 *प्रश्न.10) जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिन कधी साजरा केला जातो ?*

 

*उत्तर -* 1 ऑगस्ट

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *