खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी’खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

♦️ *खनिजे जिल्हे* ♦️

🎲लोहखनिज – चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदूर्ग

🎲बॉक्साईट – सिंधूदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड

🎲चनखडक – गडचिरोली, यवतमाळ(जास्त), चंद्रपूर, नागपूर

🎲करोमाईट – भंडारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी

🎲डोलोमाईट – यवतमाळ, रन्नागिरी(जास्त),

🎲सिलिका – सिंधुदूर्ग

🎲तांबे – चंद्रपूर

🎲अभ्रक – नागपूर, चंद्रपूर

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की  शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

👇 *सर्व परीक्षेसाठी महत्वाचे* 👇

❇️ महाराष्ट्र नैसर्गिक सीमा ❇️

◆ वायव्य :- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

◆ उत्तर :- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

◆ ईशान्य :- दरकेसा टेकड्या

◆ पूर्व :- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

◆ दक्षिण :- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

◆ पश्चिम :- अरबी समुद्र

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की  शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

❇️ *सर्वोच्च न्यायालय कलमे* ❇️

◆ 124 – सर्वोच्च न्यायालय स्थापना

◆ 125 – न्यायाधीश वेतन

◆ 126 – प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती

◆ 127 – हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती

◆ 128 – निवृत्त न्यायाधीश उपस्थिती

◆ 129 – अभिलेख न्यायालय आहे

◆ 130 – न्यायालय ठिकाण

◆ 131 – प्रारंभिक अधिकारक्षेत्र

◆ 132 –  पुनर्विचार अधिकारक्षेत्र

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की  शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

❇️  एप्रिल चालू घडामोडी ❇️

1) केंद्र सरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कर्यक्रम समितीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
✅ सुधीर मुनगंटीवार

2) पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र कोणत्या राज्यात आहे?
✅ राजस्थान

3) संयुक्त राष्ट्रानी कोणते दशक हे स्वदेशी भाषा दशक म्हणून जाहीर केले आहे?
2022- 2032

4) महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्याला संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटपासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रशासकीय गतिमानतेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
✅ जळगाव

5) महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय गतिमान पुरस्कारा मध्ये कोणत्या महानगर पालिकेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
✅ नागपुर

6) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात कोणते राज्य वृद्धा वरील होणाऱ्या आत्याच्यारात प्रथम क्रमांकावर आहे?
✅ महाराष्ट्र

7) कोणत्या राज्याच्या मिशन युथ उपक्रमाला केंद्र सरकारच्या पंतप्रधान पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले आहे?
✅ जम्मु आणि काश्मीर

8) नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते 16 व्या नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाचे उदघाट्न झाले?
✅ जगदीप धनखड
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की  शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

❇️ चालू घडामोडी :-  एप्रिल 2023 ❇️

◆ भारताने राष्ट्रीय क्वांटम मिशनला मान्यता दिली.

◆ केंद्र सरकारने अलीकडेच प्राणी जन्म नियंत्रण नियम, 2023 जारी केले आहेत.

◆ कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी SATHI पोर्टल आणि मोबाईल अँप लाँच केले.

◆ बिहारमध्ये थावे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

◆ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सलग चौथ्या वर्षी राजस्थान रोजगार निर्मितीच्या बाबतीत देशात अव्वल आहे.

◆ सिटी युनियन बँकेने भारतातील पहिले व्हॉइस बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन बँकिंग अँप लाँच केले.

◆ सेबीने भारतातील दुय्यम बाजार व्यापारासाठी ASBA सारखी सुविधा सुरू केली आहे.

◆ रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया युरोपीय नियामकांसोबत बाजार पायाभूत सुविधांच्या करारावर पुनर्विचार केला आहे.

◆ आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला.

◆ 2022 मध्ये चेन्नई डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये टॉप 5 मध्ये आहे.

◆ भारत 68 युनिकॉर्नसह तिसरे-मोठे हब म्हणून उदयास आले.

◆ बोस्टन मॅरेथॉनमध्ये केनियाचे चेबेट, ओबिरीचे वर्चस्व आहे.

◆ ओडिशाचे भुवनेश्वर जूनमध्ये 2023 इंटरकॉन्टिनेंटल कपचे आयोजन करणार आहे.

◆ गॅरी बॅलेन्स यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

◆ चीनने फेंग्युन-3 उपग्रह प्रक्षेपित केला.

◆ ISRO 22 एप्रिल 2023 रोजी सिंगापूरचा TeLEOS-2 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.

◆ केनियाने आपला पहिला ऑपरेशनल पृथ्वी निरीक्षण उपग्रह “Taifa-1” प्रक्षेपित केला.

◆ 20 एप्रिल रोजी चीनी भाषा दिन साजरा केला जातो.

◆ तेलुगू अभिनेता आणि कॉमेडियन अल्लू रमेश यांचे निधन झाले.

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की  शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे :-

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
➡️ नाईल (4,132 मैल)

2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
➡️ आशिया

3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
➡️ रशिया

4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam)

5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)

6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
➡️ ग्रीनलँड (Greenland)

7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
➡️ अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)

8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
➡️ माउंट एव्हरेस्ट

9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
➡️ मौसीमराम

10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
➡️ जेफ बेझोस

11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
➡️ बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)

12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
➡️ बुर्ज खलिफा

13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
➡️ व्हॅटिकन सिटी

14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे?
➡️ 5

15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
➡️ वॉल-मार्ट

16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
➡️ कतार

17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
➡️ कांगो

18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे?
➡️ एंजल फॉल्स

19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
➡️ जपानमधील बुलेट ट्रेन

20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
➡️ व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)

21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
➡️ चीन

22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे?
➡️ इनलंड ताईपान

23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
➡️ गुरु

24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
➡️ बुध

25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
➡️ 21 जून

26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
➡️ 22 डिसेंबर

27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
➡️ पॅसिफिक समुद्र

28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
➡️ आर्टिक समुद्र

29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
➡️ बी हमिंग बर्ड

30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
➡️ शहामृग

31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
➡️ नील आर्मस्ट्रॉंग

32) विमानाचा शोध कोणी लावला?
➡️ राईट बंधू

33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?
➡️ सनातन धर्म

34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
➡️ हिरोशिमा

35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?
➡️ एस. भंडारनायके (लंका)

36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
➡️ टोकियो

37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?
➡️ महाभारत

38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?
➡️ द टाइम्स ऑफ इंडिया

39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?
➡️ नार्वे सुरंग

40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?
➡️ ग्रेट वॉल ऑफ चीन

41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?
➡️ चीन

42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?
➡️ पंडित जवहरलाल नेहरू

43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
➡️ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?
➡️ सिकंदर

45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
➡️ दयाराम साहनी

46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?
➡️ गुरुगोविंद सिंग

47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?
➡️ रझिया सुलतान

48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
➡️ राजा हरिश्चंद्र

49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?
➡️ झाशीची राणी

50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
➡️ लॉर्ड मेकॉले

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की  शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button