खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

❇️ 29 जून चालू घडामोडी ❇️

1) पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ ऑर्डर ऑफ द नाईल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
✅ इजिप्त

2) अमळनेर येथे 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ डॉ. रवींद्र शोभणे

3) नुकतेच BRICS CCI महिला वर्टीकलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ रुबी सिन्हा

4) नुकताच ‘श्रीकांत ठाकरे संगीत पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला आहे?
✅ उत्तरा केळकर

5) काश्मीरमधील श्रीनगर येथे ‘बलिदान स्तंभ’ उभारणीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
✅ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

6) मार्क्समनकडून “2023-24 चे सर्वाधिक पसंतीचे कार्यस्थळ” कोणत्या कंपनीला पुरस्कार मिळाला?
✅ NTPC Ltd

7) ‘ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2023’ नुसार राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कोणते ठरले आहे?
✅ व्हिएन्ना

8) “इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स” हे नवीन पुस्तक कोणाचे आहे?
✅ ए के भट्टाचार्य

9) दरवर्षी द सीफरर डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
✅ 25 जून
━━━━━━━━━━━━━━━

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

❇️ लक्षात ठेवा ❇️

1) “Like James II of England Curzon knew the art of making enemies. ” या शब्दांत कर्झनच यथार्थ वर्णन केले ——
– ग्रोव्हर व सेठी

2) ‘भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ’ असे कोण म्हणत असे ?
– लॉर्ड कर्झन

3) संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून ‘इंपिरिअल कॅडेट कोअर’ ची स्थापना केली ….
– लॉर्ड कर्झन

4) आधुनिक भारतात ———- या गव्हर्नर जनरलने इ. स. 1795 मध्ये ‘रुपया’ हे चलन प्रचारात आणले.
– लॉर्ड कॉर्नवॉलीस

5) कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला?
– लॉर्ड कॉर्नवॉलिस
━━━━━━━━━━━━━━

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

✅ लक्षात ठेवा 💯💯

🎯 *थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या :-

● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

● आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

● घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

● लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

● विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

● समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

● भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

● नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

● आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

● हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

● पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

● नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले
━━━━━━━━━━━━━━

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━━━━━━

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

*अर्थशास्त्र समित्या👇👇*

1) रंगराजन समिती ➖️ *निर्गुंतवणूक*

2) नरसिंहम समिती ➖️ *आर्थिक क्षेत्रातील सुधारणा*

3) केळकर समिती ➖️ *कर सुधारणा*

4) मल्होत्रा समिती ➖️  *विमा सुधारणा*

5) आबिद हुसेन समिती ➖️ *लघुउद्योग*

6) बेसल समिती ➖️ *बँकिंग पर्यवेक्षण*

7) चक्रवर्ती समिती ➖️ *आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी चलनविषयक धोरणाची परिणामकारकता सुधारण्यासाठी आर्थिक व्यवस्थेवर काम करणे आणि उपाय सुचवणे.*

8) दीपक पारेख समिती ➖️  *UTI पुनरुज्जीवित करण्यासाठी*

9) हनुमंत राव समिती ➖️  *खतपारिख समिती पायाभूत सुविधा वित्तपुरवठा*

10) राजा चेल्ल्या समिती *कर सुधारणा*
रेखी समिती *अप्रत्यक्ष कर*

11) टंडन समिती ➖️  *बँकांद्वारे कार्यरत भांडवल वित्तपुरवठा प्रणाली*

12) तारापूर समिती ➖️  *भांडवली खाते परिवर्तनीयता*

13) वाघुल समिती ➖️  *भारतातील मुद्रा बाजार*

14) वायव्ही रेड्डी ➖️  *आयकर सवलतींचा आढावा*

15) अभिजित सेन समिती ➖️   *दीर्घकालीन अन्न धोरण*

16) अत्रेय समिती ➖️ *आयडीबीआयची पुनर्रचना*

17) भुरेलाल समिती ➖️ *मोटार वाहन करात वाढ*

18) बिमल जुल्का समिती ➖️ *ATCOs च्या कामकाजाची स्थिती*

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

✅ *महत्वपूर्ण शिक्षा आयोग*

1. बुड घोषणा पत्र1854

2. लार्ड मैकाले___1835

3. कोठारी आयोग1964–1966

4. हण्टर आयोग (भारतीय शिक्षा नीति)_1882

5. NCERT _1961

6. SCERT_1981

7.बेसिक शिक्षा परिषद _1972

8. राष्ट्रीय शिक्षा नीति_1986

9. जिला शिक्षा प्राथमिक संघ_1986-87

10. ऑपरेशन ब्लैक बोर्ड_1987-88

11. मिड डे मील (MDM)1995

12. स्कूल चलो अभियान_1995-96

13. सर्व शिक्षा अभियान_2000-01

14. निशुल्क एवं अनिवार्य शिक्षा_2009

15. कस्तूरबा गांधी बालिका योजना_2004

16. राष्ट्रीय पाठ्यचर्चा रूपरेखा (NCF)_2005 (UP मैं 2011 से लागू)

17. शिक्षा अधिकार अधिनियम _2009 (लागू 1 अप्रैल 2010 )

18. इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालय_1985 दिल्ली

19. राज्य शिक्षा संस्थान _1964 इलाहाबाद

20. सर्वपल्ली आयोग1948

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button