𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 𝗠𝗔𝗥𝗔𝗧𝗛𝗜:
✅👉📺 DD Kisan टीव्ही चॅनल AI अँकर पहिले सरकारी टीव्ही चैनल ठरले.
👉DD Kisan स्थापन -26 मे 2015
👉भारत सरकारद्वारे स्थापन व शेतकऱ्यांप्रती समर्पित चॅनेल पहिले आणि एकमेव चैनल.
👉 डीडी किसान च्या दोन ए आय अँकर चे नावे – AI Krish आणि AI Bhoomi
👉AI अँकर लॉन्च तारीख-26 मे 2024
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
@खबरीलाल
✅👉Indian Premier League(IPL) 2024
• आवृत्ती – 17 वी
• सुरुवात – 2008
• आयोजक – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)
• अंतिम सामन्याचे ठिकाण – एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई.
• विजेता – कोलकता नाईट रायडर्स
(कर्णधार – श्रेयस अय्यर)
• उपविजेता – सनराईज हैदराबाद
(कर्णधार – पॅट कमिन्स)
• पहिला विजेता – राजस्थान रॉयल्स
(कर्णधार – शेन वॉर्न)
• प्लेअर ऑफ द मॅच – मिशेल स्टार्क (KKR)
• प्लेअर ऑफ द सिरीज – सुनील नरीन (KKR)
• सर्वाधिक धावा – विराट कोहली – 741(RCB)
• सर्वाधिक विकेट्स – हर्षल पटेल – 24(KXIP)
• इमर्जिंग प्लेयर – नितीश रेड्डी(SRH)
Join @खबरीलाल