अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाशी सामना करण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे पोलिस कमर्चारी हे रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे त्यांचा ताण वाढला आहे. म्हणूनच आमदार अनिल पाटील यांनी आपले दोन्ही बॉडीगार्ड न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळवले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना आमदार अनिल पाटील म्हणाले की कोरोना व …
साथरोग प्रतिबंध कायद्याच्या उल्लंघन करणाऱ्या दोघा दुकानदारांसह १६ जणांवर गुन्हे दाखल
अमळनेर पोलिसांनी कडक पाऊले उचलत केली कारवाई अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाला रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन कारून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही अमळनेर येथे दुकान सुरू ठेवणाऱ्या दोघांवर आणि विनाकारण रिकामटेकडे फिरणाऱ्यांवर पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करून अद्दल घडवली. यात वारंवार सूचना देऊनही गर्दी गोळा करण्यावरून दोन जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि …
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या अंबापिंप्रीच्या महिलेला विशाल शर्मांनी पोहचवले घरी
रोटरीयन शर्मा यांनी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र होतेय कौतुक अमळनेर (प्रतिनिधी) सुरत येथे जाण्यासाठी निघालेल्या अंबापिंप्री येथील महिलेला लॉकडाऊनमुळे अमळनेर येथून रेल्वे अथवा बसही नसल्याने तिला रोटरी क्लबचे सदस्य विशाल शर्मा यांनी आपल्या स्कूटीने अंबापिंप्री येथे सहिसलामत पोहचून मानुसकी दाखवली. त्यांच्या या मानुसकीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. अंबापिंप्री येतील परदेशी नामक …
अमळनेर तालुक्यात पाच ठिकाणी सीमा केल्या सील, पोलिसांकडून कसून चौकशी
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमळनेर पोलिस आणि प्रशासन सजग झाले असून तालुक्यातील पाच ठिकाणी सीमा बंद केल्या आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची, वाहनाची कसून चौकशी होत आहे. याठिकाणी नावांची नोंद देखील केली जात आहे. धुळे जिल्हा सीमेवर असलेल्या पाच ठिकाणी सीमा बंदी करण्यात आली असून त्यात पाच गावांचा …
शहर आणि ग्रामीण भागातील बांधकामाची कामे तात्काळ बंद करण्याचे दिले आदेश
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचाही तहसीदरांनी दिला इशारा अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर व तालुक्यातील बांधकामाचे कामे बंद करण्याचे आदेश तहसीलदार मिलिंद वाघ यांनी मंगळवारी दिले. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिलेल्या आदेशात म्हटेल आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशामध्ये पसरत असल्यामुळे त्यापासून …
अतिउत्साही नागरिकांमुळे मेडिकल सेवा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू
अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाने नाईलाजाने घेतला निर्णय अमळनेर (प्रतिनिधी) संचारबंदी लागू असातानाही काही अति उत्साही नगरिक औषधी घेण्याच्या बहाण्याने बाहेर फिरून कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे मेडिकल दुकाने आता ही सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंतच उघडी ठेवण्याचा निर्णय अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाने घेतला आहे. कोरोनाचा प्रसार …
पशुधनासाठी ढेप आणि पशुखाद्य विक्रेत्यांना दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी
अमळनेरातील पशुखाद्य विक्रेत्या दुकानदारांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने आणि प्रशासनाने केवळ जीवनाश्यक वस्तूंची दुकानेच उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे गाई, म्हशी असणाऱ्या शेतकऱ्यांना ढेप आणि पशुखाद्य मिळण्याची अडचण होत असल्याने ही दुकाने सुरू ठेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अमळनेर येथील पशुखाद्य …
झाडी येथे गहिवरली माणुसकी, गावातील कुटुंबाने आणि पोलीस पाटलांनी खांदा देऊन वृद्धावर केला अंत्यसंस्कार
लाॅकडाऊनमुळे सूरत येथून मुले येऊ न शकल्याने ओढवला बाका प्रसंग अमळनेर(प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लाॅकडाऊन कोणालाही बाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळेच बापाचे निधन होऊनही त्यांच्या अंत्यसंस्कारला उपस्थित राहू न शकल्याचा बाका प्रसंग अमळनेर तालुक्यातील झाडी येथे घडला. पण गावातीलच एक कुटुंबातील दोन भाऊ आणि त्यांच्या वडिलांसह पोलीस पाटील यांनीच …
कोरोनाला रोखण्यासाठी अमळनेर शहरातील एमडी डॉक्टरांची सेवा समर्पित, प्रशासनाला करणार मदत
आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने बैठक घेऊन घेण्यात आला निर्णय अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाला रोखण्यासाठी शहरातील सर्व एम. डी. डॉक्टर्स यांनी आपली सेवा समर्पित केली असून शुक्रवार दि. २७ मार्चपासून सर्दी ताप खोकला तपासणी सेवा सुरू करणार आहेत. आमदार अनिल पाटील सहकार्याने शहरातील सर्व एम डी डॉक्टर्स व आय एम ए संघटनेचे …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
राज्यभरात २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता; ५५ हजार ७०७ खाटांची सोय – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती ????रोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता करण्यात आली असून, या ठिकाणी ५५ हजार ७०७ खाटांची सोय होऊ शकेल. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक …