खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रताप महाविद्यालयाने वक्तृत्व स्पर्धा  पटकावला फिरता गांधी चषक

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर प्रताप महाविद्यालयाच्या संघाने  विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धा जिंकून फिरता गांधी चषक पटकावला.
धुळे येथील झेड. बी.पाटील महाविद्यालयातर्फे विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रताप महाविद्यालयाचा तृतीय वर्ष कला शाखेचा  विद्यार्थी  निर्भय धनंजय सोनार व द्वितीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी जयेश संजय सोनार यांनी सांघिक विजेतेपद प्राप्त केले. प्राचार्य पी. आर. शिरोडे, प्रा. डॉ. रमेश माने, प्रा. डॉ. नितीन पाटील, डीगंबर महाले,  प्रा. डॉ संदीप नेरकर, प्रा. पराग पाटील, उपप्राचार्य उल्हास मोरे, डॉ. जी. एम पाटील, सतीश देशमुख, संदीप घोरपडे, प्रा. लीलाधर पाटील, रवींद्र विसपुते, श्याम सोनार,  महेश निकुंभ, विशाल विसपुते, सुमित विसपुते, गणेश खरोटे यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button