Day: September 20, 2024
- सामान्यज्ञान
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* ➖ *20 सप्टेंबर 2024* प्रश्न.1) देशाची राजधानी नवी दिल्ली च्या मुख्यमंत्री पदी…
Read More » - ताज्या बातम्या
विसर्जन मिरवणुकीत शांतता प्रस्थापित ठेवणाऱ्या गणेश मंडळांचा मंगळग्रह सेवा संस्थातर्फे सन्मान
अमळनेर (प्रतिनिधी ) शहरात गणरायाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीत शांतता प्रस्थापित ठेवणाऱ्या गणेश मंडळांचा मंगळग्रह सेवा संस्थातर्फे दगडी दरवाज्यासमोर व्यासपीठावर…
Read More » - ताज्या बातम्या
रोटरी क्लबतर्फे दिनांक 22 सप्टेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धा
अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लबतर्फे दिनांक 22 सप्टेंबर रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रताप महाविद्यालयाच्या गेटपासून धार रस्त्यावर…
Read More » - ताज्या बातम्या
धनगर समाजास तात्काळ अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीचे तहसीलदारना दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) धनगर समाजास तात्काळ अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या मागणीचे निवेदन दिनांक १९ सप्टेंबररोजी अमळनेर तहसीलदार यांच्यावतीने अनिल…
Read More » - ताज्या बातम्या
अमळनेर येथील शासकीय आयटीआयमध्ये संविधांन मंदिराचे झाले लोकार्पण
अमळनेर (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त अमळनेरसह राज्यातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थासह तांत्रिक विद्यालयांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण उपराष्ट्रपती जगदीप धनखड…
Read More » - ताज्या बातम्या
गणेशोत्सनिमित्ताने चिमणपुरी पिंपळे खुर्द येथे विद्यार्थ्यांनी घडवले भारतीय संस्कृतीचे दर्शन
अमळनेर (प्रतिनिधी) चिमणपुरी पिंपळे खुर्द येथे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.सगळीकडेच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला असताना…
Read More » - ताज्या बातम्या
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतर्गत 133 शिकाऊ प्रशिक्षणार्थी शिक्षकांची नियुक्ती
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 133 शिकाऊ प्रशिक्षणार्थी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली…
Read More » - ताज्या बातम्या
मुस्लिम बांधवांनी गणेश भक्तांचा पुष्पगुच्छ देऊन हिन्दू मुस्लिम एकतेचा दिला संदेश
अमळनेर (प्रतिनिधी) अनंत चतुर्दशीला मेहतर समाज गणेश मित्र मंडळाचा विसर्जनला गांधलीपुरा भागातील गरीब नवाज चौकात मुस्लिम बांधवांनी गणेश भक्तांचा पुष्पगुच्छ…
Read More » - ताज्या बातम्या
मिरवणूक काढून ‘ईद-ए-मिलाद’चा सण पारंपरिक पद्धतीने साजरा
अमळनेर (प्रतिनिधी) इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ‘ईद-ए-मिलाद’चा सण गुरुवारी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त…
Read More » - ताज्या बातम्या
ठेकेदाराने अचानक भांडे वाटप बंद केल्याने कामगारांचा उद्रेक
अमळनेर (प्रतिनिधी) दोन, दोन दिवस रांगा लावून, रात्रभर उघड्यावर झोपूनही ठेकेदाराने गुरुवारी सकाळी अचानक वाटप बंद केले. त्यामुळे संतप्त कामगार…
Read More »