खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पंजाब मधील काँग्रेस मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांचा अमळनेर भाजप कार्यकर्ते कडून निषेध..

अमळनेर – अमळनेर येथे आज तहसील कार्यालया जवळ सिद्धू च्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. 

नुकताच पाकिस्तानमधील क्रिकेटपटू इम्रान खान याच्या शपथविधीसाठी नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानात जाऊन पाक विषयी प्रेम व्यक्त करत तेथील गोडवे लोकांसमोर गायले त्याचप्रमाणे त्याच वेळी भारतात भारतरत्न अटलजींचे निधन झाले सारा देश शोकाकुल वातावरणात असतांना सिद्धू भारतात न थांबता पाकिस्तानात जाऊन खरेदीचा आनंदही लुटला या निषेधार्थ अमळनेर भाजप कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालया जवळ नवज्योत सिद्धू च्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला.
यावेळी दीपक पवार,हिरालाल पाटील, चंद्रकांत कंखरे, योगीराज चव्हाण ,महेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रवी पाटील, रवी ठाकूर, सागर शेटे,पप्पू शिंदे, परमेश्वर शेंगदाणे, शत्रुघ्न भाऊ, विजय सोनवणे, गोपाल पाटील, गणेश पाटील, वैभव चौधरी, सागर सोनार, महेश पाटील, हिरालाल पाटील, श्रीकांत पाटील, किर्तीलाल पाटील, समाधान पाटील, राहुल चौधरी, यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button