खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मारवड येथील माळण नदी पात्रात २६ रोजी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रवीकिरणजी महाराज यांचे कीर्तन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील माळण नदी पात्रात दि. २६ रोजी दोंडाईचा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रवीकिरणजी महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. मारवड येथील कै. सुभाष माधवराव साळुंखे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रवीकिरणजी महाराज, दोंडाईचेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि. २६ रोजी रात्री आठ वाजता करण्यात आले आहे. श्री काळभैरवनाथ मंदिरासमोर माळण नदी पात्रात हा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार असून परिसरातील भाविकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button