खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्यासामान्यज्ञान

*स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी’खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: ☘️ हे लक्षात ठेवा.

🏮 बालगंधर्व या टोपण नावाने नारायण राजहंस यांना ओळखले जाते.

🎈 पुणे करार तारीख 24 सप्टेंबर

🩸 भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते.

🪞 काळाराम मंदिर नाशिक येथे
आहे.

💙  कृष्णा ही ऊस या पिकाची जात आहे.

❤️  सुवर्ण ही ज्वारी या पिकाची जात आहे.

🖤  ज्योती ही कापुस या पिकाची जात आहे.

💜  आंबेमोहर तांदळाची जात आहे.

: 💜  कल्पना चावला अंतराळात जाणारी प्रथम महिला  आहे.

❤️  मोरारजी देसाई हे भारताचे 6 वे पंतप्रधान होते.

💛  छोटा गंधर्व या टोपण नावाने सौदागर नागनाथ गोरे यांना ओळखले जाते.

💙  मनोरंजक शून्य ‘  हे पुस्तक शाम मराठे यांचा आहे.

🎾  लोक माझ्या सांगाती ‘ या पुस्तकाचे लेखन शरद पवार आहे.

🏀  शिवाजी कोण होता ‘ या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे आहेत.

⚽ करिश्मा या टोपण नावाने न. र. फाटक यांना ओळखले जाते.

🥎  क्षेत्रफळ आणि घनफळ ‘ हे पुस्तक रवींद्र बापट यांचे आहे.

: ☘️ हे लक्षात ठेवा.

🏮 बालगंधर्व या टोपण नावाने नारायण राजहंस यांना ओळखले जाते.

🎈 पुणे करार तारीख 24 सप्टेंबर

🩸 भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते.

🪞 काळाराम मंदिर नाशिक येथे
आहे.

💙  कृष्णा ही ऊस या पिकाची जात आहे.

❤️  सुवर्ण ही ज्वारी या पिकाची जात आहे.

🖤  ज्योती ही कापुस या पिकाची जात आहे.

💜  आंबेमोहर तांदळाची जात आहे.

: 💜  कल्पना चावला अंतराळात जाणारी प्रथम महिला  आहे.

❤️  मोरारजी देसाई हे भारताचे 6 वे पंतप्रधान होते.

💛  छोटा गंधर्व या टोपण नावाने सौदागर नागनाथ गोरे यांना ओळखले जाते.

💙  मनोरंजक शून्य ‘  हे पुस्तक शाम मराठे यांचा आहे.

🎾  लोक माझ्या सांगाती ‘ या पुस्तकाचे लेखन शरद पवार आहे.

🏀  शिवाजी कोण होता ‘ या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे आहेत.

⚽ करिश्मा या टोपण नावाने न. र. फाटक यांना ओळखले जाते.

🥎  क्षेत्रफळ आणि घनफळ ‘ हे पुस्तक रवींद्र बापट यांचे आहे.

: महाराष्ट्रातील १० प्रमुख दिंड्या व त्यांचे अंतर पहा-
१) रूख्मिणी माता . कौडण्यपूर ते पंढरपूर ८७५
२ ) श्रीसंत मुक्ताबाई. मुक्ताईनगर ते पंढरपूर ५००
३) श्रीनिव्रूत्तीनाथ म. त्र्यबकेश्वर ते पंढरपूर ३७५
४) श्रीसंत एकनाथ म . पैठण ते पंढंरपूर ३००
५) श्रीसंत ज्ञानेश्वर म. आळंदी ते पंढरपूर २५०
६) श्रीसंत चांगावटेश्वय मं.सासवड ते पंढरपूर २५०
७) श्रीसंत तुकाराम म. देहू ते पंढरपूर २४०
८) श्रीसंत निळोबाराया . पिंपळनेर ते पंढरपूर २४०
९) श्रीसंत सोपानदेव म.सासवड ते पंढरपूर १८०
१०) श्रीसंत नामदेव म.पंढरपूर ते वाखरी ०४

: ❇️ राष्ट्रीय MSME पुरस्कार 2022 मध्ये ओडिशा सरकारला प्रथम पारितोषिक मिळाले.

◆ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) विभाग, ओडिशा सरकारला विविध विकासात्मक उपक्रमांच्या निमित्ताने MSME क्षेत्राच्या संवर्धन आणि विकासामध्ये उत्कृष्ट योगदानासाठी राष्ट्रीय MSME पुरस्कार 2022 या श्रेणीतील प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

◆ बिहार आणि हरियाणा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते.

: महाराष्ट्रातील १० प्रमुख दिंड्या व त्यांचे अंतर पहा-
१) रूख्मिणी माता . कौडण्यपूर ते पंढरपूर ८७५
२ ) श्रीसंत मुक्ताबाई. मुक्ताईनगर ते पंढरपूर ५००
३) श्रीनिव्रूत्तीनाथ म. त्र्यबकेश्वर ते पंढरपूर ३७५
४) श्रीसंत एकनाथ म . पैठण ते पंढंरपूर ३००
५) श्रीसंत ज्ञानेश्वर म. आळंदी ते पंढरपूर २५०
६) श्रीसंत चांगावटेश्वय मं.सासवड ते पंढरपूर २५०
७) श्रीसंत तुकाराम म. देहू ते पंढरपूर २४०
८) श्रीसंत निळोबाराया . पिंपळनेर ते पंढरपूर २४०
९) श्रीसंत सोपानदेव म.सासवड ते पंढरपूर १८०
१०) श्रीसंत नामदेव म.पंढरपूर ते वाखरी ०४

: ❇️ राष्ट्रीय MSME पुरस्कार 2022 मध्ये ओडिशा सरकारला प्रथम पारितोषिक मिळाले.

◆ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) विभाग, ओडिशा सरकारला विविध विकासात्मक उपक्रमांच्या निमित्ताने MSME क्षेत्राच्या संवर्धन आणि विकासामध्ये उत्कृष्ट योगदानासाठी राष्ट्रीय MSME पुरस्कार 2022 या श्रेणीतील प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

◆ बिहार आणि हरियाणा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते.

: 🍀 चालू घडामोडी🍀

👉अलीकडेच पालनजी मिस्त्री यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर:- उद्योजक

👉कोणाची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर:- विवेक फणसाळकर

👉RAW चा प्रमुख पदी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर:- सामंत कुमार गोयल

👉नुकत्याच कोणत्या देशाने महिलांना सशस्त्र सैनेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला?
उत्तर:- सौदी अरेबिया

👉अमली पदार्थ , अवैध तस्करी हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर:- 26 जून

👉देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
उत्तर:- महाराष्ट्र

👉कोणत्या शहराचे नाव बदलून  “संभाजीनगर”असे करण्यात आले आहे?
उत्तर:- औरंगाबाद

👉कोणत्या शहराचे नाव बदलू “धाराशिव” असे करण्यात आले आहे?
उत्तर :-उस्मानाबाद

👉कोणत्या विमानतळाला दि. बा. पाटील असे नामकरण देण्यात आले आहे?
उत्तर :-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

👉 कोणी मिस इंडिया वर्ल्ड वाइल्ड 2022 चा ताज जिंकला आहे?
उत्तर:- खुशी पटेल
/////////////////////

: 🔥 उष्ण वारे 🔥

🔺फॉन:- आल्प्स पर्वत

🔺चिनुक:- रॉकी पर्वत

🔺सिरोको:- उत्तर आफ्रिका

🔺खामसिंन:- इजिप्त

🔺हरमाटन:- गिनी आखात

🔺नॉर्वेस्टर व लु:- भारत

🔺सॅनटा आना:- केलिफोर्निया

🔺काराबूरण:- मध्य आशिया

🔺सिमुम:- अरेबियन वाळवंट

🔺बर्ग:- दक्षिण आफ्रिका

🔺ब्रिकफिल्डर:- ऑस्ट्रेलिया

🔺झोण्डा:- अर्जेंटिना

━━━━━━━━━━━━
: Q.कोणत्या शहराचे नाव बदलून  “संभाजीनगर”असे करण्यात आले आहे?
उत्तर:- औरंगाबाद

Q.कोणत्या शहराचे नाव बदलू “धाराशिव” असे करण्यात आले आहे?
उत्तर :-उस्मानाबाद

Q.कोणत्या विमानतळाला दि बा पाटील असे नामकरण देण्यात आले आहे?
उत्तर :-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

Q. कोणी मिस इंडिया वर्ल्ड वाइल्ड 2022 चा ताज जिंकला आहे?
उत्तर:- खुशी पटेल

Q. अलीकडेच पालनजी मिस्त्री यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर:- उद्योजक

Q. कोणाची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर:- विवेक फणसाळकर

Q. RAW चा प्रमुख पदी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर:- सामंत कुमार गोयल

Q. नुकत्याच कोणत्या देशाने महिलांना सशस्त्र सैनेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला?
उत्तर:- सौदी अरेबिया

Q. अमली पदार्थ , अवैध तस्करी हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर:- 26 जून

Q. देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
उत्तर:- महाराष्ट्र

: अमरनाथ फ्लैश फ्लड:
फ्लैश फ्लड:
इसमें आमतौर पर बारिश के दौरान या उसके बाद जल स्तर में अचानक वृद्धि होती है।
ये बहुत ऊँची चोटी के साथ छोटी अवधि की अत्यधिक स्थानीयकृत घटनाएँ हैं और आमतौर पर वर्षा और चरम बाढ़ की घटना के बीच छह घंटे से भी कम समय होता है।
पानी के प्राकृतिक प्रवाह में बाधा डालने वाली जल निकासी लाइनों या अतिक्रमणों की उपस्थिति में बाढ़ की स्थिति और खराब हो जाती है।
कारण:
यह घटना भारी बारिश की वजह से तेज़ आँधी, तूफान, उष्णकटिबंधीय तूफान, बर्फ का पिघलना आदि के कारण हो सकती है।
फ्लैश फ्लड की घटना बाँध टूटने और/या मलबा प्रवाह के कारण भी हो सकती है।
ज्वालामुखियों पर या उसके आस-पास के क्षेत्रों में विस्फोट के बाद अचानक बाढ़ भी आई है, जब भीषण गर्मी से ग्लेशियर पिघल जाते हैं।
वर्षा की तीव्रता, वर्षा का स्थान और वितरण, भूमि उपयोग तथा स्थलाकृति, वनस्पति के प्रकार एवं विकास/घनत्व, मृदा का प्रकार, मृदा, जल- सामग्री सभी यह निर्धारित करते हैं कि फ्लैश फ्लडिंग कितनी जल्दी हो सकती है और यह कहांँ प्रभावित करती है।
बादल फटना:
परिचय:
बादल फटना एक छोटे से क्षेत्र में छोटी अवधि की तीव्र वर्षा की घटना है।
यह लगभग 20-30 वर्ग किमी. के भौगोलिक क्षेत्र में 100 मिमी./घंटा से अधिक अप्रत्याशित वर्षा के साथ एक मौसमी घटना है।
भारतीय उपमहाद्वीप में आमतौर पर यह घटना तब घटित होती है जब मानसून उत्तर की ओर, बंगाल की खाड़ी या अरब सागर से मैदानी इलाकों में और फिर हिमालय की ओर बढ़ता है जो कभी-कभी प्रति घंटे 75 मिलीमीटर वर्षा करता है।
घटना:
सापेक्षिक आर्द्रता और मेघ आवरण, निम्न तापमान एवं धीमी हवाओं के साथ अधिकतम स्तर पर होता है, जिसके कारण बादल बहुत अधिक मात्रा में तीव्र गति से संघनित होते हैं और इसके परिणामस्वरूप बादल फट सकते हैं।
जैसे-जैसे तापमान बढ़ता है, वातावरण अधिक-से-अधिक नमी धारण कर सकता है और यह नमी कम अवधि में बहुत तीव्र वर्षा (शायद आधे घंटे या एक घंटे के लिये) का कारण बनती है, जिसके परिणामस्वरूप पहाड़ी क्षेत्रों में अचानक बाढ़ आती है और शहरों में शहरी बाढ़ कि स्थिति देखी जाती हैं।
बादल फटना और वर्षण:
वर्षण बादल से गिरने वाला संघनित जल है, जबकि बादल फटना (Cloudburst) अचानक भारी वर्षण है।
प्रति घंटे 100 मिमी से अधिक वर्षण को बादल फटने के रूप में वर्गीकृत किया गया है।
बादल फटना प्राकृतिक घटना है, लेकिन यह काफी अप्रत्याशित रूप से अचानक और बाद के रूप में उत्पन्न होती है।

: अमरनाथ के बारे में:
अमरनाथ भारत के जम्मू और कश्मीर में स्थित एक हिंदू मंदिर है।
यह गुफा 3,888 मीटर की ऊंँचाई पर स्थित है, श्रीनगर से लगभग 100 किमी दूर जो जम्मू और कश्मीर की ग्रीष्मकालीन राजधानी है, यहाँ पहलगाम शहर के माध्यम से पहुंँचा जा सकता है।
मंदिर हिंदू धर्म के एक महत्त्वपूर्ण हिस्से का प्रतिनिधित्व करता है।
अमरनाथ यात्रा इस बार तीन वर्ष बाद फिर से शुरू हुई।
वार्षिक यात्रा में गुफा मंदिर तक पहुंँचने के लिये दक्षिण में पहलगाम और मध्य कश्मीर में सोनमर्ग के दो मार्ग हैं।

: 🔰 अतराष्ट्रीय सीमाएं 🔰

🔅रखा का नाम – डूरंड रेखा (Durand Line)
Between – पाकिस्तान तथा अफगानिस्तान

✍️ खान सर के जनरल नॉलेज   के  टेलीग्राम ग्रुप  से जुड़े🔹 👇👇
https://t.me/khansirgkquizgroup

🔅रखा का नाम – मैकमाहोन रेखा (Macmahon Line)
Between – भारत तथा चीन

🔅रखा का नाम – रेडक्लिफ रेखा (Radcliffe Line)
Between – भारत तथा पाकिस्तान

🔅रखा का नाम – 17 वीं समानांतर रेखा (17th Parallel)
Between – उत्तरी वियतनाम तथा द. वियतनाम

🔅रखा का नाम – 24 वीं समानांतर रेखा (24th Parallel)
Between  – भारत तथा पाकिस्तान

🔅रखा का नाम – 38 वीं समानांतर रेखा (38th Parallel)
Between – उत्तर कोरिया तथा दक्षिण कोरिया

🔅रखा का नाम – 49 वीं समानांतर रेखा (49th Parallel)
Between – अमेरिका तथा कनाडा

🔅रखा का नाम – हिंडनबर्ग रेखा (Hindenburg Line)
Between– जर्मनी तथा पोलैंड

🔅रखा का नाम – ओडरनास रेखा (Order-Neisse Line)
Between – जर्मनी तथा पोलैंड

🔅 रखा का नाम – मैगिनाट रेखा (Maginot Line)
Between – जर्मनी तथा फ्रांस

🔅रखा का नाम – सीजफ्राइड रेखा (Seigfrid Line)
Between – जर्मनी तथा फ्रांस

अमरनाथ जैसे पहाड़ी क्षेत्रों में बादल फटने की घटना:
पहाड़ी क्षेत्रों में कभी-कभी संतृप्त बादल संघनित हो जाते हैं लेकिन ऊपर की ओर वायु के बहुत गर्म प्रवाह के कारण बारिश नहीं कर पाते हैं।
वर्षा की बूंँदों को नीचे की ओर गिरने की बजाय वायु प्रवाह द्वारा ऊपर की ओर ले जाया जाता है। जिससे नई बूँदें बनती हैं और मौजूदा वर्षा की बूंदों का आकार बढ़ जाता है।
एक बिंदु के बाद बारिश की बूँदें इतनी भारी हो जाती हैं कि बादल ऊपर टिके नहीं रह पाते और वे एक साथ त्वरित रूप से नीचे गिर जाते हैं।
वर्ष 2020 में प्रकाशित एक अध्ययन ने केदारनाथ क्षेत्र में बादल फटने के पीछे के मौसम संबंधी कारकों की जांँच की, जहांँ बादल फटने से वर्ष 2013 की विनाशकारी बाढ़ में आई।
इसमें पाया गया कि बादल फटने के दौरान कम तापमान और धीमी हवाओं के साथ सापेक्षिक आर्द्रता एवं बादलों का आवरण अधिकतम स्तर पर था।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button