स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : 🔥 1960 आणि 70 च्या दशकात रुपेरी पडद्यावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे   ‼️ काही महत्वाची माहिती ‼️ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 🎭 1955 मधील रोजुलु मरायी हा तेलुगु चित्रपट, रेहमानचा अभिनय पदार्पण होता. 🎭 केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर …

बाजार समितीच्या त्कालीन संचालक, सभापतीच्या काळातील गाळे लिलाव, नोकर भरतीचा होणार भंडाफोड

बाजार समितीची बदनामी होईल असे संचालकातील आपापसातील शिवीगाळ, वादही सहन केले जाणार  नाहीत   सभेतील सविस्तर वृत्त खबरीलालने प्रसिद्ध केल्यानंतर सभापती अशोक पाटील यांनी मांडली स्पष्ट भूमिका   अमळनेर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीत त्कालीन संचालक, सभापती यांच्या काळात दुकान लिलाव, नोकर भरतीसह अन्य कामात झालेल्या गैरप्रकाराची समिती नेमून चौकशी …

नवनियुक्त माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण कुवर यांचा शैक्षणिक संस्था चालक संघटनेतर्फे सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) नवनियुक्त माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण कुवर यांचा जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक विभागात शिक्षणाधिकारी म्हणून किरण कुवर यांची नियुक्ती झाली, नवनियुक्त शिक्षणाधिकारी किरण कुवर यांचा सत्कार जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष तसेच ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवडचे अध्यक्ष जयवंतराव …

दहिवद येथील निलेश भदाणे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्तपदी नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) निलेश शशिकांत भदाणे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी शशिकांत भानुदास भदाणे यांचे चिरंजीव आहे. निलेश भदाणे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून संख्याशास्त्र विषयात उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या जिल्हा नियोजन अधिकारी नगर येथे कार्यरत आहे. त्यांची पिंपरी …

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याने नातवाच्या मदतीने सापडलेला तीस हजाराचा मोबाईल केला परत

अमळनेर (प्रतिनिधी)  सेवानिवृत्त एसटी  कर्मचाऱ्याने यांनी सापडलेला तीस हजाराचा मोबाईल नातवाच्या मदतीने संबंधितास प्रामाणिकपणाने परत केला.  याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील मुंदडा नगर जवळील गजानन महाराज मंदिराजवळ दादासाहेब जी. एम. सोनार नगर येथील रहिवासी श्री. समाधान पाटील यांचा हरवलेला मोबाईल सेवानिवृत्त एस टी महामंडळाचे कर्मचारी  जिवन काशीराम सूर्यवंशी  …

मंगळग्रह सेवा संस्था,गोदावरी फाउंडेशनतर्फे मोफत नेत्रबिंदू शस्रक्रिया शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळग्रह सेवा संस्था व जळगाव येथील गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर मंगळग्रह मंदिरात झाले. या शिबिरात तालुक्यातील शेकडो गरजूंनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन अमळनेर उपविभागाचे पोलिस उपअधिक्षक सुनील नंदवाळकर यांच्या डोळ्यांची तपासणी करुन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी प्रास्तविकात …

न्यू प्लॉट विकास मंच आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण, विविध संस्था व मान्यवरांचा ही केला सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा दसऱ्याच्या दिवशी उत्साहात पार पडला. पडले.यावेळी मंडळास सहकार्य करणाऱ्या विविध संस्था व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.  श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आयोजित या नवरात्रोत्सवात संपूर्ण दहा दिवस रास गरबा सह विविध धार्मिक कार्यक्रम …

सुभाष चौकात गादीच्या बेडशीटने गळफास घेऊन एकाची आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) येथील शिरूडनाका परिसरातील एकाने सुभाष चौकात गादीच्या बेडशीटने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर येथील शिरूडनाका परिसरातील प्रवीण गणपत चौधरी (वय ५८) यांनी २७ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुभाष चौकात गादीच्या बेडशीटने  गळफास घेऊन आत्महत्या केली. पुरुषोत्तम चौधरी यांच्या …

अमळनेर तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांचा विविध मागण्यांसाठी ३० ऑक्टोबर रोजी बंद

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी ३० ऑक्टोबर रोजी बंद पुकारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. १०० व ५०० रुपयांचे मुद्रांक विक्री बंद करू नये , कमिशन ३ टक्केवरून १० टक्के करण्यात यावे ,  मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाने मिळावेत, मुद्रांक विक्री मर्यादा १० हजारावरून एक …

शिरुड नाका जय अंबे व तरुण कुढापा मित्र मंडळातर्फे शिरा, पातोड्याची भाजी ,पोळी,भातचा भंडारा

अमळनेर (प्रतिनिधी) नवरात्रउत्सव निमित्ताने जय अंबे व तरुण कुढापा मित्र मंडळ शिरुड नाका यांनी भंडाऱ्याच्या आयोजन केले होते.यावेळी हजारो भक्तांनी  प्रसादचा लाभ घेतला होता. यावेळी जवळ पास तीन हजार नागरिकांनी शिरा, पातोड्याची भाजी ,पोळी,भात या महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक महिला व युवा कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.