खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

संपर्क अभियानानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज सभा

अमळनेर (प्रतिनिधी) शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात २६ रोजी शिवसेनेचे उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. जी. एस. हायस्कूलमध्ये संध्याकाळी ७ वाजता ही सभा होणार आहे.
या सभेत शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण वडले, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत उपस्थित राहून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसैनिक व नागरिकांनी सभेस हजर राहण्याचे आवाहन अमळनेर शहर व तालुका शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button