अखेर अमळनेरातच तालुक्यातील कामगारांना सुरक्षा साधनांसह, गृहोपयोगी वस्तू संच वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत कामगार लाभार्थ्यांना  तालुक्यातच साहित्य वाटपाचे नियोजन सहाय्यक कामगार आयुक्त व जिल्हा साहित्य पुरवठादार यांनी केले आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगार स्वतःच्या घरापासून दूर काम करण्यासाठी जातात. त्या कामगारांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत सुरक्षा साधनांसह, गृहोपयोगी वस्तू …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🔻04 August 2024 Current Affairs in English & Hindi   ➼ ‘Dadra and Nagar Haveli Liberation Day’ is celebrated  every year on 2 August in India . भारत में हर वर्ष 2 अगस्त को ‘दादरा एवं नगर हवेली मुक्ति दिवस‘ मनाया जाता है।   ➼ Indian shooter ‘ Swapnil Kusale’ …

प्रताप महाविद्यालयात सोमवारी चार मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री “गिरीश महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा सोमवार दि 5 रोजी पार पडणार आहे. प्रताप महाविद्यालयात सकाळी 10 …

अमळनेरच्या स्वरांजली ग्रुपतर्फे मोहंमद रफी पुण्यतिथी निमित्ताने आज सुमधुर गीतांचा कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी)  मोहंमद रफी यांच्या ४४ व्या पुण्यतिथी निमित्ताने आज दि.४ ला रविवारी संध्याकाळी ७ वाजता जुना टाऊन हॉल येथे सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. अमळनेरच्या स्वरांजली ग्रुपतर्फे हा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रम हा लाईव्ह और्केस्ट्रॉ वर आधारित आहे. विनामूल्य प्रवेश आहे. या कार्यक्रमास दर्दी लोकांनी उपस्थिती द्यावी, …

मंत्री अनिल पाटील यांनी पद्मश्री महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारींची घेतली सदिच्छा भेट

रेवदंडा येथे सपत्नीक जात घेतले आशिर्वाद   अमळनेर (प्रतिनिधी) पद्मश्री महाराष्ट्रभूषण अप्पासाहेब धर्माधिकारी व त्यांचे सुपूत्र सचिनदादा धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील निवासस्थानी मंत्री अनिल पाटील यांनी सपत्नीक सदिच्छा भेट घेत आशिर्वाद घेतले. डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मनाव दत्तात्रेय नारायण असून ते महाराष्ट्रातील भारतीय समाजसेवक आहेत. नाना धर्माधिकारींच्या पावलावर पाऊल टाकत, अप्पासाहेब …

म्हसले बस स्टँड जवळ मोटारसायकलच्या धडकेत वृद्ध ठार, पोलिसांत गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) मोटारसायकलच्या धडकेत एक वृद्ध ठार झाल्याची घटना दि. ३० जुलै रोजी म्हसले बस स्टँड जवळ घडली. म्हसले येथील रहिवासी गुलाब तुकाराम पाटील (वय ६४)  हे संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास म्हसले बस स्टँड जवळील मुतारीत लघवी करुन परत येत असताना रोडच्या कडेला रोड ओलांडण्यासाठी उभे होते. त्यावेळी टाकरखेडा गावाकडुन …

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबाबत प्रांत कार्यालयात झाले शिबीर

अमळनेर (प्रतिनिधी) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे महसूल पंधरवाड़ा अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनाबाबत शनिवारी शिबीर झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी महादेव खेड़कर तसेच तहसिलदार रूपेश कुमार सुराणा हे होते. उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांनी सर्व उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिक संघाच्या सभासद यांना सदर योजनेबाबत मार्गदर्शन केले. या योजनेचे …

बन्सीलाल पॅलेसमध्ये रोटरीचा आज पदग्रहण सोहळा, प्राजक्ता कोळपकर राहणार उपस्थित

अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लबच्या पद्ग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने 41 मुलांची स्पेशल माता प्राजक्ता कोळपकर आज रविवार दि 4  रोजी अमळनेरात येत आहे.  बन्सीलाल पॅलेसमध्ये रोटरीचा हा पदग्रहण होणार आहे.यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून ताहा बुकवाला व सेक्रेटरी विशाल शर्मा पदभार स्वीकारणार आहे. सालाबादाप्रमाणे रोटरी क्लब अमळनेर नविन वर्षाची सुरुवात म्हणून एका नवीन …

आईच्या कष्टाचे चीज करत पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी उत्तीर्ण होत धनंजय झाला फौजदार

अमळनेर (प्रतिनिधी) नववीत असताना बापाचे छत्र हरवले. तर आईने मजुरी करून शिक्षण केले, आणि तिच्या कष्टाचे चीज करत  पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्ण होत फौजदार झाला. ही संघर्षाची कहानी आहे धनंजय राजेंद्र कोळी याची. धनंजय हा नुकताच एमपीएससी परीक्षेत ४४० पैकी ३०१.५० गुण मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. …

पूज्य सानेगुरुजी पतपेढीच्या अध्यक्षपदी सहकार पॅनलचे सुशील भदाणे विजयी

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पूज्य सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या पतपेढीच्या अध्यक्षपदी सहकार पॅनलचे सुशील धंनजय भदाणे विजयी झाले. त्यांचा ६ विरुद्ध ५ मतांनी विजय झाला. रमेश चव्हाण यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानन्तर ३ रोजी अध्यक्षपदाची निवड जाहीर झाली होती. सहकार पॅनलतर्फे सुशील भदाणे यांनी तर माऊली पॅनलतर्फे प्रतिभा जाधव …