खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🌐 *अलीकडील महत्त्वाच्या नियुक्ती 2023*

🎯 *हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे ​​एमडी आणि सीईओ*
👉 रोहित जावा

🎯 *नागालँडचे मुख्यमंत्री*
👉 नेफियू रिओ (पाचवी टर्म)

🎯 *मेघालयचे मुख्यमंत्री*
👉 कॉनरॅड संगमा (दुसरी टर्म)

🎯 *२८ वे लेखा नियंत्रक (CGA)*
👉 संजीव शंकर दुबे (भारती दास यांची जागा घेतली)

🎯 *केंद्रीय विद्युत नियामक आयोग (CERC) चे अध्यक्ष*
👉 जिष्णू बरुआ

🎯 *नीती आयोगाचे सीईओ*
👉 बीव्हीआर सुब्रह्मण्यम (पी अय्यर यांची जागा घेतली)

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

🌐 *घोडाझरी तलाव* *( Geography)*

🎯 हा तलाव *नागभीर तालुक्यात* आहे.
🎯 हे चंद्रपूर शहरापासून – *106 कि.मी.* अंतरावर
🎯 नागपूर – *97 कि.मी.* मुख्य नागपूर 🎯 चंद्रपूर महामार्गापासून *6 किमी* अंतरावर आहे.
🎯 *जलाशय क्षमता 45 क्युसेक्स* पाणी आहे.

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

*मानवी शरीर प्राथमिक माहिती👇👇*

1) मानवी डोके वजन  ➖️  *1400 ग्रॅम असते.*

2 ) सामान्य रक्तदाब  ➖️ *120/80 मि. मी.*

3) शरीरातील सर्वात मोठे स्नायू  ➖️ *न्यूरॉन*

4 ) रक्तामध्ये एकूण रक्त  ➖️  *5 ते 6 लिटर*

5 ) सर्वात लहान हाड  ➖️  *स्थिती (कान हाड)*

6 ) सर्वात मोठी हाड ➖️ *फिमर / थाई बोन*

7 ) लाल रक्तपेशींचे आयुष्य  ➖️  *120 दिवस*.

8)  पांढरे रक्त पेशी ➖️  *5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी*

9 ) पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य  ➖️ *2 ते 5 दिवस.*

10 ) रक्तातील प्लेटलेटचे माउंट ➖️ *2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर*

11)  सामान्य हृदयगती ➖️  *72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट*

12)  पल्स दर (नाडीचा दर) ➖️  *72 प्रति मिनिट.*

13 ) सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ➖️  *थायरॉईड ग्रंथी*.

14 ) सर्वात मोठे स्नायू ➖️  *ग्लुटियस मायक्मीस*

15 ) एकूण सेल प्रकारांची संख्या ➖️ *63 9*

16)  प्रौढांमध्ये दातांची संख्या ➖️ *32*

17 ) मुलांमध्ये दातांची संख्या ➖️  *20 दात ते दुध.*

18 ) सर्वात पातळ त्वचा ➖️  *पापणी*

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) इ. स. १६९९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमधील गोविंदपूर, सुतानुती व कलिकाता या तीन गावांची जमिनदारी मिळविली. याच गावांचे पुढे ….. या शहरात रूपांतर झाले.
– कोलकाता

🔹२) …. मध्ये डचांनी ‘युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी’ची स्थापना केली.
– इ. स. १६०२

🔸३) इ. स. १७५७ मध्ये …. येथे झालेल्या लढाईतील विजयामुळे भारतातील ब्रिटिश साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
– ‘प्लासी’

🔹४) “२३ जून, १७५७ रोजी भारतातील मध्य युगाचा अस्त होऊन अर्वाचीन युगाचा प्रारंभ झाला.” हे उद्गार कोणाचे ?
– सर जदुनाथ सरकार

🔸५) इ. स. १७६४ मध्ये झालेल्या …. च्या लढाईतील निर्णायक विजयाने इंग्रजांच्या भारतातील राजवटीचा पाया पक्का झाला असे म्हटले जाते.
– बक्सार

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) …. हा पोर्तुगीज प्रवासी इ. स. १४९८ मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत (आता कोझिकोडे) येथे उतरला.
– वास्को-द-गामा

🔹२. जलमार्गे भारतात आलेला पहिला ज्ञात प्रवासी ….
– वास्को-द-गामा

🔸३. इंग्रजांनी आपली भारतातील पहिली वखार कोठे स्थापन केली होती ?
– सुरत

🔹४) इंग्रजांनी दक्षिण भारतातील आपली पहिली वखार इ. स. १६११ मध्ये …. येथे स्थापन केली.
– मच्छलीपट्टणम

🔸५) इंग्रजांची मद्रासमधील वखार तेथे बांधलेल्या किल्ल्यामुळे ….. नावाने प्रसिद्ध होती.
– फोर्ट सेंट जॉर्ज

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) ब्रिटिश पार्लमेंटने ‘रेग्युलेटिंग अॅक्ट’ किंवा ‘नियामक कायदा’ संमत केला ….
– इ. स. १७७३

🔹२) क्लाईव्हने सुरू केलेली दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली …..
– वॉरन हेस्टिंग्ज

🔸३) जिल्हा न्यायालयांची स्थापना सर्वप्रथम करण्याचे श्रेय कोणाकडे जाते?
– वॉरन हेस्टिंग्ज

🔹४) वॉरन हेस्टिंग्जने सदर निझामत अदालत कोठे स्थापन केली होती ?
– मुर्शिदाबाद

🔸५) कोणाच्या कारकिर्दीत आग्रा येथे अपिलाच्या न्यायालयाची स्थापना केली गेली?
– विल्यम बेंटिंक

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button