स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

*🎯 *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने* 📎 *2018 ( 91 वे )* 📎 *स्थळ* – बडोदा ( गुजरात ) 📎 *अध्यक्ष* – लक्ष्मीकांत देशमुख 📎 *2019 ( 92 वे )* 📎 *स्थळ* – यवतमाळ 📎 *अध्यक्ष* – अरुणा ढेरे 📎 *2020 ( 93 वे )* 📎 *स्थळ* – उस्मानाबाद 📎 …

मैदानी स्पर्धेत सेंट मेरी स्कूलच्या खेळाडूंची राज्य स्तरावर निवड

अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक येथे दिनांक १५ व १७ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या विभागीय स्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट मेरी स्कूलच्या खेळाडूंनी यश मिळवल्याने त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जाईस, उपमुख्याध्यापिका सिस्टर सिन्सी , यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. क्रीडा शिक्षक कमलेश मोरे, किरण शिंपी …

जय योगेश्वर विद्यालयात गणित प्रदर्शनास प्रतिसाद

अमळनेर (प्रतिनिधी) येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित प्रदर्शन भरवण्यात आले. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध सूत्रे, अवघड गणिते सोप्या करण्याच्या पद्धती, प्रायोगिक व मनोरंजनात्मक पद्धती सादर केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य के. डी. पाटील होते. मंचावर संस्थेचे अध्यक्ष डी. डी. पाटील, परीक्षक …

जि. एस. हायस्कूलमध्ये साने गुरुजी अन् प्रताप शेठ यांना केले अभिवादन

अमळनेर(प्रतिनिधी) येथील जि.एस.हायस्कूलमध्ये प्रताप शेठ यांची पुण्यतिथी तर सानेगुरुजी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डी. एच. ठाकूर, पर्यवेक्षक सी. एस. पाटील, ज्येष्ठ शिक्षक ए. डी. भदाणे, डी. एम. दाभाडे, सी. एस. सोनजे व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून अमळनेर नगरीचे आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक, कार्याचे महामेरू श्रीमंत प्रताप शेठ …

विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये साने गुरूजींच्या कार्याला उजाळा

अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे शनिवारी “पूज्य साने गुरुजी” यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन व खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली. त्यानंतर मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते ‘पूज्य साने गुरुजी’ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील …

सरस्वती विद्या मंदिर शाळेतर्फे साने गुरुजींना वाहीली आदरांजली

अमळनेर(प्रतिनिधी) येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्यावतीने पु साने गुरुजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने अमळनेर येथील पु.साने गुरुजी यांच्या पुतळ्याला मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी शिक्षकवृंद विद्यार्थ्यांसह पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर पु.साने गुरुजी कर्मभूमी स्मारक येथे विद्यार्थ्यांनी भेट देऊन उपस्थित लेखक व सामाजिक कार्यकर्त्यांसह मान्यवरांसोबत हितगुज केली. सरस्वती विद्या मंदिर शाळेतील …

न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ख्रिसमस डे , सानेगुरूजी जयंती साजरी

अमळनेर (प्रतिनिधी) येथील न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ख्रिसमस डे आणि साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. साने गुरुजींच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिपाली राजपूत यांनी खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हणून कार्यक्रमास सुरुवात केली. सर्व धर्मसमभाव या आपल्या भारतीय संस्कृतीचा मान राखून शाळेमध्ये …

लग्न जमू देणार नाही अशी धमकी दिल्याने एकाने केली आत्महत्या

एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी) तुझे लग्न जमू देणार नाही अशी धमकी दिल्याने मामाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील रणाईचे येथे घडली. याप्रकरणी भाच्याने अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्याने एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रणाईचे येथील प्रकाश …

राष्ट्र संताच्या प्रतिमेवर दगडफेकल्याने अमळनेरात केले रास्तारोको आंदोलन

दोषींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आंदोलन घेतले मागे अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्र संताच्या प्रतिमेवर दगडफेक करून प्रतिमा खराब करून सामाजिक भावना दुखावल्याने शिवसेना व नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्र संताच्या प्रतिमेला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने प्रतिमा खराब केल्याने …

पारोळा येथे बनावट दारूचा कारखाना उद्धवस्त, अमळनेरचाही एक आरोपी

धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गोदामात नाशिकच्या पथकाने टाकली धाड अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा शहरात धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गोदामात राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या पथकाने धाड टाकून बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उध्वस्त केला. असून १ कोटी ६४ हजार १६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा …