खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या अमळनेर शहरप्रमुखपदी चंद्रशेखर भावसार यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या अमळनेर शहरप्रमुखपदी चंद्रशेखर हिरालाल भावसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले जात आहे.

 पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आर्शिवादाने व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावत साहेब यांच्या मार्गदर्शनाने जळगाव जि. प्रमुख विष्णु भंगाळे यांनी भावसार यांची नियुक्ती केली असून त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. दरम्यान  भावसार हे गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावान शिवसैनिक म्हणून कार्यरत असून यापूर्वी अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे, पक्षाची निष्ठा व कार्य पाहून त्यांची शहर प्रमुख पदावर नियुक्ती झाल्याने सेनेचे उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील, उपजिल्हा संघटक नरेंद्र सिंह ठाकोर, जि. उपसमन्वय विजय पाटील, महिला उपजिल्हाप्रमुख मनीषा परब, तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, माजी तालुका प्रमुख, किसन पाटील, तालुका संघटक नितीन निळे, नगर सेवक प्रताप शिंपी, साहेबराव पवार,सूरज परदेशी,  अनंत निकम, प्रमोद शिंपी, देवेंद्र देशमुख, सुभाष  भांडारकर,उज्वला कदम,श्रीमती माने, सौ राणे , अॅड.एस. और पाटील, बाळासाहेब पवार, मोहन भोई, शाखा प्रमुख भरत पाटील, बाळासाहेब पाटील,खर्डे,रविंद्र पाटील बहादरवाडी, भैय्या पाटील-पिंपळे, बोरसे टेलर, भरत जाधव, पांडुरंग शिगाणे, मिलींद निळे यांनी स्वागत केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button