स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी* 🛑 Q.1) आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतासाठी 100 वे पदक कोणी मिळवले? ✅ *दिलीप महादू गावित* Q.2) आशियाई पॅरा गेम्समध्ये तिरंदाजीत दोन सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? ✅ *शितल देवी* Q.3) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या जमराणी धरण प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ✅ …

अमळनेर शहरासह जानवे व गडखांब शिवारात छापा टाकून गावठी हात भट्टी पोलिसांनी केल्या उध्वस्त

दहा आरोपीतांवर वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करून  २,६२.५७५ रुपयांचा मुद्देमाला केला जप्त   अमळनेर (प्रतिनिधी) पोलिसांनी अमळनेर शहरात तसेच जानवे व गडखांब शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हात भट्टीवर छापा टाकुन दहा अरोपीतांवर वेगवेगळे सहा गुन्हे दाखल केले. यात २,६२.५७५ रुपयांचा मुद्देमाला जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गावठी …

जळगाव जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये अमळनेरातील खेळाडुंची चमकदार कामगिरी

अमळनेर (प्रतिनिधी)  चाळीसगाव येथे झालेल्या रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये अमळनेरातील खेळाडुंनी उत्तम कामगिरी करीत यश संपादन केले. जळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने चाळीसगाव येथे नुकतीच ही चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. यात अमळनेर येथील स्केटिंग कोच श्याम शिंगाने व मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू सहभागी झाले होते यात …

नियोजन शून्य कारभारामुळे पातोंडा ग्रामस्थांची पाण्यासाठी झाली वणवण, नागरिकांचा संताप

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील ग्राम पंचायतीचा नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्थांना गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. ग्रामस्थांनी संताप व्यक्त केल्याने  शेवटी उशिरा का होईना आता एक ते दोन दिवसांपासून पाणी गावात आल्याने ग्रामस्थांची भटकंती थांबली आहे.  अमळनेर तालुक्यातील पातोंडा हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून एकूण मोठे …

दगडी सबगव्हाण ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने सदस्यांचा मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाला सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची अमळनेर येथे प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी नवनिर्वचित सदस्यांचा सत्कार केला. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामस्थांच्या या निर्णयाचे तोंड भरून कौतुक करत बिनविरोध …

अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे झाले “युथ जोडो बुथ जोडो” या कार्यक्रमाचे अनावरण

अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी आगामी येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे “युथ जोडो बुथ जोडो” या कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आपले स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्ष विचार,पक्षाची ध्येय धोरणं ,देशातील व समाजातील तळागाळाच्या  लोकांपर्यंत पोचविण्यासाठी …

वडील सायंकाळी मंदिरात गेल्यावर दहावीतील मुलीला पळवून नेले, पोलिसांत तक्रार

अमळनेर (प्रतिनिधी) वडील सायंकाळी मंदिरात गेल्यावर दहावीतील मुलीला पळवून नेल्याची घटना तालुक्यातील नगाव बु. येथे घडली.मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नगाव बु. राहणारी १४ वर्षीय मुलगी इयत्ता दहावीत शिकत असून तिची आई मयत असल्याने वडिलांसोबत राहत होती. दिनांक ५ रोजी सायंकाळी …

आरक्षणासाठी अमळनेर तहसील कार्यालयातील अभिलेखा तून कुणबी नोंदीचा शोध घेणे सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) मराठा आरक्षणासाठी अमळनेर तहसील कार्यालयातील अभिलेखा तून कुणबी नोंदीचा शोध घेणे सुरू झाले आहे, याबाबत अधिक माहिती अशी की,मराठा समाजाला आरक्षण मिळणेसाठी कुणबी नोंदी शोधणे बाबत शासन स्तरावरून सूचना प्राप्त झाल्याने अमळनेर तहसील कार्यालयातील अभिलेखा तून कुणबी नोंदीचा शोध घेणे सुरू झाले आहे, यासाठी तलाठी आणि कोतवाल यांची …

हिंगोणे बु. येथे गावठी दारू तयार करून विक्री करणाऱ्या एकाची मारवड पोलिसांनी उतरवली झिंग

अमळनेर (प्रतिनिधी) मारवड पोलिसांनी तालुक्यातील हिंगोणे बु. येथे गावठी दारू तयार करून विक्री करणाऱ्या एकास पकडत गुन्हा दाखल करून त्याची झिंग उतरवली. पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हिंगोणे बु. येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता रावण वामन भील (वय …

बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्याने लांबवले

अमळनेर (प्रतिनिधी )येथील बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्याने चोरुन नेल्याची घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.     पोलिसांनी याबाबत दुलेली अधिक माहिती अशी की, कळमसरे येथील आशाबाई चौधरी हे आपल्या पती हिरालाल चौधरी यांच्यासह कळमसरे येथून बसने …