: 🛑 *चालू घडामोडी सराव प्रश्न*
*12 मे 2024*
प्रश्न.1) T20 वर्ल्ड कप 2024 चा ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
*उत्तर -* युवराज सिंग
प्रश्न.2) नुकतेच कोणत्या देशाने भारताकडून ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी केली आहेत?
*उत्तर -* फिलिपाइन्स
प्रश्न.3) अलीकडेच भारतीय हवाई दलाने C २९५ वाहतूक विमान कोणत्या देशाकडून खरेदी केले ?
*उत्तर* – फ्रान्स
प्रश्न.4) सर्वोच्च न्यायालयाने IPC च्या कोणत्या कलमामधे दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली ?
*उत्तर* – कलम ४९८ अ – हे कलम विवाहतेचा छळ या संबंधी आहे.
प्रश्न.5) 2024 थॉमस कप बॅडमिंटनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
*उत्तर* – चीन – चीनचे हे 11वे विजेतेपद ठरले.
प्रश्न.6) ICC महिला टी २० क्रिकेट विश्वचसक २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार ?
*उत्तर* – बांगलादेश
प्रश्न.7) भारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या ७ व्या बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
*उत्तर* – नवी दिल्ली येथे
प्रश्न.8) माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?
*उत्तर* – इगा स्विओटेक
प्रश्न.9) रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंगमध्ये भारताने कोणत्या देशाला मागे टाकले ?
*उत्तर* – चीन ला
प्रश्न.10) वस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्याधिकरणच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
*उत्तर* – संजय कुमार मिश्रा
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
: *सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न*
प्रश्न १ . सूक्ष्म रेडीओ लहरींचा शोध कोणी लावला ?
A : फॅरेडे
B : मार्कोनी
C : हेन्रीक हर्ट्झ✅
D : एडिसन
प्रश्न २ . हायड्रोजन बॉम्बचा शोध कोणी लावला ?
A : रुदरफोर्ड
B : आइन्स्टाइन
C : ओपनहेमर
D : एडवर्ड टेलर✅
प्रश्न ३ . सेफ्टी लॅम्पचा शोध कोणी लावला ?
A : फॅरेडे
B : एडिसन
C : हंप्रे डेव्ही✅
D : न्यूटन
प्रश्न ४ . अणुबॉम्बचा शोध कोणी लावला ?
A : ॲटो हॉन
B : रोबर्ट ओपन्हायमार✅
C : आइन्स्टाइन
D : न्यूटन
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
: 🎯*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
*6 मे 2024*
🔖 *प्रश्न.1) UNICEF इंडियाच्या राष्ट्रीय राजधुत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* करीना कपूर
🔖 *प्रश्न.2) आकाशवाणी वृत्ताच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर* – मौसमी चक्रवर्ती यांची
🔖 *प्रश्न.3) कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान बनवले ?*
*उत्तर* – भारत
🔖 *प्रश्न.4) केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या माहीती नुसार २०२३-२४ हंगामात देशात किती लाख टन तुरीचे उत्पादन झाले ?*
*उत्तर* – ३० लाख टन
🔖 *प्रश्न.5) ICC ने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने वनडे व टी २० मध्ये अव्वल स्थान कायम राखले ?*
*उत्तर* – भारत
🔖 *प्रश्न.6) काँगो या देशात कोणत्या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत ?* (देशात आरोग्य आणीबाणी जाहीर)
*उत्तर* – मंकी पॉक्स
🔖 *प्रश्न.7) जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आली ?*
*उत्तर* – जपान
🔖 *प्रश्न.8) BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित केली जाणार ?*
*उत्तर* – गुवाहाटी
🔖 *प्रश्न.9) नुकताच कोणत्या अभिनेत्रीला पंडित लच्छू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार ?*
*उत्तर* – हेमा मालिनी
🔖 *प्रश्न.10) वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स २०२४ नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे ?*
*उत्तर* – नॉर्वे
🔖 *प्रश्न.11) आंतरराष्ट्रिय अग्निशामक दिन कधी साजरा केला जातो ?*
*उत्तर* – ४ मे
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*