खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

विसर्जन मिरवणुकीत शांतता प्रस्थापित ठेवणाऱ्या गणेश मंडळांचा मंगळग्रह सेवा संस्थातर्फे सन्मान

अमळनेर (प्रतिनिधी ) शहरात गणरायाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीत शांतता प्रस्थापित ठेवणाऱ्या गणेश मंडळांचा मंगळग्रह सेवा संस्थातर्फे दगडी दरवाज्यासमोर व्यासपीठावर सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी, पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button