खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पाडसे वि का सोसायटीवर राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

सर्व विजयी उमेदवारांचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडसे येथील विकास सोसायटीवर परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांचे नेतृत्वाखाली विजय मिळविण्यात आला.
निवडणूक पार पडल्यानंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत व सत्कार अनिल भाईदास पाटील यांनी केला. यावेळी सोबत डॉ. रामराव पाटील, गौरव पाटील, संतोष त्रंबक पाटील,चतुर बाबुराव पाटील,संतोष बुधा पाटील,विठ्ठल ढोमण पाटील,बाळू आबाजी पाटील.राजेंद्र संतोष पाटील,निंबा चिंधा पाटील,रामकृष्ण भगवान कोळी आदी उपस्थित होते.

परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार

गणेश पुंडलिक पाटील,मुकेश्वर पोपट कोळी, विश्वास जीवन कोळी,रामभाऊ यशवंत पाटील, वसंत आत्माराम पाटील, विकास अशोक पाटील,खंडू रामदास पाटील,प्रकाश दयाराम पाटील,गिरीश रमेश पाटील पुष्पाबाई हंसराज सनेर, चंद्रभागाबाई दिलीप पाटील, सुखदेव श्रावण गव्हाणे, श्री.एकनाथ काशिनाथ नाथबुवा.दरम्यान राजेंद्र संतोष पाटील,राहुल पाटील, हंसराज सनेर, यांनी पॅनल विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button