खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;> एका ओळीत सारांश, 18 ऑगस्ट 2021

<span;>★◆★ अर्थव्यवस्था ★◆★

<span;>अमेरिकेत मुख्यालय असलेली पहिली विदेशी बँक, ज्याने गुजरातमधील GIFT सिटी येथील भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात त्याची शाखा स्थापन केली – सिटीबँक.

<span;>भारतीय रिझर्व्ह बँकेने देशभरात आर्थिक समावेशनाची व्याप्ती वाढवण्यासाठी एक संयुक्त _ तयार केला आहे, जे दरवर्षी जुलैमध्ये प्रकाशित केले जाईल – फायनॅनष्यल इंक्लुजन इंडेक्स (FI-Index).

<span;>20 मार्च 2021 रोजी संपलेल्या कालावधीसाठी वार्षिक FI-इंडेक्स – 53.9.

<span;>◆◆राष्ट्रीय◆◆

<span;>भविष्यातील पिढ्यांसाठी प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (PGR) याचे बियाणे जतन करण्यासाठी ___ येथे जगातील दुसरी सर्वात मोठी नविनीकरण अत्याधुनिक ‘राष्ट्रीय जीन बँक’ उघडण्यात आली – नॅशनल ब्यूरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (NBPGR), पुसा, नवी दिल्ली.

<span;>सहकार तत्वावर स्थापन केलेले भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल – सप्त रिसॉर्ट अँड स्पा, वायनाड, केरळ.

<span;>क्रिडा

<span;>कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन (CGF) याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी – केटी सॅडलेयर (न्यूझीलंड).

<span;>◆◆राज्य विशेष◆◆

<span;>_ सरकारने मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती सुधारण्याच्या उद्देशाने ‘आरोग्य नंदन’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला – कर्नाटक.

<span;>2020 या वर्षासाठी ‘केरळ साहित्य अकादमी विद्यावेतन’ याचे प्राप्तकर्ता – सेथू आणि पेरुंबदावम श्रीधरन (मल्याळी लेखक).

<span;>महिला प्रमुखांना मूलभूत उत्पन्नाचा आधार देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेला नवीन उपक्रम – लक्ष्मी भंडार योजना.

<span;>◆◆सामान्य ज्ञान◆◆

<span;>राज्यक्षेत्रीय समुद्र व निकटवर्ती क्षेत्र विषयी संकेत – स्वाक्षरी: 29 एप्रिल 1958; प्रभावीः 10 सप्टेंबर 1964.

<span;>मुक्त सागर विषयी संकेत – स्वाक्षरी: 29 एप्रिल 1958; प्रभावीः 30 सप्टेंबर 1962.

<span;>मासेमारी व मुक्त सागराच्या सजीव संपदेचे संवर्धन विषयी संकेत – स्वाक्षरी: 29 एप्रिल 1958; प्रभावीः 20 मार्च 1966.

<span;>सागरी कायद्याविषयी संयुक्त राष्ट्रसंघाचे संकेत (UNCLOS) – स्वाक्षरी: 10 डिसेंबर 1982; प्रभावीः 14 नोव्हेंबर 1994.

<span;>मध्यस्थीमुळे परिणामी आंतरराष्ट्रीय समझोता कराराविषयी संयुक्त राष्ट्रसंघाचे संकेत – स्वाक्षरी: 20 डिसेंबर 2018; प्रभावीः 12 सप्टेंबर 2020.

<span;>: प्रश्न १ : कोरोना विषाणू जगात सर्वात प्रथम कोणत्या शहरात आढळला होता ?

<span;>        १) वुहान ✔

<span;>        २) बीजिंग

<span;>        ३) टोकियो

<span;>        ४) वरीलपैकी नाही

<span;>प्रश्न २ : कोरोना विषाणू पासून होणार्‍या आजाराला काय नाव देण्यात आले आहे ?

<span;>        १) Corona-19

<span;>        २) China virus

<span;>        ३) Covid 19 ✔

<span;>        ४) वरीलपैकी नाही

<span;>प्रश्न ३ : भूल देण्यासाठी खालीलपैकी …………. चा वापर करतात ?

<span;>        १) क्लोरीन

<span;>        २) नायट्रस ऑक्साईड ✔

<span;>        ३) कार्बन डायऑक्साईड

<span;>        ४) ब्रोमिन

<span;>प्रश्न ४ : Covid 19 संबंधी रुग्णाचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी कोणते अॅप लॉंच केले आहे ?

<span;>        १) कोरोना गो

<span;>        २) आरोग्य सेतु ✔

<span;>        ३) कोरोना जीवन

<span;>        ४) वरीलपैकी नाही

<span;>प्रश्न ५ : हंता विषाणूने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे ?

<span;>        १) रशिया

<span;>        २) जपान

<span;>        ३) कॅनडा

<span;>        ४) चीन ✔

<span;>प्रश्न ६ : ‘खोकला येणे व थुंकीतून रक्त येणे’ ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?

<span;>        १) कावीळ

<span;>        २) हिवताप

<span;>        ३) क्षय ✔

<span;>        ४) वरीलपैकी नाही

<span;>प्रश्न ७ : संगमरवर (Marble) हे रासायनिकदृष्ट्या …………. असते ?

<span;>        १) सोडीयम क्लोराइड

<span;>        २) कॅल्शियम कार्बोनेट ✔

<span;>        ३) कार्बन

<span;>        ४) मिथेन

<span;>प्रश्न ८ : मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले असते ?

<span;>        १) दोन

<span;>        २) तीन

<span;>        ३) चार ✔

<span;>        ४) पाच

<span;>प्रश्न ९ : मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात ?

<span;>        १) दोंदनृत्याद्वारे ✔

<span;>        २) स्पर्शावरून

<span;>        ३) वासावरून

<span;>        ४) परस्परांच्या लाळेवरून

<span;>प्रश्न १० : कॅथोड किरण हे …………… कणतरंग आहे ?

<span;>        १) ऋण विद्युत प्रभारीत ✔

<span;>        २) धन विद्युत प्रभारीत

<span;>        ३) विद्युत प्रभार रहित

<span;>        ४) वरीलपैकी नाही

<span;>प्रश्न ११ : ‘ब्ल्यु टुथ’ द्वारे किती अंतरावर डेटा पाठविता येवू शकतो ?

<span;>        १) 10 फुट

<span;>        २) 50 फुट

<span;>        ३) 44 फुट

<span;>        ४) 33 फुट ✔

<span;>प्रश्न १२ : 3 G स्पेक्ट्रममध्ये ‘G’ हे अक्षर काय दर्शविते ?

<span;>        १) ग्लोबल

<span;>        २) गव्हर्नमेंट

<span;>        ३) जनरेशन ✔

<span;>        ४) गुगल

<span;>प्रश्न १३ : मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे ?

<span;>        १) 1872 साली

<span;>        २) 1857 साली ✔

<span;>        ३) 1900 साली

<span;>        ४) 1911 साली

<span;>प्रश्न १४ : खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?

<span;>        १) जायकवाडी

<span;>        २) गोसेखुर्द

<span;>        ३) कुकडी

<span;>        ४) कोयना ✔

<span;>प्रश्न १५ : इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

<span;>        १) गुजरात

<span;>        २) छत्तीसगड ✔

<span;>        ३) महाराष्ट्र

<span;>        ४) राजस्थान

<span;>प्रश्न १६ : प्रवरानदीवरील रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

<span;>        १) महाराष्ट्र ✔

<span;>        २) कर्नाटक

<span;>        ३) आंध्रप्रदेश

<span;>        ४) मध्यप्रदेश

<span;>प्रश्न १७ : पिनकोड मधील शेवटचे तीन अंक काय दर्शवितात ?

<span;>        १) विभाग

<span;>        २) उपविभाग

<span;>        ३) पोस्ट कार्यालय ✔

<span;>        ४) जिल्हा

<span;>प्रश्न १८ : नौटंकी हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे ?

<span;>        १) मध्यप्रदेश

<span;>        २) छत्तीसगड

<span;>        ३) बिहार

<span;>        ४) उत्तरप्रदेश ✔

<span;>प्रश्न १९ : भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?

<span;>        १) 1850 साली

<span;>        २) 1871 साली

<span;>        ३) 1872 साली ✔

<span;>        ४) 1900 साली

<span;>प्रश्न २० : कोणत्या दिवशी कामगार स्मृतीदिन साजरा करतात ?

<span;>        १) 19 एप्रिल

<span;>        २) 29 एप्रिल

<span;>        ३) 28 एप्रिल ✔

<span;>        ४) 24 एप्रिल

<span;>प्रश्न २१ : खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘स्टरलाइट कॉपर प्लांट’ आहे ?

<span;>        १) गुजरात

<span;>        २) महाराष्ट्र

<span;>        ३) तामिळनाडू ✔

<span;>        ४) राजस्थान

<span;>प्रश्न २२ : कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी ‘निओ-01’ नामक एक उपकरण प्रक्षेपित केले आहे ?

<span;>        १) चीन ✔

<span;>        २) भारत

<span;>        ३) अमेरिका

<span;>        ४) रशिया

<span;>प्रश्न २३ : ……….. देशात ‘प्रोजेक्ट दंतक’ आपला हिरक महोत्सव वर्ष साजरा करीत आहे ?

<span;>        १) भुतान ✔

<span;>        २) श्रीलंका

<span;>        ३) पाकिस्तान

<span;>        ४) अफगाणिस्तान

<span;>प्रश्न २४ : कोणत्या देशात मौई डॉल्फिन आढळला आहे ?

<span;>        १) न्यूझीलँड ✔

<span;>        २) भारत

<span;>        ३) सिंगापूर

<span;>        ४) जमैका

<span;>प्रश्न २५ : पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृष्णविवराचे नाव काय आहे ?

<span;>        १) मेसीयर 61

<span;>        २) सेजीटेरियस ए

<span;>        ३) युनिकॉर्न ✔

<span;>        ४) मेसीयर 32

<span;>: 🔖 *माझी बातमी ।। ब्रेकिंग अपडेट*

<span;>💁‍♂️ *सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! – आता मुलींनाही NDA परीक्षा देता येणार*

<span;>🧐 तसे तुम्हाला माहितीअसेल – पुण्यातील NDA ही लष्कर भरतीसाठी देशातील आघाडीची संस्था आहे – पण यामध्ये मुलींना आतापर्यंत NDA ची परीक्षा देता येत नव्हती

<span;>📝 मात्र सर्वोच्च न्यायालयाने याबात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे – यामुळे आता मुलींनाही एनडीए परीक्षा देता येणार – असे न्यायालयाने सांगितले

<span;>💁‍♂️ *आणखी काय सांगितले न्यायालयाने ?*

<span;>💫 सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार – या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय लष्करात अधिकाऱ्यांची भरती केली जाते पण हि परीक्षा फक्त पुरुषांना देण्याचा अधिकार आहे

<span;>📍 त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण अ‍ॅकेडमी (NDA) आणि नौदल अॅकेडमी परीक्षा (NAE) या दोन परीक्षा मुलींना देता येणार – असे न्यायालयाने सांगितले

<span;>▪️ तसेच आता 5 सप्टेंबर रोजी होणारी एनडीएची परीक्षा मुलींना देता येणार – दरम्यान एनडीए परीक्षेतून मुलींना लष्करात भरती केले जाणार की नाही –

<span;>▪️ याबाबत कोणताही निर्णय न्यायालयाकडून देण्यात आला नाही – तसे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही नक्कीच तुमच्या पर्यंत पोहचवू

<span;>🙏 *NDA परीक्षा आता मुलींनाही* – देता येणार हि विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांसाठी , नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील शेअर करा. खबरीलाल
<span;>

<span;>: *नदियों से सम्बन्धित महत्वपूर्ण प्रश्नोत्तर*

<span;>❶ भारत में बहने के अनुसार भारत की सबसे लंबी नदी कौन-सी है ➙ गंगा

<span;>❷ कावेरी नदी कहाँ गिरती है ➙ बंगाल की खाड़ी में

<span;>❸ पंजाब के निर्माण में सबसे महत्वपूर्ण नदी कौन-सी है ➙ सिंधु

<span;>❹ कौन-सी नदी पश्चिम की ओर बहती है और अरब सागर में गिरती है ➙ नर्मदा

<span;>❺ कौन-सी दो नदियों की लंबाई लगभग समान है ➙ सिंधु (2880 किमी) व ब्रह्मपुत्र (2900 किमी)

<span;>❻ कावेरी जल विवाद किन राज्यों के बीच है ➙ कर्नाटक और तमिलनाडु

<span;>❼ किस नदी को वृहद् गंगा के नाम से जाना जाता है ➙ गोदावरी

<span;>❽ कौन-सी नदी अपना मार्ग बदलने के लिए प्रसिद्ध है ➙ कोसी

<span;>❾ कौन-सी नदी ‘कपिल जलधारा प्रपात’ का निर्माण करती है ➙ नर्मदा

<span;>❿ कौन-सी नदी ‘ओड़िशा का शोक’ कही जाती है ➙ ब्राह्मणी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button