चार दिवसांपासून होता बेपत्ता कळमसरे (प्रतिनिधी )तालुक्यातील खर्दे येथील चुनिलाल अभिमन पाटील (वय-२७ ) या तरुण शेतकऱ्याने पाडसे-सबगव्हान रस्त्यावरील मच्छिंद्र देवचंद पाटील यांच्या विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक ५ रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे की,मागील गेल्या चार दिवसांपासून दिनांक २ रोजी चुनीलाल अभिमन …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
राष्ट्रीय ललित कला पुरस्कार 2020 ???? राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांच्या हस्ते 4 मार्च 2020 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात 15 गुणवंत कलाकारांना 61वे ‘वार्षिक ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. ????स्वरूप ???? विजेत्यांना पुरस्कारस्वरूपात थाळी, शाल आणि एक लक्ष रुपये रोख बक्षीस देण्यात आले. ????पुरस्कार विजेते कलाकारांमध्ये- …
जुल्मी संस्थाचालकामुळे पालक विद्यार्थ्यांचे दाखले काढून शाळेलाच ठोकणार रामराम
१५ ते २० पालकांनी आपल्या पाल्यांचे दाखले काढून घेण्यासाठी दिले अर्ज अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील सदगुरू पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थाचलाकाने केवळ एका गैरसमजूतीन विद्यार्थ्यांना बदडून काढल्याने पालिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मारहाण झालेल्या एका विद्यार्थ्याने थेट पोलिस ठाणे गाठून संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर अन्य …
पाचपावली देवीच्या भव्य शोभयात्रेने वेधले शहराचे लक्ष
नवीन मूर्त्यांची होणार आज स्थापना,दर्शन व तीर्थ प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अमळनेर-येथील श्री पाचपावली देवीच्या जुन्या व खंडित झालेल्या मूर्त्याच्या जागी राजस्थान जयपूर येथून आणलेल्या मुर्त्या उद्या दिनांक 6 रोजी स्थापित होणार असून यानिमित्त तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आह. या नवीन मुर्त्यांची दि 4 रोजी वाडी संस्थान येथून सराफ …
अमळनेर तालुक्यातील ९ गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत साडे पाच कोटींच्या योजनांना मंजुरी
गावांची पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर होऊन लवकरच योजनेच्या कामांना सुरुवात होणार अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ९ गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत साडे पाच कोटींच्या योजनांना मंजुरी मिळून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी कार्यारंभ आदेश दिले आहेत. या योजनांमुळे या गावांची पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर होणार असून लवकरच कामांना सुरुवात …
अवैध वाळू वाहतूक रोखणार्या तलाठ्यांवरील जीवघेण्या हल्लाप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी)अवैध वाळू वाहतूक रोखणार्या तलाठ्यांवर हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी बबलू राजेंद्र तायडे (रा. बेटावद) यांच्यासह ७ जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न , सरकारी कामात अडथळा आणणे आणि गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष पारधे यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की कलंबू येथून पांझरा नदीवरून …