अक्षयतृतीयेला सालगडी मिळणे झाले दुरापास्त, शेतकऱ्यांना शेती करणे झाले अडचणीचे

अमळनेर (प्रतिनिधी)  बदलत्या सामाजिक परिस्थितीत आता लाख रुपये देऊनही सालगडी मिळत नाही. त्यामुळे शेती करण्यासाठी मोठ्या शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लाखो रुपये घेणारा सालगडी मिळणे आता लाख मोलाचे झाले आहे. अक्षयतृतीयेच्या सण खानदेशात शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. ज्या शेतकऱ्याकडे पंधरा ते वीस एकर अथवा …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : 🛑 *चालू घडामोडी सराव प्रश्न*   *12 मे 2024*   प्रश्न.1) T20 वर्ल्ड कप 2024 चा ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?   *उत्तर -* युवराज सिंग   प्रश्न.2) नुकतेच कोणत्या देशाने भारताकडून ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी केली आहेत?   *उत्तर -* फिलिपाइन्स   …

अमळनेरात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त प्रतिमपूजन करून केले अभिवादन

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात अमळनेर तालुका राजपूत एकता मंचच्या वतीने हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील महाराणा प्रताप चौकातील स्मारक स्थळी असंख्य लोकप्रतिनिधी व पदाधिकारी राजपूत समाज बांधव आणि महाराणा प्रताप प्रेमी एकत्रित आले होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन व माल्यार्पण करण्यात आले. …

तासखेडा शिवारात रस्ता ठेकेदाराने 5 जिवंत झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याची तक्रार

शेतकरी महिलेने केले आरोप, वन विभागाकडे तक्रार   अमळनेर (प्रतिनिधी) रस्त्याचे काम करताना तालुक्यातील तासखेडा शिवारात शेत शिवार रस्त्याला लागून असलेल्या 5 जिवंत झाडांची कत्तल  ठेकेदाराने केल्याची तक्रार एका शेतकरी महिलेने वनविभागाकडे केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तासखेडा शिवारात कमलबाई नथु बडगुजर यांचे गट नंबर 103 मध्ये रास्तालगत …

सर्वपक्षीय भव्य अस्मिता बाईक महारॅली, विविध ठिकाणी जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव

अमळनेर (प्रतिनिधी )  महायुतीच्या उमेदवार स्मिता उदय वाघ यांच्या प्रचारार्थ सर्वपक्षीय अस्मिता बाईक महारॅली काढण्यात आली. रॅलीवर विविध ठिकाणी जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करण्यात आला.  मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली व महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि गुजरात लिंबायत मतदारसंघाच्या आमदार संगीता पाटील व जि प सदस्या  जयश्री पाटील …

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ७३० पोलीस कर्मचाऱ्यांचा भव्य रूट मार्च

अमळनेर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ७३० पोलीस कर्मचाऱ्यांचा भव्य रूट मार्च अमळनेर शहरातून काढण्यात आला. डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे , शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,अक्षदा इंगळे, विनोद पाटील , नामदेव बोरकर, सिद्धांत शिसोदे, मिलिंद बोरसे यांच्यासह १८ …

निवडणुकीचा प्रचार संपताच अमळनेर तालुक्यातील ४४ दारू दुकानांना केले सील

अमळनेर (प्रतिनिधी) निवडणुकीचा प्रचार संपताच अमळनेर तालुक्यातील ४४ दारू दुकानांना  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क  विभागातर्फे सील लावण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, निवडणूक कालावधीत आचार संहितेचे पालन व्हावे, बळाचा वापर, पैसे, दारूचे आमिष दाखवण्यात येऊ नये म्हणून  मद्य विक्री पूर्णपणे बंद असावी असे निवडणूक …