खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून ईदगाह मैदानावर तहसीलदार यांच्या हस्ते केले वृक्षारोपण…

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर येथील आवास बहुउद्देशीय संस्था च्या वतीने २६ जुलै कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून ईदगाह मैदानावर म तहसीलदार ज्योती देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
शहरातील आवास फाउंडेशनच्या वतीने ईदगाह मैदानावर व कब्रस्तानात १११ निम चे रोप लावण्याचे संकल्प करण्यात आले. यावेळी रोप लावण्याची सुरूवात तहसिलदार ज्योती देवरे यांच्या हस्ते ईदगाह मैदानावर निम चे रोप लाऊन सुरवात केले. १११ निमचे रोप तहसीलदार यांनी संस्थेच्या विनंती मान्य शब्दात दिल्याबद्दल म देवरे मेडम यांच्या सत्कार हाजी अब्दुल कादर जनाब यांचे हस्ते करण्यात आले यावेळी जितु ठाकुर मुन्ना शेख यांच्या ही सत्कार संस्थाच्या वतीने केले याप्रसंगी सत्कार सत्तार मास्टर, फयाज पठान कुरैशी, नगरसेवक सलीम टोपी, रफिक मिस्तरी, अमजदअली शहा, मुशीरोदीन मुल्लाजी, महेमुद सिकलीकर, अजहर अली, गफ्फार खाटीक, जुबेरखान, असलम बागवान, हुसेन मिस्तरी, मुबीनोदीन शेख, मुकतार मिस्तरी,संस्थेचे अध्यक्ष ऐ बी शेख फारूक याकुब पठान, सह आदि बांधव उपस्थित होते कार्यक्रमात सूत्रसंचालन हाजी मसुदखा कुरैशी यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button