खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न*

 

➖ *20 सप्टेंबर 2024*

 

प्रश्न.1) देशाची राजधानी नवी दिल्ली च्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे ?

 

*उत्तर -* आतिशी मार्लेना सिंह

 

प्रश्न.2) आशियाई अजिंक्यपद चसक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे ?

 

*उत्तर -* भारत

 

प्रश्न.3) आशियाई अजिंक्यपद चसक हॉकी स्पर्धा २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव केला ?

 

*उत्तर -* चीन

 

प्रश्न.4) आशियाई अजिंक्यपद चसक हॉकी स्पर्धा २०२४ चा हिरो ऑफ दि टूर्नामेंटचा किताब कोणाला मिळाला आहे ?

 

*उत्तर -* हरमनप्रीत सिंग

 

प्रश्न.5) भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

 

*उत्तर -* संतोष कश्यप

 

प्रश्न.6) ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे ?

 

*उत्तर -* सुभद्रा

 

प्रश्न.7) मेलबर्न विद्यापीठाने भारतात कोठे ग्लोबल सेंटर सुरु केले आहे ?

 

*उत्तर -* नवी दिल्ली

 

प्रश्न.8) पी एम आवास योजनेंतर्गत अतिरिक्त कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते ॲप जारी केले आहे ?

 

*उत्तर -* आवास प्लस २०२४

 

प्रश्न.9) १९ ते २१ सप्टेंबर कालावधीत देशात कोठे दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे ?

 

*उत्तर -* नवी दिल्ली

 

प्रश्न.10) नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत ८ व्या भारत जल सप्ताह २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे ?

 

*उत्तर -* १७ ते २० सप्टेंबर २०२४

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button