खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

*स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 पुनम राणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈हाॅकी.

💐 वाफेचे इंजीनचा शोध कोणी लावला ?
🎈जेम्स वॅट.

💐 महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोठे आहे ?
🎈भाट्ये.( रत्नागिरी )

💐 गर्वाली हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
🎈उत्तराखंड.

💐 महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे ?
🎈ताडोबा राष्ट्रीय उद्यान.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 चेतन चव्हाण हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈क्रिकेट.

💐 इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला ?
🎈थाॅम्पसन.

💐 महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कोठे आहे ?
🎈डिग्रज.( सांगली )

💐 कोळी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
🎈महाराष्ट्र.

💐 एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा भारतीय कोण आहे ?
🎈तेनझिंगग नोर्गे.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

❇️ वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद :-

➤ CSIR :- Council of Scientific and Industrial Research

➤ स्थापना :- सप्टेंबर 1942
➤ मुख्यालय :- नई दिल्ली

◆ वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ही भारतातील सर्वात मोठी संशोधन व विकास (R&D) संस्था आहे.

◆ CSIR ही एक अखिल भारतीय संस्था आहे, ज्यामध्ये 37 राष्ट्रीय प्रयोगशाळा, 39 दूरस्थ केंद्रे, 03 नवोन्मेषी कॅम्पस व 5 युनिट्सचे सक्रिय जाळे आहे.

◆ CSIRला विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे वित्तपुरवठा केला जातो व ही संस्था सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून नोंदणीकृत आहे.

✍️

━━━━━━━━━
⚔ *भारतीय सेना दलाची संरचना* ⚔
⚓⚓ *भू-दल(ARMY)* ⚓⚓⚓

🛡 *सर्वोच्च अधिकारी*➖ *जनरल*.
🛡 *भू*- *दलाचे* *विभाग*➖७.
🛡 *भूदलाचे मुख्यालय* ➖ *दिल्ली*.
🛡 *प्रत्येक कमांडरचा प्रमुख*➖ *लेप्टनंट जनरल*

*भूदलाचे प्रभाग.कमांड-मु ख्यालय- राज्य*

⚔पूर्व कमांड-कोलकत्ता-प.बंगाल.
⚔पश्चिम कमांड-चंडिमंदिर- चंदिगढ.
⚔दक्षिण कमांड-पुणे-महाराष्ट्र.
⚔उत्तर कमांड-उधमपूर-ज म्मू काश्मिर.
⚔मध्य कमांड-लखनौ-उ त्तर प्रदेश .
⚔ ट्रेनिंग कमांड (प्रशिक्षण -१९९९)
महू – मध्य प्रदेश.
⚔नैऋत्य कमांड-(२००५)-जयपूर-राजस्थान.

⚓⚓ *नौदल(NAVY)* ⚓⚓⚓
🛡 *सर्वोच्च अधिकारी ➖ अँडमिरल*.
🛡 *मुख्यालय➖नवी दिल्ली*.
🛡 *नौदालाचे कमांड➖४*
(प्रत्येक कमांडरचा प्रमुख :व्हाईस अँडमिरल)

*नौदलाचे प्रभाग.कमांड-मुख्यालय-राज्य*

⚓पूर्व कमांड-विशाखा पट्टणम-आंध्रप्रदेश.
⚓पश्चिम कमांड-मुंबई-महा राष्ट्र .
⚓दक्षिण कमांड-कोची-केरळ.
⚓ अतिपूर्व कमांड-पोर्ट ब्लेअर- अंदमान- निकोबार.

⚓ *हवाई दल ( INDIAN AIR FORCE)*
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

🛡 *मुख्यालय➖दिल्ली*
🛡 *सर्वोच्च अधिकारी ➖एअर चीफ मार्शल*
🛡 *हवाई दलाचे प्रभाग(कमांडस्)➖६*

🛡 *स्थापना :Royal Air Force या नावे कराची येथे १९३२ मध्ये स्थापना*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

🇮🇳🇮🇳🇮🇳 *महत्त्वाचे* 🇮🇳🇮🇳🇮🇳

भारताचे *राष्ट्रपती* हे भारताच्या तिन्ही सेनादलांचे सर्वोच्च प्रमुख .
(Supreme Commander) असतात.

⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔
⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓

🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

🇮🇳 *भारत :सेनादलाची संरचना* 🇮🇳

⚔⚔ *भूदल*(ARMY) ⚔⚔

⚔ जनरल .
⚔ लेप्टनंट जनरल.
⚔ मेजर जनरल.
⚔ ब्रिगेडिअर.
⚔ कर्नल.
⚔ लेप्टनंट कर्नल.
⚔ मेजर.
⚔ कँप्टन.
⚔ लेप्टनंट.
⚔ सेकंड लेप्टनंट.

🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱

🔱🔱 *नौदल :(Navy)* 🔱🔱

🔱 अँडमिरल.
🔱 व्हाईस अँडमिरल.
🔱 रिअल अँडमिरल.
🔱 कमोडर.
🔱 कँप्टन.
🔱 कमांडर.
🔱 लेप्टनंट कमांडर.
🔱 लेप्टनंट.
🔱 सब-लेप्टनंट.
🔱 रिअल लेप्टनंट.

✈✈✈✈✈✈✈✈✈✈

✈ *हवाई दल (Air Force)* ✈

✈ एअर चीफ मार्शल.
✈ एअर मार्शल.
✈ एअर व्हाईस मार्शल.
✈ एअर कमोडर.
✈ ग्रुप कँप्टन.
✈ विंग कमांडर.
✈ स्क्वाड्रन लीडर.
✈ प्लाईट लेप्टनंट.
✈ प्लाईंग आँफिसर.
✈ पायलट आँफिसर.

*_सर्वांना पाठवा_* 🙏🏻👁️‍🗨️
❇️ *चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे* ❇️

Q1.सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- जय वाय ली

Q2. जागतिक काटकसर दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर :- 31 ऑक्टोबर

Q3. जागतिक शहर दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर :- 31 ऑक्टोबर

Q4. राष्ट्रीय एकता दिवस ___ च्या जयंती स्मरणार्थ दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
उत्तर :- सरदार वल्लभभाई पटेल

Q5. भारतीय आण्विक भौतिकशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांची _ जयंती साजरी करण्यात आली, ज्यांना भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
उत्तर :- 113 वी

Q6. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स अॅक्ट, 2007 च्या कोणत्या कलमांतर्गत रिझर्व्ह बँकेने चेन्नईस्थित जिआय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील गव्हर्नन्सच्या चिंतेमुळे अधिकृतता प्रमाणपत्र (CoA) रद्द केले आहे?
उत्तर :- कलम 8

Q7. भारतातील दुसऱ्या राष्ट्रीय मॉडेल वैदिक शाळेचे नुकतेच उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?
उत्तर :- पुरी

Q8. ___ मधील मावमलुह गुहा ही युनेस्कोने मान्यता प्राप्त केलेली पहिली भारतीय भू-वारसा स्थळ ठरली आहे.
उत्तर :- मेघालय

Q9. अलीकडेच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी __ किमतीचे 75 पायाभूत सुविधा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.
उत्तर :- रु. 2180 कोटी

Q10. अलीकडेच, सौदी अरेबियाने _आशियाई हिवाळी खेळ आयोजित करण्याची बोली जिंकली.
उत्तर :- 2029

Q11. एस अँड पी डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स (DJSI) कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट (CSA) क्रमवारीच्या 2022 आवृत्तीमध्ये खालीलपैकी कोणती कंपनी भारतातील सर्वात टिकाऊ तेल आणि वायू कंपनी म्हणून ओळखली गेली?
उत्तर :- बीपीसीएल

Q12. अलीकडेच भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून  ____ सुलतान ऑफ जोहर कप जिंकला.
उत्तर :- तिसरा

Q13. आयएमटी ट्रायलेट हा भारताच्या नौदल, आणि _ नौदलांमधील पहिला संयुक्त सागरी सराव आहे.
उत्तर :- मोझांबिक, टांझानिया

Q14. अलीकडेच, भारताने यूएन ट्रस्ट फंड फॉर काउंटर-टेररिझमसाठी __ योगदान दिले.
उत्तर :-  500,000 डॉलर

Q15. जागतिक शहर दिन 2022 ची थीम काय आहे?
उत्तर :- गो ग्लोबल करण्यासाठी स्थानिक कायदा करा.

🎯 *नोव्हेंबर; चालू घडामोडी* 🎯

Q.1) 17 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहेत?
✅ *डॉ. मोहम्मद इरफान अली*

Q.2) राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण (NMA) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *किशोर कुमार बसा*

Q.3) रिलायन्स इंडस्ट्रीजने स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
✅ *केव्ही कामथ*

Q.4) कोणत्या मंत्रालयाकडून 15 नोव्हेंबर हा जनजाती गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे?
✅ *शिक्षण मंत्रालय*

Q.5) भारतीय पुरुष स्क्वॉश संघाने आशियाई स्क्वॉश सांघिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
✅ *सुवर्णपदक*

Q.6) पंचायती राजच्या ग्रामीण विकास कार्यसूची पुस्तिकेचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले?
✅ *गिरीराज सिंह*

Q.7) राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस भारतात दरवर्षी केंव्हा साजरा केला जातो?
✅ *7 नोव्हेंबर*

Q.8) कोणता दिवस UN युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करते?
✅ *6 नोव्हेंबर*

Q.9) व्ही. रमण यांची 134 वी जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली?
✅ *7 नोव्हेंबर*

Q.10) स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते ज्याचे नुकतेच यांचे निधन झाले आहे?
*✅ मास्टर श्याम सरननेगी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🎯 *नोव्हेंबर; चालू घडामोडी* 🎯

Q.1) “निवडणूक शास्त्राचे जनक” म्हणून कोणाला ओळखले जाते, ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे?
✅ *सर डेव्हिड बटलर*

Q.2) राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी कोणाची जयंती म्हणून साजरा केला जातो?
✅ *मौलाना अबुल कलाम आझाद*

Q.3) भारतीय लष्कराने वीर नारींसाठी कोणते नविन सेवा केंद्र सुरू केले आहे?
✅ *”वीरांगना”*

Q.4) पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाचे आयोजन केव्हां करण्यात आले?
✅ *12 ते 20 नोव्हेंबर*

Q.5) नुकतेच ओडिशा सरकारने राज्यात 10 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला?
✅ *‘मिलेट डे’*

Q.6) बांगलादेशला आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने किती कर्ज दिले?
✅ *$ 4.5 अब्ज*

Q.7) ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
✅ *रमेश केजरीवाल*

Q.8) अनुक्रमे 31 आणि 32 व्या बिहारी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *प्रसिद्ध लेखक मधु कांकरिया आणि डॉ माधव हाडा*

Q.9) कोणत्या मंत्रालयाने देशभरातील 576 भाषा आणि बोलींच्या फील्ड व्हिडिओग्राफीसह मातृभाषा सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे?
✅ *गृह मंत्रालय*

Q.10) 2023 मध्ये महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोणता देश करणार आहे?
✅ *भारत*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दररोजच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी खबरीलाल ग्रुप जॉईन करा.

⭕️ चालू घडामोडी ⭕️:
🎥 नुकतेच गाजलेले चित्रपट व त्यांचे दिग्दर्शक 🎥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎞 जयभीम – टी जे ज्ञानवेल
🎞 द काश्मीर फाइल्स – विवेक अग्निहोत्री
🎞 पुष्पा : द राइज – सुकुमार
🎞 तानाजी – ओम राऊत
🎞 शेरशहा –  विष्णुवर्धन
🎞 धर्मवीर – प्रवीण तरडे
🎞 तुलीसदास ज्युनिअर – मृदुल ज्युनियर
🎞 गोष्ट एका पैठणीची – शंतनु गणेश रोडे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👆 परीक्षेत जोड्या लावा साठी किंवा योग्य अयोग्य ओळखा म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो….
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
खबरीलाल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔴 समृद्धीचा पुतळा 🔴

👉 बेगळूरू विमानतळावर नादाप्रभू केम्पेगौडा यांचा 108  फूट उंच पुतळा.

🟠ताशीगंग: हिमाचल प्रदेशातील जगातील सर्वात उंच मतदान केंद्र

🔹हिमाचल प्रदेशात, ताशीगंग हे १५२५६ फूट उंचीवर असलेले जगातील सर्वात उंच मतदान केंद्र आहे.

🔸12 नोव्हेंबर 2022 रोजी विधानसभा निवडणुकीत ताशिगंग प्रथमच मतदान करणार आहे.

🔸Tashigang ची स्थापना 2019 मध्ये झाली.

🔹हे दुर्गम गाव लाहौल-स्पिती जिल्ह्यात आहे जे मंडी संसदीय सीट अंतर्गत येते.

🔸यापूर्वी हिक्कीमला सर्वोच्च मतदान केंद्राचा दर्जा होता.

——————————————————

❇️ KSRTC ला सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला

◆ केरळ राज्य परिवहन महामंडळ (KSRTC) ला देशातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.

◆ KSRTC ने त्यांच्या ‘सिटी सर्कुलर सर्व्हिस (CCS)’ आणि ‘ग्रामवंडी’ प्रकल्पांसाठी पुरस्कार जिंकला आहे.

◆ सीसीएसने ‘सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर’ या गटात, तर सर्वोत्कृष्ट लोकसहभागासह वाहतूक नियोजनाच्या श्रेणीत ग्रामवंडीने बाजी मारली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..खबरीलाल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन

◆ 24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन

◆ 13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिन

◆ 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन

◆ 11 एप्रिल : सुरक्षित मातृत्व दिन

◆ 28 मे : आं. महिला आरोग्य कृती दिन

◆ 23 जून : आंतरराष्ट्रीय विधवा दिन

◆ 1 – 7 ऑगस्ट : स्तनपान सप्ताह

◆ 11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिन

◆ 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन

◆ 15 ऑक्टोबर : आं. ग्रामीण महिला दिन

◆ ऑक्टोबर ” ब्रेस्ट कॅन्सर ” जनजागृती महिना

◆ 1975  हे ” आंतरराष्ट्रीय महिला वर्ष ” होते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..खबरीलाल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button