खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

✳️ वन लाइनर चालू घडामोडी प्रश्न ✳️

1. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी गृह व्यवहारावरील स्थायी समितीचे सदस्य म्हणून कोणाचे नामनिर्देशन केले आहे – पी चिदंबरम ✅

2. FIFA ने तात्काळ प्रभावाने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाकडून बंदी हटवली आहे – श्रीलंका✅

3. भारतात दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो – 29 ऑगस्ट✅

4. झिम्बाब्वेचे राष्ट्रपती कोण आहेत जे दुसऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडून आले आहेत – इमर्सन मनंगाग्वा✅

5. कोणत्या देशाने पहिला ‘कर्नाटक सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित केला आहे – श्रीलंका✅

6. कोणत्या देशात संयुक्त लष्करी सराव ब्राइट स्टार-23 आयोजित केला जाईल – इजिप्त✅

7. ‘शेल इंडिया’ ने कोणाची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे – मानसी मदन त्रिपाठी✅

8. भारत दिल्लीत हवामान बदल आणि आरोग्य केंद्र कोणासोबत स्थापन करेल – आशियाई विकास बँक✅
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
https://chat.whatsapp.com/CxsGVDLQTNA97zbwgJGMwO
🔰  वन लाइनर  चालू घडामोडी

➼ अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांचे नवीन फॅशन स्टोअर ‘उस्ता’ लाँच केले आहे.

  ➼ अलीकडेच चीन आणि ‘भूतान’ देशाने सीमांकन विषयावर पहिली बैठक घेतली.

  ➼ अलीकडेच ‘आसाम’ राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने चार नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

  ➼ अलीकडेच ‘रॉकरी फिल्म’ला ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे.

  ➼ अलीकडेच अमृत माथूरने ‘पिचसाइड: माय लाइफ इन इंडियन क्रिकेट’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.

  ➼ अलीकडेच ‘शुचिन बजाज’ यांना प्रतिष्ठित 14 व्या सामाजिक उद्योजक ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  ➼ अलीकडेच तेलुगू स्टार ‘अल्लू अर्जुन’ याला ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  ➼ अलीकडेच माजी WWE चॅम्पियन ‘ब्रे व्याट’ यांचे वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाले आहे.

  ➼ अलीकडेच रशियाचे ‘मिमिन युनिव्हर्सिटी’ भारताच्या चौधरी चरणसिंग विद्यापीठात (CCSU) आपले ‘रशियन भाषा केंद्र’ स्थापन करणार आहे.

  ➼ अलीकडे ‘इस्रायल’ देश नैसर्गिक वायूचे उत्पादन 60 टक्क्यांनी वाढवेल.

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

❇️मराठी व्याकरण प्रश्न ( समानार्थी शब्द )

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. “रिपू”
1) सर्प
2) शत्रू✔️✔️
3) बेडूक
4) वारांगणा

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. “विपती”
1) गरुड ✔️✔️
2) मित्र
3) बेडूक
4) वारांगणा

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. “पान”
1) गांडूळ
2) शत्रू
3) बेडूक
4) सर्प ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. “काष्ठ”
1) पुष्प
2) वेल
3) अरण्य
4) लाकूड ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. “वारांगणा”
1) अबला
2) स्त्री
3) ममता
4) वेश्या ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. “दर्दूर”
1) साप
2) सर्प
3) बेडूक ✔️✔️
4) गांडूळ

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

*1 ते 8 सप्टेंबर दरम्यान  साक्षरता सप्ताह*

▶️ निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे नव साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

▶️ त्यामुळे *1 ते 8 सप्टेंबर* या कालावधीत राज्यात *साक्षरता सप्ताह* राबवला जाणारा असून राज्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठीचे अध्ययन अध्यापन *8 सप्टेंबरच्या जागतिक साक्षरता दिनाच्या* औचित्याने सुरू करण्यात येणार आहे.

▶️ शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने सरकारने नवसक्षरता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे .

▶️ या अभियानाच्या माध्यमातून साक्षरतेतून समृद्धीकडे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

▶️ साक्षरता दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या साक्षरता सप्ताहात प्रभाग, गाव, शाळा स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

❇️ मराठी व्याकरण : सारखे भासणारे पण भिन्न अर्थांचे शब्द .

● अपत्य – संतती

● अपथ्य – अपायकारक अन्न

● अकरम – कृपावंत

● अकर्म – पापकृत्य

● अचल – स्थिर, गतिरहित

● अचला – पृथ्वी, हातरूमाल

● अडाणा – गायनातील एक राग

● अडाणी – आज्ञानी

● अनुभव – प्रत्यक्ष अनुभूती

● अनुभाव – प्रभाव

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

❇️ मराठी व्याकरण : समानार्थी शब्द ❇️

● सोने = सुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य

● घोडा = अश्व, वारू, हय

● वायू = पवन, वारा, समीरण, मरूत

● सूर्य = रवी, भास्कर, अर्क, दिनमणी, भानू

● हत्ती = गज, कुंजर, पिलू

● चंद्र = शशी, सोम, सुधाकर, सुधांशु

● राजा = नृप, नरेश, भूपती

● अग्नी = विस्तव, पावक, अंगार

● अमृत = सुधा, पियुष

● अर्जुन = पार्थ, धनंजय, फाल्गुन

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

1) राजीव गांधी किसान न्याय योजना” खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरु केली आहे.
> छत्तीसगड

2) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
> औरंगाबाद

3) तृतीय व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे?
> वितरण करणे

4) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
> पश्चिमघाट

5) खालीलपैकी घटना समितीची निशाणी काय होती ?
> हत्ती

6) आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ?
> विशाखापट्टणम, कर्नुल, अमरावती

7) भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ने स्वीकारले.
> लॉर्ड डलहौसी लॉर्ड

8) महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?
> हरियाणा

9) मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ?
> सायकॉलॉजी

10) खालीलपैकी उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते ?
> महाराष्ट्र लोकसेवा आयोग

11) भारतरत्न पुरस्काराला ….. सालापासून सुरुवात झाली आहे?
>1954

12) 2021 या वर्षी देशात वस्तू व सेवा कर (GST) लागू होऊन वर्ष पूर्ण झाली आहेत.
> चार

13) बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?
> कागद चा कारखाना

14) खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही?
> हिवताप

15) महाराष्ट्र राज्याचे सध्या मुख्यमंत्री कोण आहेत?
> एकनाथ शिंदे

16) औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे?
> खुलताबाद

17 ) उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते ?
> सविनय कायदेभंग

18) आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले?
> लक्ष्मी स्वामीनाथ

19) महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते?
> गंगापूर

20) न्हावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
> रायगड

21) भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले ?
> गोंडवाना कालखंड

22) ठाणे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
> उल्हास

23) पृथ्वीच्या सुर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे….म्हणतात.
> परिभ्रमण गती

24) दोन भिन्न समुदायांमधील संक्रमणकालीन क्षेत्र म्हणून
ओळखले जाते?

25) कोणत्या नदीला बिहारची दुःखाश्रु म्हणतात ?
> कोशी

26) राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता?
> रावतभट्टा

27 ) हिवाळी ऑलिम्पिक 2026 खालीलपैकी कोणत्या देशाद्वारे आयोजित केले जाईल ?
> इटली

28) सलीम अली हे नामवंत………होते.
> पक्षीशास्त्रज्ञ

29) ‘मलबार’ हा खालीलपैकी कोणत्या देशांमधील नौदलाचा सराव आहे ?
> भारत, जपान आणि यूएसए

30) चलनी नोटांमधील बनावट ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणती लहर वापरली जाते ?
> अतिनील लहरी

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button