अनेक मान्यवरांची उपस्थिती.अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषद येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व श्री स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला प्रतिमा पूजन लोकप्रिय नगराध्यक्ष जिजामाता कृषिभूषण सौ पुष्पलता ताई साहेबराव पाटील , माजी आमदार कृषिभूषण साहेबराव दादा पाटील ,मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांचे हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी श्री विक्रांत पाटील,संजय चौधरी …
सव्वा लाखाची खडी चोरल्याप्रकरणी नगांव येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल
अमलनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील चोपडा रेल्वे गेट जवळच्या रस्त्यावरील नव्या उड्डाण पुलासाठी व राज्य महामार्ग दुरुस्तीसाठी टाकलेली सव्वा लाखाची खडी चोरल्याप्रकरणी नगांव येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर चोपडा रस्त्याच्या व रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी कौस्तुभ नरेश पाटील वय २३ रा कृषिनगर या अभियंत्यांने ५०० ब्रास खडी टाकलेली होती …
जाहिरातीच्या पुर्व स्पर्धा परिक्षाची तयारी करा- प्रा.विजय झामरे
अमलनेर (प्रतिनिधी) प्रताप कॉलेज मधील सी सी एम सी विभाग आणि यश पंढरी अकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 जानेवारी रोजी ‘स्पर्धा परिक्षेत ईंग्रजी व्याकरणाचे महत्व’ या विषया संबंधी प्रा.विजय झामरे(औरंगाबाद) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करन्यात आले.प्रस्ताविक श्री पवन लोहार …
शिरूड येथे गोमातेची वाजत गाजत निघाली अंत्ययात्रा..
अमळनेर (प्रतिनिधी) शिरूड – आयुष्यभर मालकाची सेवा करून त्याला शेतमजूर पासून शेतकरी बनण्यास नशीबवान ठरणाऱ्या वृद्ध गोमातेचे पांग जन्मदात्या आईप्रमाणे फेडले पांग,घरोघरी पूजा करून शिरूड येथील शेतकऱ्याने भजनसह वाजंत्री लावून गोमातेची अंत्ययात्रा काढली यावेळी सुमारे साडे चारशे ते पाचशे ग्रामस्थ हजर होते. शिरूड येथील पोपट दौलत पाटील हे आधी शेतमजुरी …
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाच्या निर्भयचे सोनार चे सुयश
अमळनेर- स्वामी विवेकानंद महाविद्यालय जळगाव आयोजित अण्णासाहेब डॉक्टर जी डी बेंडाळे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी चि. निर्भय धनंजय सोनार याने तृतीय क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक पटकवले ! सोशल मीडियाच्या विळख्यात तरुणाई या विषयावर बाजू मांडताना निर्भय सोनार याने उपस्थितांची दाद मिळविली. त्यास 1हजार रुपये रोख व चषक देऊन …