*????✍️
*❇️लूसेंट Gk पर आधारित महत्वपूर्ण प्रश्नोत्तर❇️*
प्रश्न 1– एशियाटिक सोसायटी के संस्थापक थे?
उत्तर – विलियम जोन्स
प्रश्न 2 – ब्रिटिश सरकार ने महात्मा गांधी को कैद किया था?
उत्तर– 10 मार्च, 1922 को
प्रश्न 4 – 1929 ई के कांग्रेस के ऐतिहासिक लाहौर अधिेवेशन की अध्यक्षता किसने की थी?
उत्तर – जवाहरलाल नेहरू ने
प्रश्न 5 – जिन्ना ने किस दिन को ‘मुक्ति दिवस’ मनाने का आदेश मुसलमानों को दिया?
उत्तर– 22 दिसम्बर, 1939
प्रश्न 6– भारत छोड़ो आन्दोलन के दौरान ‘कांग्रेस का रेडियो’ संचालन का श्रेय किसको दिया जाता है?
उत्तर – ऊषा मेहता को
प्रश्न 7 – भारतीय राष्ट्रीय कांग्रेसके प्रथम मुस्लिम अध्यक्ष कौन थे?
उत्तर – बदरूद्दीन तय्यब जी
प्रश्न 8 – भारत के विभाजन के विरोध में किस प्रमुख दल ने 3 जुलाई 1947 को ‘काले दिवस’ के रूप में मनाया था?
उत्तर – हिन्दू महासभा ने
प्रश्न 9– सम्राट जार्ज पंचम के भारत आगमन के समय वायसराय कौन था? उत्तर – लॉर्ड हार्डिंग्ज द्वितीय
प्रश्न 10 – 1866 में लन्दन में ‘ईस्ट इण्डिया एसोसिएशन'(East India Association) की स्थापना किसने की थी?
उत्तर – दादाभाई नौरोजी ने
: ● आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) दशकातील पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांची यादी
◆ दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू
– विराट कोहली
◆ दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू
– एलिस पेरी
◆ दशकातील सर्वोतम कसोटी क्रिकेटपटू
– स्टीव्ह स्मिथ
◆ दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू
– विराट कोहली
◆ दशकातील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटू
– राशिद खान
◆ दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटू
– एलिस पेरी
◆ दशकातील सर्वोत्तम दवेन्टी-२० महिला क्रिकेटपटू
– एलिस पेरी
◆ दशकातील सर्वोत्तम संलग्न क्रिकेटपटू
– कायले कोएटझर
◆ दशकातील सर्वोत्तम महिला संलग्न क्रिकेटपटू
– कॅथरिन ब्राइस
◆ दशकातील सर्वोत्तम खेलभावनेचा पुरस्कार
– महेंद्रसिंह धोनी
???? महाराष्ट्र Police भरती साठी महत्त्वाचे प्रश्न
1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)
2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे)
3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)
4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमित शहा (29 वे)
5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)
6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)
7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे)
8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?
उत्तर :- शरद बोबडे (47 वे)
9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)
10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- जनरल बिपीन रावत
11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल
12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर
13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- पियुष गोयल
14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8
15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )
16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान
17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- लेह ( लदाख )
18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने
19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर.के.एस.भदौरिया
20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह
: 1.जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
उत्तर- 11सप्टेंबर
2.भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते ?
उत्तर- बेंगलोर
3.“करो या मरो” हा नारा महात्मा गांधींनी केव्हा दिला ?
उत्तर -1942
4.भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले ?
उत्तर -महर्षी कर्वे
5.कसारा घाट कोणत्या दोन महामार्ग दरम्यान येतो?
उत्तर -नाशिक मुंबई
6.आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे ?
उत्तर -अण्णा हजारे
7.पैठण हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
उत्तर- गोदावरी
8.भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते?
उत्तर- कलकत्ता
9.वित्त आयोग कोणाकडून नेमला जातो ?
उत्तर -राष्ट्रपती
10.मदर तेरेसा यांना कोणत्या संशोधनाचा नोबेल पुरस्कार दिला होता?
उत्तर- शांतता
11.फाउंटन पेन चा शोध कोणी लावला?
उत्तर -लुईस वॉटरमन
12.सन 1981 साली कोणत्या जिल्ह्याचे विभाजनातून जालना जिल्हा निर्माण केला गेला?
उत्तर -औरंगाबाद
13.रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले महाराष्ट्रीय मानकरी कोण आहेत ?
उत्तर- विनोबा भावे
14.सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता ?
उत्तर – बुध ग्रह
15. दोन खंडांत दरम्यान असलेला देश कोणता आहे ?
उत्तर -रशिया
16.बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता ?
उत्तर -रॉबर्ट क्लाइव्ह
17.“समिधा” हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
उत्तर- साधना आमटे
18.पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली ?
उत्तर- 1एप्रिल 1951
19.“सार्क” संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर – काठमांडू (नेपाळ) या ठिकाणी
20.आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
उत्तर – हेग (नेदरलँड याठिकाणी)
21.शक्ती स्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे?
उत्तर- इंदिरा गांधी
22. लोणावळा व खंडाळा ही 2 थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर- पुणे
23. उपरा ही कोणाची कादंबरी आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने
24.जपान या देशाच्या संसद गृहास काय म्हणतात ?
उत्तर- डायट
25.विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो?
उत्तर- राज्यपाल
26. भारतात सर्वात जास्त कटक मंडळे कोणत्या राज्यात आहेत ?
उत्तर- मध्य प्रदेश (एकूण 13)
27.चुंबकीय वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर -अलिबाग (रायगड या ठिकाणी)
28.नर्मदा व तापी नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे ?
उत्तर- सातपुडा पर्वत रांग
29.चंद्राचा किती टक्के भाग आपणास दिसू शकत नाही ?
उत्तर – 41%
30. नागार्जुन सागर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर – कृष्णा नदी
31. “ रुरकेला लोह पोलाद प्रकल्प” कोणत्या राज्यात आहे?
उत्तर -ओरिसा
32. भारतीय रेल्वेचा डबे निर्मिती कारखाना कोठे आहे?
उत्तर- पेरांम्बुर
33.किसान घाट कोणाचे समाधीस्थळ आहे ?
उत्तर -चौधरी चरण सिंग
34. शांतीवन हे कोणाचे समाधी स्थळ आहे ?
उत्तर- पंडित नेहरू
35.राजघाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे?
उत्तर – महात्मा गांधी
36. माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे?
उत्तर- महात्मा गांधी
37.“समता” हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
उत्तर -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
38.सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर – धुपगड
39. भारताचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा कोणी मांडला ?
उत्तर- मोरारजी देसाई
40.“ राईट टू रिकॉल” हा कायदा राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर- पंजाब
41. महाराष्ट्र राज्यात “ केंद्रीय कापूस संशोधन संस्था” कोठे आहे ?
उत्तर- नागपूर या ठिकाणी
42. कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हटले जाते ?
उत्तर- शिवाजी सागर
43.सर्वात हलका धातू कोणता आहे?
उत्तर- लिथियम
44. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम केव्हा मंजूर झाला?
उत्तर – 1967
45.“यू आर बॉर्न टू ब्लोझम” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तर – डॉक्टर कलाम
46. व्ही शांताराम पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
उत्तर- कलाक्षेत्र
47.केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्यात —— या ठिकाणी आहे ?
उत्तर- सातपाटी- रत्नागिरी
48.1924 मध्ये “महाराष्ट्र धर्म” हे वृत्तपत्र यांनी सुरू केले?
उत्तर -विनोबा भावे
49.भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते?
उत्तर – लॉर्ड माउंट बॅटन
50.सवाई मानसिंग हे हॉकीचे प्रसिद्ध स्टेडियम कोठे आहे ?
उत्तर- जयपुर याठिकाणी
: Administrator:
????प्रवासी भारतीय दिवस: 9 जानेवारी 2021????
⛔परदेशांत राहणाऱ्या भारतीयांना जोडून आणि सामावून घेण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणारी ‘प्रवासी भारतीय दिवस परिषद’ हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे.
⛔यंदाची सोळावी प्रवासी भारतीय दिवस परिषद 9 जानेवारी 2021 रोजी आभासी माध्यमातून आयोजित केली जाणार आहे.
????Theme 2021“आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देताना” परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे.
⛔परिषदेचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर सुरीनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत.
⛔युवा प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन 8 जानेवारी 2021 रोजी आभासी माध्यमातून झाली असून, “भारत आणि परदेशातील यशस्वी तरुणांना एकत्र आणताना” अशी या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती. ही परिषद युवक कल्याण व क्रिडा मंत्रालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.
???? महाराष्ट्र जिल्हे निर्मिती ????
1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा)
1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)????????सूचकांक / सूची सामयिकी 2021 करंट अफेयर्स
One Liners Most Imp. Point For All Exams [ National & International India]????
Don’t Change Any Matter of this file Without Permission , All Data Are ©2021 By SK Regar ????
????भारत विश्व में बिजली का तीसरा सबसे बड़ा उत्पादक है
????API सूची में बेहतर प्रदर्शन करने वाले देशों में भारत दूसरे स्थान पर है
????भारत विघटनकारी प्रौद्योगिकी के सबसे आशाजनक स्रोत के रूप में दूसरे स्थान पर है
????जैक मा ने मुकेश अंबानी को पछाड़कर एशिया के सबसे अमीर आदमी बन गए
????भारत SIPRI के अनुसार दुनिया के दूसरे सबसे बड़े हथियार आयातक के रूप में सूचीबद्ध है
????सोलर रूफटॉप प्लांट्स की स्थापना में गुजरात शीर्ष पर रहा
????यूएनडीपी ने जेंडर सोशल नॉर्म्स इंडेक्स जारी किया
????बेंगलुरु में सबसे ज्यादा डिजिटल लेनदेन हुए 2020
????दिल्ली, अहमदाबाद सात मेट्रो शहरों की सूची में दैनिक औसत खपत वसा में सबसे ऊपर है
????भारत संयुक्त राष्ट्र की रिपोर्ट के अनुसार स्थिरता सूचकांक में 77 वें स्थान पर है
????2019 WEFFI सूची में भारत 35 वें स्थान पर है
????CSIR 2020 नेचर रैंकिंग इंडेक्स में सबसे ऊपर है
????हिंदी दुनिया की तीसरी सबसे अधिक बोली जाने वाली भाषा है
????ONGC, इंडियन ऑयल, NTPC 2018-19 पब्लिक एंटरप्राइजेज सर्वे में शीर्ष पर रहा
????यूनिसेफ ने 2019 स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रेन रिपोर्ट जारी की
????NCRB ने बताया कि मुंबई और कोलकाता में महिलाओं और बाल तस्करी के सबसे ज्यादा मामले हैं
????लिविंग इंडेक्स और म्यूनिसिपल परफॉर्मेंस इंडेक्स 2019 लॉन्च में आसानी
????अंतर्राष्ट्रीय आईपी इंडेक्स में भारत 40 वें स्थान पर रहा
????चीन दुनिया के दूसरे सबसे बड़े हथियार निर्माता के रूप में दूसरे स्थान पर है
????2019 भ्रष्टाचार धारणा सूचकांक में भारत 80 वें स्थान पर है
????ILO ने 2020 विश्व रोजगार और सामाजिक आउटलुक: ट्रेंड जारी किया
????2019 के लोकतंत्र सूचकांक में भारत 51 वें स्थान पर है
????वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग ट्रेंड्स/विश्व स्तनपान के रुझान इनिशिएटिव की सूची में श्रीलंका सबसे ऊपर है
????CDP भारत की वार्षिक रिपोर्ट में भारत 5 वें स्थान पर है
????2020 हेनले पासपोर्ट इंडेक्स में जापान सबसे ऊपर है
????एएसईआर/ASER रिपोर्ट ने उत्तर प्रदेश के छात्रों की सीखने की स्थिति को दिखाया
????डब्ल्यूएचओ/WHO ने 2020 ग्लोबल हेल्थ चैलेंज रिपोर्ट जारी
????IEA ने भारत की ऊर्जा नीतियों की पहली गहन समीक्षा की
????भारत ने यूरेशिया समूह द्वारा 2020 के पांचवें सबसे बड़े भू-राजनीतिक जोखिम को स्थान दिया
????ऊर्जा मंत्रालय ने 2019 राज्य ऊर्जा दक्षता सूचकांक जारी किया
????WEF के TTCI में भारत 34 वें स्थान पर है
????रतन टाटा गौतम अडानी भारत के
शीर्ष 10 सबसे अधिक व्यवसाय वाले व्यवसायी हैं
????भारत जुलाई, सितंबर के दौरान हाउस प्राइस प्रशंसा में 47 वें स्थान पर है
????सुशासन सूचकांक जितेंद्र सिंह तमिलनाडु द्वारा शुरू किया गया
????भारत विज्ञान और इंजीनियरिंग लेखों का तीसरा सबसे बड़ा प्रकाशक बन गया
????2019 WEFs जेंडर गैप रिपोर्ट में भारत 112 वें स्थान पर है
????2019 जलवायु परिवर्तन प्रदर्शन सूचकांक में भारत 9 वें स्थान पर है
????मानव विकास सूचकांक में भारत 129 वें स्थान पर है
????वैश्विक जलवायु जोखिम सूचकांक में भारत 5 वें स्थान पर है
????भारत बॉयोमीट्रिक उपयोग के मामले में पांचवें सबसे खराब देश के रूप में खड़ा है
????2019 ई-कॉमर्स इंडेक्स में भारत 73 वें स्थान पर रहा
????यूएनईपी गैस उत्सर्जन रिपोर्ट कहती है कि 1.5 डिग्री सेल्सियस प्राप्त करना लगभग असंभव है
????मुकेश अंबानी को दुनिया के 9 वें सबसे अमीर व्यक्ति के रूप में स्थान दिया गया
????चीन दुनिया भर में सबसे अधिक राजनयिक पदों के साथ शीर्ष पर है
????क्यूएस वर्ल्ड यूनिवर्सिटी रैंकिंग 2020 एशिया में भारत के 96 विश्वविद्यालय हैं
????भारत 2019 में 44 वें नंबर पर है नोमुरास फूड वल्नरेबिलिटी इंडेक्स
????सड़क परिवहन मंत्रालय ने भारत रिपोर्ट में 2018 सड़क दुर्घटनाएं जारी कीं
????2019 IMD वर्ल्ड टैलेंट रैंकिंग में भारत 59 वें स्थान पर है
????मुंबई को ड्राइव करने के लिए दुनिया के सबसे खराब शहरों के रूप में नामित किया गया है
????एयर विज़ुअल डेटा ने दिल्ली को सबसे प्रदूषित शहर के रूप में दिखाया
[
: हळद संशोधन केंद्र कुठे आहे. . ?
???????? सांगली
काजू संशोधन केंद्र कुठे आहे. . ?
???????? सिंधूदुर्ग
मध्यवर्ती कापूस केंद्र कुठे आहे. ?
???????? नागपूर
सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे. ?
???????? श्रीवर्धन (रायगड)
नारळ संशोधन केंद्र कुठे आहे. ?
???????? भाट्ये (रत्नागिरी )
केळी संशोधन केंद्र कुठे आहे. ?
???????? यावल (जळगाव)
ऊस संशोधन केंद्र कोठे आहे. ?
???????? पाडेगाव (सातारा)
तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे. . ?
???????? जळगाव
सावित्री नदी वर कोणत्या खाडीवर आहे. ?
???????? बाणकोट
‘ओशिवरी नदी’ कोणत्या जिल्ह्यात आहे. ?
???????? मुंबई
‘काजवी नदी’ कोणत्या जिल्ह्यात आहे. . ?
???????? रत्नागिरी
‘भारजा नदी’ कोणत्या जिल्ह्यात आहे. ?
???????? रत्नागिरी
‘डोलावहळ धरण’ कोणत्या जिल्ह्यात आहे . ?
???????? कुंडलिका
‘मोरबा धरण’ कोणत्या नदीवर आहे. ?
???????? पातळगंगा
‘मोडकसागर’ धरण कोणत्या नदीवर आहे. ?
???????? वैतरणा
‘दुधगंगा’ नदीचा उगमस्थळ कोठे होतो. ?
???????? भोलाकारवाडी
‘वारणा’ नदीचा उगमस्थळ कोठे होतो. ?
???????? प्रचितगड
‘वाण नदी’ कोणत्या जिल्ह्यात आहे. ?
???????? बीड
‘गोदावरी नदी’ कोणत्या जिल्ह्यात आहे. ?
???????? नाशिक
महाराष्ट्रातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे.?
???????? खोपोली
: ♟️♟️राष्ट्रपतींचे अधिकार व कार्ये
✍️कार्यकारी अधिकार
०१. भारत शासनाचा सर्व कार्यकारी कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. सर्व सैन्यदलांचे राष्ट्रपती हे सरसेनापती असतात.
०२. राष्ट्रपतींच्या नावाने काढलेले व अमलात आणलेले आदेश कोणत्या पद्धतीने काढावेत याचे नियम राष्ट्रपती तयार करू शकतात.
०३. राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतात व त्यांच्या सल्ल्याने मंत्रीमंडळाची नेमणूक करतात.
०४. भारताचा महान्यायवादी, उच्च व सर्वोच्च न्यायालयांचे न्यायाधीश, नियंत्रक व महालेखापरीक्षक, महान्यायवादी, RBI गव्हर्नर, राज्यपाल व नायब राज्यपाल, मुख्य तसेच अन्य निवडणूक आयुक्त, तिन्ही सेनांचे सेनापती व अन्य प्रमुख अधिकारी तसेच वित्त आयोग, लोकसेवा आयोग, अनुसूचित जाती व जमाती आयोग, मागासवर्ग आयोग इत्यादी आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, आंतरराज्य मंडळाचे अध्यक्ष व इतर अनेक महत्वाच्या व्यक्तींची नेमणूक व पदच्युती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
०६. संघ शासनाचे कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी राष्ट्रपती नियम तयार करू शकतात तसेच अशा कामकाजाची विभागणी मंत्र्यांमध्ये करू शकतात. तसेच राष्ट्रपती पंतप्रधानाकडून केंद्राच्या प्रशासनाबाबत कोणतीही माहिती तसेच विधीनियमाबाबतच्या तरतुदींबाबत कोणत्याही माहितीची मागणी करू शकतो.
०७. राष्ट्रपती त्यांनी नेमणूक केलेल्या प्रशासकांच्या सहाय्याने केंद्रशासित प्रदेशांचे प्रत्यक्ष प्रशासन करतात.
०८. राष्ट्रपती पंतप्रधानांना एखाद्या मंत्र्याने एकट्याने घेतलेला कोणताही निर्णय मंत्रीमंडळासमोर विचारार्थ ठेवण्यासाठी भाग पाडू शकतात. राष्ट्रपती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोगाची नेमणूक करू शकतात.
०९. युद्ध किंवा शांतता तह करण्याचा निर्णय राष्ट्रपतींच्या नावानेच होतो. तसेच परदेशी राजदूत व अन्य देशांचे राष्ट्रप्रमुख यांचे स्वागत करणे, आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभागी अन्य राष्ट्रांशी करार करणे हे राष्ट्रपतींच्या अधिकारात येते.
✍️कायदेविषयक अधिकार
०१. संसदेचे अधिवेशन बोलावणे आणि स्थगित करणे तसेच पंतप्रधानाच्या सल्ल्याने लोकसभा विसर्जित करणे हे राष्ट्रपतींच्या अधिकारांच्या अखत्यारीत येते.
०२. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. अशा बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतात.
०३. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या अधिवेशनाच्या सुरवातीला राष्ट्रपती संसदेसमोर अभिभाषण करतात. तसेच दरवर्षी संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरवातही राष्ट्रपतींच्या अभिभाषणानेच होते.
०४. राष्ट्रपती संसदेच्या सभागृहाकडे संसदेत प्रलंबित विधेयकाबाबत किंवा इतर कोणत्याही बाबींबद्दल संदेश पाठवू शकतात.
०५. काही प्रकारची विधेयके संसदेत मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. (भारताच्या संचित निधीतून करावयाच्या खर्चाचा समावेश असलेले विधेयक, नवीन राज्य निर्मितीबद्दलचे विधेयक, राज्यांच्या सीमा तसेच नावे व क्षेत्रे बदलणारी विधेयके, राज्याराज्यातील व्यापार व व्यवहार किंवा राज्यांशी संबंधित कर आकारणी व वित्तीय उपबंध करणारी विधेयके इत्यादी.)
०६. राष्ट्रपती संसद सदस्याच्या अपात्रतेविषयी निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने निर्णय घेतात.
०७. कलम १११ नुसार, कोणतेही विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कायद्यात रुपांतरित होत नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विधेयक संमत केल्यानंतर तो राष्ट्रपतींकडे संमतीसाठी सादर केला जातो.
०८. राष्ट्रपती विधेयकाला संमती देऊ शकतात किंवा त्या विधेयकास संमती रोखून ठेऊ शकतात किंवा ते विधेयक (अर्थ / धन विधेयक वगळता) संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. मात्र संसदेने ते विधेयक सुधारणेसह किंवा सुधारणेविना पुन्हा पारित केले व परत राष्ट्रपतींकडे सादर केले तर राष्ट्रपती त्यास संमती देण्याचे रोखून ठेऊ शकत नाहीत.
०९. मात्र राष्ट्रपती धनविधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाहीत. एक तर ते त्याला संमती देऊ शकतात किंवा संमती रोखून ठेऊ शकतात. सहसा राष्ट्रपती धन विधेयकाला संमती देतातच कारण ते त्यांच्या पूर्वसंमतीनेच मांडलेले असते.
१०. संसदेचे अधिवेशन सुरु नसताना एखादा कायदा तातडीने करण्याची गरज निर्माण झाल्यास राष्ट्रपती तसा अध्यादेश काढतात (कलम १२३). संसदेचे पुढील अधिवेशन सुरु झाल्याच्या सहा महिन्यांच्या आत या अध्यादेशाला संसदेने मान्यता देणे गरजेचे असते, अन्यथा त्याचा अंमल संपुष्टात येतो. तत्पूर्वी राष्ट्रपती केव्हाही अध्यादेश मागे घेऊ शकतात.
११. राष्ट्रपती भारताचे महालेखापाल, संघ लोकसेवा आयोग, वित्त आयोग इत्यादींचे अहवाल संसदेसमोर मांडण्याचे घडवून आणतात.
१२. कलम ८०(३) नुसार राष्ट्रपती राज्यसभेवर १२ विविध क्षेत्रातील व्यक्तींची नेमणूक करतात. तसेच लोकसभेवर दोन अँग्लो इंडियन सदस्य नियुक्त करतात.
१३. कलम ८५ अंतर्गत, राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभा बरखास्त करतात.
✍️वित्तीय अधिकार
०१. अर्थविधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच लोकसभेत सादर केले जाते.
०२. राष्ट्रपती संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याचे घडवून आणतात.
०३. अनुदानाची मागणी राष्ट्रपतींच्या संमतीनेच करता येते.
०४. अचानकपणे उद्भवलेला खर्च करण्यासाठी राष्ट्रपती आकस्मिक खर्च निधीमधून अग्रिम राशीची तरतूद करू शकतात.
०५. केंद्र व राज्यामध्ये कर उत्पन्नाची वाटणी करण्यासाठी राष्ट्रपतींना दर पाच वर्षांनी वित्त आयोग नेमण्याचा अधिकार आहे.
०६. कलम २६७ अनुसार आकस्मिक आणि संचित निधीतून पैसे खर्च करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
✍️न्यायविषयक अधिकार
०१. सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविणे व त्यांच्या नेमणुका करणे.
०२. कलम १४३ नुसार, राष्ट्रपती कोणत्याही कायदेविषयक किंवा वस्तूस्थितीविषयक प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून मत मागवू शकतात. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला पाळणे राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही.
०३. कलम ७२, एखाद्या व्यक्तीला लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबद्दल किंवा संघ कायद्याविरुद्ध केलेल्या अपराधाबद्दल किंवा फाशीच्या शिक्षेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतीना आहे.
०४. त्या व्यक्तीला क्षमादान (pardon), शिक्षा तहकुबी (reprieve), शिक्षेत विश्राम (respite), शिक्षादेश निलंबित (suspend) किंवा सौम्य करण्याचा (commute), शिक्षेत सुट (remission) देण्याचा अधिकार राष्ट्रपतीना आहे.
✍️परराष्ट्रविषयक अधिकार
०१. राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करतात. सर्व आंतरराष्ट्रीय करार व तह राष्ट्रपतींच्या नावाने केले जातात. हे करार करण्यापूर्वी संसदेची संमती आवश्यक असते.
०२. भारताचे राजदूत व राजनैतिक अधिकारी यांच्या नेमणुका तसेच अन्य देशांचे भारतातील राजदूत आणि राजनैतिक अधिकारी यांना राष्ट्रपतींची मान्यता आवश्यक असते.
✍️लष्करी अधिकार
०१. राष्ट्रपतींना तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. तसेच संसदेच्या मान्यतेनंतर युध्द व शांततेसंबंधी निर्णय घेण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्र्पतीनाच आहे.
✍️आणीबाणीविषयक अधिकार
०१. राष्ट्रपती तीन प्रकारची आणीबाणी घोषित करू शकतात.
राष्ट्रीय आणीबाणी (कलम ३५२),
घटक राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट (कलम ३५६),
आर्थिक आणीबाणी (कलम ३६०).
: 11 जनवरी
लाल बहादुर शास्त्री पुण्यतिथि :
लालबहादुर शास्त्री
(2अक्टूबर 1904 -11जनवरी 1966)
• भारत के दूसरे प्रधानमन्त्री व स्वतंत्रता सेनानी लाल बहादुर शास्त्री का जन्म मुगलसराय, ब्रिटिश भारत (वर्तमान में उत्तरप्रदेश) में हुआ एवं मृत्यु ताशकन्द, सोवियत संघ (वर्तमान में उज्बेकिस्तान) में हुई थी।
शिक्षा :
• वर्ष 1925, स्नातक – संस्कृत (महात्मा गांधी काशी विद्यापीठ, उत्तरप्रदेश)।
(काशी विद्यापीठ से ही उन्हें शास्त्री की उपाधि प्राप्त हुई थी)
स्वतंत्रता सेनानी के रूप में योगदान :
• 1920 – भारतीय स्वतंत्रता आन्दोलन में शामिल हुए।
• लाला लाजपत राय द्वारा स्थापित लोक सेवक मंडल के सेवक रहे।
राजनीतिक दल :
• भारतीय राष्ट्रीय कांग्रेस।
राजनीतिक कार्यकाल :
(प. जवाहर लाल नेहरु के प्रधानमन्त्री कार्यकाल में)
• वर्ष 1952-56 – रेल मंत्री।
• वर्ष 1961-63 – गृह मंत्री।
स्वयं का प्रधानमन्त्री कार्यकाल :
• वर्ष 1964-1966
(अपने ही इस कार्यकाल में वे कुछ समय के लिए विदेश मंत्री भी थे)
विशेष नेतृत्व व समझौता :
• वर्ष 1965 – भारत-पाकिस्तान युद्ध
• वर्ष 1966 – ताशकंद समझौता
लोकप्रिय नारा :
• जय जवान जय किसान
स्मारक :
• विजय घाट
सम्मान :
• वर्ष 1966, भारत रत्न (मरणोपरांत)।