खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

चालू घडामोडी 2024:

🔖 1996 बॅच  चे IAS अधिकारी

एस. चोकलिंघम महाराष्ट्राचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

 

◾️ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी एस.चौकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◾️एस.एम. देशपांडे यांच्या जागी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

◾️केंद्रीय निवडणूक आयोगाने चोकलिंगम यांच्या नियुक्तीचे आदेश केले जारी केले आहेत.

◾️एस.चौकलिंगम वरिष्ठ सनदी अधिकारी असून सध्या पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

 

✉️ @खबरीलाल

 

संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहिर

 

◾️केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते.

◾️2022-23 या वर्षाचे हे पुरस्कार आहेत

◾️विविध क्षेत्रातील 92 कलाकारांची निवड

◾️ राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांची वितरण केले जाते

◾️ संगीत नाटक अकादमीची स्थापना भारतीय शिक्षण मंत्रालयाने 31 मे 1952 रोजी केली

◾️1954 ला पहिला पुरस्कार दिला गेला

 

🎭 काही संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी

 

🔥अशोक सराफ, अभिनय

🔥विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक

🔥कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत

🔥नंदिनी परब गुजर, सुगम संगीत

🔥सिद्धी उपाध्ये, अभिनय

🔥महेश सातारकर, लोकनृत्य

🔥प्रमिला सूर्यवंशी, लावणी

🔥अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका

🔥सारंग कुलकर्णी, सरोद वादक

🔥नागेश आडगावकर, अभंग संगीत

🔥ऋतुजा बागवे, अभिनय

🔥प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला

🔥देवकी पंडित , शास्त्रीय गायिका(2022)

🔥कलापिनी कोमकली,शास्त्रीय गायिका(2023)

 

✉️ @खबरीलाल

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button