खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ‘खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;>: MPSC Prelim 2021 नवीन जाहिरात आली 📌📌

<span;>राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

<span;>📌📌 पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी

<span;>📌📌 मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

<span;>🟢 एकूण :- 290 जागा

<span;>: *💥🟥 विषय: सामान्य अध्ययन*

<span;>*1). – सैंधववासी मिठास के लिए किस वस्‍तु का प्रयोग करते थे. ?*

<span;>📚- शहद का ।

<span;>*2).- ऋग्‍वेद में अघन्‍य शब्‍द किस पशु के लिए प्रयोग किया गया है ?*

<span;>📚 – गाय ।

<span;>*3)- सिकन्‍दर महान ने भारत पर आक्रमण कब किया ?*

<span;>📚 – 326 ई. पू. ।

<span;>*4). – भारत में सिकन्‍दर का मुख्‍य युद्ध किस के साथ हुआ ?*

<span;>📚 – पोरस के साथ ।

<span;>*5)- पालि ग्रंथों में गॉव के मुखिया को क्‍या कहा गया है. ?*

<span;>📚 – भोजक ।

<span;>*6).  उज्‍जैन का प्राचीन नाम क्‍या था ?*

<span;>📚 – अवंतिका ।

<span;>*7). – नन्‍द वंश का संस्‍थापक कौन था?*

<span;>📚 – महापद्मनंद

<span;>*8). – प्राचीन भारत में पहला विदेशी आक्रमण किसके द्वारा किया गया.?*

<span;>📚- ईरानियों द्वारा ।

<span;>*9). – मगध का कौन सा शासक सिकन्‍दर का समकालीन था?*

<span;>📚- धनानन्‍द ।

<span;>*10). – नंद वंश का अंतिम सम्राट कौन था. ?*

<span;>📚- धनानंद ।

<span;>*11). कुगती वन्य पशु विहार किस राज्य में स्थित है.  ?*

<span;>📚– हिमाचल प्रदेश

<span;>*12). जलवायु परिवर्तन का क्या प्रभाव पड़ेगा. ?*

<span;>📚– ग्लोबल वार्मिंग के परिणामस्वरूप समुद्र का स्तर बढ़ सकता है, फसल के पैटर्न में बदलाव, समुद्र तट में बदलाव हो सकता है।

<span;>*13). ‘चिपको आंदोलन’ किससे संबंधित है. ?*

<span;>📚– वन संरक्षण

<span;>*14). झूम कृषि अभी भी किन राज्यों में प्रचलित है.?*

<span;>📚 – मिजोरम, नागालैंड, मणिपुर

<span;>*15). . भारत में गेहूँ की किस प्रजाति की खेती की जाती है. ?*

<span;>📚– ब्रेड गेंहू

<span;>: 🎯आजच्या दिवशी
<span;>इतिहासात👉४ ऑक्टोबर

<span;>🎯 १९५७ : सोविएत रशियाने
<span;>’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम
<span;>उपग्रह अंतराळात सोडला.

<span;>🎯 १९७७ : पंतप्रधान इंदिरा गांधी
<span;>यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून
<span;>निर्दोष मुक्तता झाली.

<span;>🎯२००६ : ज्युलियन असांज यांनी
<span;>’विकिलीक्स’ सुरू केले.

<span;>🎯२०१० : मार्क झुकरबर्ग
<span;>यांनी ‘गुगल’मधील अधिकारी
<span;>शेरील सँडबर्ग यांची
<span;>’फेसबुक’च्या सीओओ म्हणून
<span;>नियुक्ती केली.

<span;>: *🌐GENERAL KNOWLEDGE🧠*

<span;>1]वाक्यप्रकार ओळखा. – सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही .
<span;>उत्तर – संयुक्त वाक्य

<span;>2]’मी’ देशाची पंतप्रधान झाले तर !’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
<span;> उत्तर – उद्गारार्थी

<span;>3] लता मंगेशकरांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात – या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
<span;> उत्तर – मनावर जादू होणे

<span;>4] वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरुन खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही ?
<span;> उत्तर – संयुक्तार्थी

<span;>5] नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहतो ? या वाक्याचा प्रकार ओळखा.
<span;>उत्तर – मिश्र

<span;>6] काय ही गर्दी ! विधानार्थी वाक्य करा.
<span;>उत्तर – गर्दी खूप आहे.

<span;>7] खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. वाक्य – ‘देवा, सर्वांना सुखी ठेव’
<span;>उत्तर – आज्ञार्थ

<span;> 8] ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात ?
<span;>उत्तर – स्वार्थ

<span;>9] ‘ऊ-आख्यात’ वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात ? उत्तर – आज्ञार्थ

<span;> 10] ………………ही मांसाहारी वनस्पती आहे.
<span;>उत्तर – घटपर्णी

<span;>11] मधमाश्यांच्या वसाहतीत…………….. मधमाशी सर्वात मोठी असते.
<span;>उत्तर – राणी

<span;> 12] गुणसूत्रे ही DNA आणि …………….यांनी बनलेली असतात.
<span;> उत्तर – प्रथिने

<span;> 13] स्त्रियांमध्ये …………….. तर पुरुषांमध्ये …. असते.
<span;>उत्तर – डिंवग्रंथी , वर्षण

<span;> 14] आपल्याला माहिती असलेल्या पेशींमध्ये ………….. अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे.
<span;> उत्तर – शहामृगाचे

<span;> 15] ……………स्नायू गोलाकार व गुळगुळीत असतात,
<span;>उत्तर – अनैच्छिक

<span;> 16] शरीरातील हाडे……………….. एकमेकांना जोडलेली असतात.
<span;> उत्तर – अस्थिबंधनाने

<span;> 17] ……………….. या जनकपेशींच्या हुबेहूब प्रतिकृती असतात.
<span;>उत्तर – कन्यापेशी

<span;> 18] माणसाच्या पेशींमध्ये…………… गुणसूत्रे असतात.
<span;>उत्तर – 46

<span;> 19] लहान आतड्याची लांबी …………. मीटर असते.
<span;>उत्तर – सहा

<span;> 20] ‘दीनबंधु’ हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
<span;>उत्तर – कृष्णराव भालेकर

<span;> 21] खालील पैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला नाही ?
<span;> उत्तर – शिवभारत

<span;> 22] महाराष्ट्रात दलित पँथर ची स्थापना किती साली झाली उत्तर – मे १९७२

<span;> 23]हैद्राबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता?
<span;> उत्तर – कासीम रझवी

<span;> 24]खालील पैकी कोणता समाज सुधारक अल्पजीवी ठरला ? उत्तर – विष्णुबुवा ब्रह्मचारी

<span;> 25]भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला ?
<span;>उत्तर – वि रा शिंदे

<span;> 26] अहमदनगरची स्थपणा अहमद निझामशहा याने मध्ये केली
<span;>उत्तर – 1490

<span;> 27]स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय ?
<span;>उत्तर – व्यंकटेश भगवानराव खेडगीकर

<span;> 28] श्री गुरु गोविंदसिंघजी यांचा जन्म कोठे झाला ?
<span;>उत्तर – पाटणा

<span;> 29] दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले??
<span;>उत्तर – अलाउद्दीन खिलजी

<span;> 30]रेशीम उत्पादनात भारतात _राज्य अग्रेसर आहे .

<span;> उत्तर – बिहार

<span;> 31] अंबाबरवा अभयारण्य समुद्रसपाटीपासून _फुट उंचीवर आहे?
<span;> उत्तर – 2300

<span;> 32]गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राज्यात आहे ?
<span;>उत्तर – आसाम

<span;> 33]गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
<span;>उत्तर – 12

<span;> 34]लाख शेती सुरु करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत?
<span;> उत्तर -१ व २

<span;> 35]मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्यात आहे ?
<span;> उत्तर – ठाणे

<span;> 36]महाराष्ट्रात______ नदी ला सर्वात जास्त उपखोरी आहेत उत्तर – गोदावरी

<span;> 37] नागझिरा वन्य जीव अभयारण्य कोठे आहे ?
<span;> उत्तर – भंडारा

<span;> 38]जगाच्या एकूण भूभागापैकी_____% क्षेत्र भारताने व्यापले आहे ?
<span;>उत्तर – 2 .4

<span;> 39]भारतात सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य कोणते ? उत्तर – महाराष्ट्र

<span;> 40] महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली??
<span;> उत्तर :- १ मे १९६२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button