खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

पुन्हा शिक्षा… लोखंड चोरणाऱ्या आरोपीला रेल्वे न्यायालयाने दुसऱ्या चोरीतही सुनावली एक महिन्यांची शिक्षा..


अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील रेल्वे स्थानकातील ८ हजार रुपयांचा माल चोरणाऱ्या धरणगाव तालुक्यातील साळवे येथील गणेश शालीक पाटील याला दुसऱ्या गुन्ह्यातही भुसावळ न्यायालयाने पुन्हा एक महिन्याची शिक्षा सुनावली.
गणेश शालीक पाटील याने अमळनेर रेल्वे स्थानकावरून लोकेशन बॉक्स मधून ८ हजार रुपये किमतीचे २ रिले चोरून नेले होते त्याला हेडकॉन्स्टेबल ब्रम्हविर ब्राम्हणे याने पकडले होते पोलीस उपनिरीक्षक रतनसिंग यादव यानी नंदुरबार रेल्वे संपत्ती च अवैध कब्जा कलम ३ अधिनियम रेल्वे ऍक्ट १७४ क अन्वये गुन्हा दाखल केला होता हा खटला भुसावळ रेल्वे न्यायालयात सुरू होता सरकारी वकील हरीश बडगोत्या यांनी युक्तिवाद केला न्या आर आर अहिर यांनी दुसऱ्या गुन्ह्यातही एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button