खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🔆🔆महत्वाच्या व्यक्ती आणि उपाधी🔆🔆

<span;>🌅 *मिसाईल मॅन ऑफ इंडिया* : अब्दुल कलाम

<span;>🌅 *रॉकेट मॅन ऑफ इंडिया* : के. सिवन

<span;>🌅 *मिसाईल वूमन ऑफ इंडिया* : टेस्सी थॉमस

<span;>🌅 *सायक्लोन मॅन ऑफ इंडिया* : मृत्युंजय महापात्रा

<span;>🌅 *वॉटर मॅन ऑफ इंडिया* : राजेंद्र सिंह

<span;>🌅 *फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया* : जादव पायेंग

<span;>🌅 *अग्नी मॅन ऑफ इंडिया* : अविनाश चंदर

<span;>🌅 *मेट्रो मॅन ऑफ इंडिया* : ई. श्रीधर

<span;>✅ महत्वाचे : भारतातील महिला मुख्यमंत्री

<span;>✅ पहिल्या महिला मुख्यमंत्री : उ.प्रदेश
<span;>👩‍🦰 सुचेता कृपलानी (१९६३ ते १९६७)

<span;>👩‍🦰 सर्वाधिक काळ मुख्यमंत्री : शिला दिक्षित
<span;>⏳ दिल्ली : १९९८ पासून २०१३ पर्यंत

<span;>⏳ सर्वात कमी काळ मुख्यमंत्री : २३ दिवस
<span;>👩‍🦰 जानकी रामचंद्रन : तमिळनाडू

<span;>📌 आतापर्यंत ११ राज्यात महिला मुख्यमंत्री
<span;>✅ तर ०२ कें. प्रदेशात महिला मुख्यमंत्री

<span;>👩‍🦰 २०२१ मध्ये फक्त १ महिला मुख्यमंत्री
<span;>✅ ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)

<span;>👩‍🦰 देशात आतापर्यंत १६ महिला मुख्यमंत्री
<span;>🚫 महाराष्ट्रात आतापर्यंत महिला मुख्यमंत्री नाही

<span;>एका ओळीत सारांश, 27 जुलै 2021

<span;>★◆★ दिनविशेष ★◆★

<span;>कांदळवन परिसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस – 26 जुलै.

<span;>◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

<span;>2021-2026 या कार्यकाळासाठी व्हिएतनाम देशाचे पंतप्रधान – फाम मिन्ह चिन्ह.

<span;>◆◆राष्ट्रीय◆◆

<span;>वेलची शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी रबर मंडळाने तयार केलेल्या RubSIS अ‍ॅप सारखेच एक अ‍ॅप तयार करण्यासाठी मसाले मंडळ, रबर मंडळ आणि _ यांनी भागीदारी केली आहे – डिजिटल यूनिवर्सिटी ऑफ केरळ.

<span;>_ मंत्रालयाने ‘नदी को जानो’ अ‍ॅप सुरू केले – शिक्षण मंत्रालय.

<span;>विद्यमान शहरांसाठी IGBC ग्रीन सिटीज प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारे देशाचे पहिले ग्रीन SEZ – कांडला SEZ (KASEZ).

<span;>केंद्रीय सरकारने देशातील संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी _ स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे – नॅशनल रिसर्च फाउंडेशन (NRF).

<span;>◆◆क्रिडा◆◆

<span;>भारतीय कनिष्ठ कुस्तीपटू _ हिने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे खेळल्या गेलेल्या ‘कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप’ स्पर्धेच्या 73-किलोग्राम गटामध्ये सुवर्णपदक जिंकले – प्रिया मलिक.

<span;>◆◆राज्य विशेष◆◆

<span;>_ सरकारने ‘MyGov-मेरी सरकार’ संकेतस्थळ सुरू केले – उत्तर प्रदेश.

<span;>अरुणाचल प्रदेश सरकारने __ या संस्थेला “अधिकृत थिंक टँक आणि नॉलेज पार्टनर” म्हणून मान्यता दिली – IIM शिलॉंग.

<span;>मासिक व तिमाही खर्चाच्या पद्धतीवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी __ सरकारने “बजेट एक्झिक्यूशन टेक्निक ऑटोमेशन” (BETA) नामक एक नवीन प्रणाली विकसित केली आहे – ओडिशा.

<span;>__ राज्याचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा यांनी 26 जुलै 2021 रोजी पदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना सादर केला आहे – कर्नाटक.

<span;>विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय _ येथे “जैव-संसाधन आणि शाश्वत विकास केंद्र”ची स्थापना करेल – किमिन (जिल्हा पापुम पारे, अरुणाचल प्रदेश).

<span;>◆◆सामान्य ज्ञान◆◆

<span;>”काही प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक नजरकैदेत असलेल्या व्यक्तींच्या संदर्भात आदेश देण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 373.

<span;>”फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश आणि प्रलंबित असलेल्या कार्यवाही” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 374.

<span;>“संविधानातील तरतुदींच्या अधीन राहून काम करणारी न्यायालये, प्राधिकारी आणि अधिकारी” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 375.

<span;>”भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 377.

<span;>”लोक सेवा आयोग” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 378.

<span;>”अडचणी दूर करण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 392.

<span;>✅ अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021. ✅
<span;>#Polity #Bill

<span;>🔰 22 जुलै 2021 रोजी लोकसभेत ‘अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021’ चर्चेसाठी मांडण्यात आले.

<span;>▪️ठळक बाबी

<span;>🔰 देशभरातील सर्व सरकारच्या मालकीच्या आयुध निर्मिती कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यापासून रोखण्यासाठी या विधेयकाची रचना केली गेली आहे.

<span;>🔰 विधेयकात असे म्हटले गेले आहे की, निर्बाध पुरवठा, संरक्षणाबाबत सज्जता ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणूनच कर्मचार्‍यांचा संप किंवा कोणत्याही अडथळाविना कारखान्यांची कार्ये सतत चालू ठेवावे.

<span;>🔰 जून 2021 महिन्यात, केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुध निर्मिती कारखाने मंडळाला औद्योगिक कंपनीचे स्वरूप देण्याच्या योजनेला मान्यता दिली.

<span;>🔰 योजनेनुसार, देशातील 41 आयुध निर्मिती कारखान्यांचे विलीनीकरण करून 7 नवीन संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (DPSU) तयार केले जातील. त्यांचे 100 टक्के स्वामित्व भारत सरकारकडे असेल.

<span;>============================

<span;>एका ओळीत सारांश, 28 जुलै 2021

<span;>★◆★ दिनविशेष ★◆★

<span;>2021 साली जागतिक यकृतशोथ (हिपॅटायटीस) दिवस (28 जुलै) याची संकल्पना – ‘हिपॅटायटीस कांट वेट’.

<span;>◆◆संरक्षण◆◆

<span;>भारत आणि रशिया या देशांचा “इंद्र-21” नामक 12 वा संयुक्त लष्करी सराव 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत ____ येथे होणार आहे – व्होल्गोग्राड, रशिया.

<span;>भारतीय नौदलाचे INS तलवार जहाजाने ‘एक्झरसाइज कटलास एक्सप्रेस 2021’ या सरावात भाग घेतला, जो 26 जुलै 2021 ते 06 ऑगस्ट 2021 या कालावधीत _ किनारपट्टीवर आयोजित केला गेला – आफ्रिकेची पूर्व किनारपट्टी.

<span;>◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

<span;>सामोआ देशाची पहिली महिला पंतप्रधान, ज्यांनी 27 जुलै 2021 रोजी पदभार स्वीकारला – फिआमे नाओमी माताफा.

<span;>‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम ग्लोबल फ्यूचर काउन्सिल ऑन स्पेस’ यांनी कल्पना मांडलेला जगातील प्रथम ____ उपक्रम तयार करण्यात आला आहे, ज्याद्वारे अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी आणि अंतराळ मोहिमेचे सुरक्षित आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी कार्य केले जाणार – स्पेस सस्टेनेबिलिटी रेटिंग (SSR).

<span;>◆◆राष्ट्रीय◆◆

<span;>संसदेत “राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक 2021” मंजूर झाल्यामुळे, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील ____ व तामिळनाडूतील तंजावूर येथील ‘भारतीय अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्था’ (IIFPT) या दोन शिक्षणसंस्थांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था हा दर्जा प्राप्त होणार – हरयाणातील कुंडली येथील ‘राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था’ (NIFTEM).

<span;>भारतातील 40 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ – धोलावीरा – हडप्पाकालीन शहर (कच्छचे रण, गुजरात).

<span;>केंद्रीय सरकारने _ यांच्या संयुक्त विद्यमाने “अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्स यासाठी राष्ट्रीय उत्कृष्ठता केंद्र” स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई.

<span;>देशातील आदिवासींच्या विविध प्रकारची लोकनृत्ये, कला व संस्कृती यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने ____ क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांची स्थापना केली आहे – सात.

<span;>◆◆व्यक्ती विशेष◆◆

<span;>अमेरिकेच्या ‘यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID)’ याचे मिशन डायरेक्टर बनणारा पहिला भारतीय वंशाचा अमेरिकावासी – वीणा रेड्डी.

<span;>के2 (8,611 मीटर) हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे पर्वत शिखर सर करणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती – शेहरोझ काशिफ (19 वर्षीय पाकिस्तानचा नागरिक).

<span;>◆◆क्रिडा◆◆

<span;>_ याने सर्फिंग क्रिडाप्रकारचे प्रथम ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले – इटालो फेरेरा (ब्राझील).

<span;>◆◆राज्य विशेष◆◆

<span;>’ड्रिंक-फ्रॉम-टॅप’ प्रकल्प राबविणारे देशातील पहिले शहर – पुरी, ओडिशा.

<span;>__ सरकारने आदिवासींचे आरोग्य व आदिवासींचे जीवनमान उंचावण्याच्या दोन उद्दीष्टांसह “देवारण्य योजना” नामक आयुष आधारित आर्थिक उन्नतीकरण योजना तयार केली आहे – मध्य प्रदेश.

<span;>◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

<span;>देशातील हवामान बदलांच्या प्रभावाचा अंदाज वर्तवण्यासाठी देशी हवामान मॉडेल ठरणारे अत्याधुनिक ‘अर्थ सिस्टम मॉडेल (ESM)’ _ या संस्थेने विकसित केले – हवामान बदल संशोधन केंद्र (CCCR), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM, पुणे).

<span;>◆◆सामान्य ज्ञान◆◆

<span;>डिसेंबर 2005 मध्ये, ____ अन्वये राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) याची स्थापना करण्यात आली – वन्यजीवन (संरक्षण) कायदा, 1972.

<span;>____ साली “व्याघ्र प्रकल्प” (Project Tiger) याचा प्रारंभ करून भारत सरकारने वाघाच्या (राष्ट्रीय भूचर प्राणी) संवर्धनासाठी अग्रणी पुढाकार घेतला – वर्ष 1973.

<span;>बांदीपूर व्याघ्र प्रकल्प – कर्नाटक.

<span;>कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प – उत्तराखंड.

<span;>अमनागड बफर व्याघ्र प्रकल्प – उत्तरप्रदेश.

<span;>==========================

<span;>🟪ब्रिस्बेनला होणार ऑलिम्पिक स्पर्धा, ३२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला मिळालं यजमानपद.

<span;>२०३२मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजनपद मिळवण्यात ब्रिस्बेन यशस्वी झाला आहे. या यजमानपदाची जबाबदारी ब्रिस्बेनकडे जाणार, ही शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. आज बुधवारी याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

<span;>बुधवारी मतदानानंतर ब्रिस्बेनला अधिकृतपणे यजमान म्हणून घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९५६ मध्ये मेलबर्न आणि २००० मध्ये सिडनी येथे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले होते. त्यामुळे तब्बल ३२ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहेत.

<span;>ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले, ”आमच्या सरकारला अभिमान आहे की आम्हाला ब्रिस्बेन आणि क्वीन्सलँड येथे या स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.

<span;>ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँडची सरकारे या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सज्ज आहेत. आम्ही खेळ उत्कृष्ट पद्धतीने आयोजित करू. ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कसे केले जाते हे आम्हाला माहीत आहे.”

<span;>भारताचे बॅडमिंटनपटू नंदु एम नाटेकर यांचे  नुकतेच वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले

<span;>🏆 ते १९६१ मध्ये पहिल्यांदा २० जणांना दिल्या गेलेल्या अर्जुन पुरस्कारांच्या विजेत्यापैकी एक

<span;>🏅 ते १९५६ मध्ये आंतरराष्ट्रीय विजेतेपद (सेलॅंजर इंटरनॅशनल) जिंकणारे पहिले भारतीय

<span;>🏟️ त्यांनी १९६५ कॉमनवेल्थ गेम्स (जमैका) येथे बॅडमिंटन मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले

<span;>📌 त्यांनी आपल्या १५ वर्षांच्या क्रीडा कारकीर्दीत नाटेकर त्यांनी १०० हून अधिक किताब पटकावले

<span;>महत्वाचे : व्याघ्रगणना २०१८ (चौथी)
<span;>🏢 गणना : वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

<span;>1️⃣ पहिला व्याघ्रगणना केव्हा : २००६ मध्ये
<span;>⏳ केव्हा केली जाते : दर ४ वर्षांनी

<span;>🐯 २०१८ च्या गणनेनुसार : २९६७ वाघ
<span;>📌 वाघाच्या संख्येत किती वाढ : ७४१

<span;>✅ किती टक्क्यांनी वाढ : ३३ टक्क्यांनी
<span;>🐯 ३०० पेक्षा जास्त वाघ असणारी ४ राज्य

<span;>🐯 सर्वाधिक वाघ मध्यप्रदेश राज्यात ५२६ ,
<span;>📌 तर महाराष्ट्रात एकुण ३१२ वाघ आहेत

<span;>📅 २९ जुलै : जागतिक व्याघ्र दिन (२०१० पासून)
<span;>🐯 भारतात एकूण व्याघ्रप्रकल्प : ५२

<span;>📌 ५२वा व्याघ्रप्रकल्प : रायगड (राजस्थान)
<span;>🐯 महाराष्ट्रात एकुण ०६ व्याघ्रप्रकल्प आहेत

<span;>⏳ प्रोजेक्ट टायगर : ०१ एप्रिल , १९७३ला‌ सुरू
<span;>🐯 वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे

<span;>✅ याआधी झालेल्या व्याघ्रगणना
<span;>1️⃣ १४११ वाघ 2️⃣ १७०६ वाघ 3⃣ २२२६ वाघ
<span;>━━━━━━━━━━━━━━━━━

<span;>एका ओळीत सारांश, 29 जुलै 2021

<span;>★◆★ दिनविशेष ★◆★

<span;>जागतिक निसर्ग संवर्धन दिवस – 28 जुलै.

<span;>आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस – 29 जुलै.

<span;>◆◆पर्यावरण◆◆

<span;>इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेने प्रजातींसाठी सादर केलेले नवीन जागतिक मानक, जे त्याच्या मूळ संख्येचा आकार आणि आरोग्य पुनर्प्राप्त करण्यासाठी किती जवळ आहे हे स्पष्ट करून प्रजातींचे संवर्धन स्थितीचे अधिक समृद्ध चित्र प्रदान करण्यात मदत करेल – ‘IUCN ग्रीन’ स्थिती.

<span;>‘IUCN ग्रीन’ स्थितीच्या यादीत समाविष्ट केल्या गेलेल्या प्रजाती – गुलाबी कबूतर (मॉरिशस), करड्या रंगाचा लांडगा आणि कांडेलीया ओबोवाटा कांदळवन (पूर्व आशिया).

<span;>◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

<span;>”सेरेन्डिपिटी सॅफिर” नाव देण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठा स्टार नीलम रत्नांचा समूह, ज्याचे वजन सुमारे 510 किलोग्राम किंवा 2.5 दशलक्ष कॅरेट आहे, ____ येथे सापडला – रत्नपुरा (श्रीलंकेची रत्न राजधानी).

<span;>◆◆राष्ट्रीय◆◆

<span;>सर्वोत्कृष्ट व्यवस्थापनासाठी ‘अर्थ गार्डीयन’ श्रेणीत ‘नॅटवेस्ट ग्रुप अर्थ हीरोज पुरस्कार’ प्राप्त करणारे अभयारण्य – सातपुडा व्याघ्र प्रकल्प (होशंगाबाद जिल्हा, मध्य प्रदेश).

<span;>27 जुलै 2021 रोजी, विज्ञान व पर्यावरण केंद्र (CSE) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ____ याने ‘गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरे तयार करणे’ या विषयावर आधारित एक नवीन क्षमता निर्मितीचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे – राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG).

<span;>◆◆व्यक्ती विशेष◆◆

<span;>नवी दिल्ली पोलीस आयुक्त – राकेश अस्थाना.

<span;>1956 साली मलेशियात, परदेशात विजेतेपद मिळविणारा प्रथम भारतीय बॅडमिंटनपटू ठरलेला आणि 1961 साली अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारा पहिला व्यक्ती, ज्यांचे 28 जुलै 2021 रोजी पुणे येथे निधन झाले – नंदू नाटेकर.

<span;>◆◆क्रिडा◆◆

<span;>वर्ल्ड अॅथलेटिक्स या संस्थेची ‘2022 वर्ल्ड रेस वॉकिंग टीम चँपियनशिप’ स्पर्धा 1 मार्च ते 6 मार्च 2022 या काळात ____ येथे आयोजित केली जाणार आहे – ओमान.

<span;>ऑलिम्पिकमध्ये सर्फिंग (जल क्रिडा) या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकणारी प्रथम महिला सर्फर – कॅरिसा मूरे (अमेरिका).

<span;>_ येथे भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाचे उद्घाटन झाले – मुंबई, महाराष्ट्र.

<span;>◆◆राज्य विशेष◆◆

<span;>तीन वर्षांपूर्वी अखिल भारतीय पातळीवर झालेल्या व्याघ्रगणनेत 526 वाघांसह शीर्ष स्थानी असणारा आणि ‘टायगर स्टेट’ हा दर्जा प्राप्त करणारा राज्य – मध्य प्रदेश.

<span;>तामिळनाडू सरकारने स्थापन केलेल्या प्रथम ‘थगैसल थमिझार पुरस्कार’चा प्राप्तकर्ता – एन. शंकरैया.

<span;>कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्री – बसवराज बोम्मई.

<span;>◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

<span;>ECIL आणि _ या संस्थांनी ऑक्सिजन रेट, शरीराचे तापमान आणि हृदय गती यावर लक्ष ठेवण्यासाठी “कोविड बीप” नामक एक स्वदेशी बहुउद्देशीय उपकरण विकसित केले – ESIC हैदराबाद.

<span;>◆◆सामान्य ज्ञान◆◆

<span;>कान्हा व्याघ्र प्रकल्प – मध्यप्रदेश.

<span;>मानस व्याघ्र प्रकल्प – आसाम.

<span;>मेळघाट व्याघ्र प्रकल्प – महाराष्ट्र.

<span;>पलामाऊ व्याघ्र प्रकल्प – झारखंड.

<span;>रणथंभोर व्याघ्र प्रकल्प – राजस्थान.

<span;>सिमलिपाल व्याघ्र प्रकल्प – ओडिशा.

<span;>🔵 ई-सिगारेट प्रतिबंध अधिनियम 2019 🔵

<span;>🔸 डिसेंबर 2019 मध्ये राष्ट्रपतींनी ‘ई-सिगारेट (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात)
<span;>प्रतिबंध विधेयक, 2019’ला मंजुरी दिली व त्याचे कायद्यात रूपांतर झाले.

<span;>🔸 हा कायदा आता ‘ई-सिगारेट (उत्पादन, निर्मिती, आयात,
<span;>निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) प्रतिबंध अधिनियम 2019’ या नावाने ओळखला जातो.

<span;>🟠 कशी असते सिगारेट? 🟠

<span;>🔸 सिगारेट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सिगारेट हे बॅटरीवर घालणारे छोटे यंत्र (डिव्हाइस), श्वास आत घेताना या यंत्राद्वारे निकोटीनसारख्या तंबाखूजन्य पदार्थ सेवन केले जाते.

<span;>🔸 ई-सिगारेटमधून राख तयार होत नाही ई-सिगारेटच्या टोकाला एलईडी लाइट असतो.

<span;>🔸 सिगारेट ओढताना जळणाऱ्या खऱ्या सिगारेटप्रमाणे तो लाइट
<span;>प्रकाशमान होतो खऱ्या सिंगारेटसारखा धूर येत असल्याने
<span;>सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ई-सिगारेटचा पर्याय दिला जातो ई-सिगारेटमुळे दातांवर काळे पडत नाही.

<span;>🔸 ई-सिगारेटचा आकार व बाहास्वरूप अत्यंत आकर्षक असतो.

<span;>🔸 अनेकदा हा आकार खऱ्या
<span;>सिगारेटसारखा केला जातो.

<span;>🔸 त्यामुळे तरुणाई याकडे,
<span;>मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button