खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;>❣💐 महत्वपूर्ण प्रश्नोत्तरी 💐❣

<span;>1. विटामिन B की कमी से कौनसा रोग होता है ?
<span;>➨  बेरी-बेरी

<span;>2. विटामिन C की कमी से कौनसी बीमारी होती है ?
<span;>➨  स्कर्वी

<span;>3. दूध में कौनसा विटामिन नहीं होता है ?
<span;>➨  विटामिन C

<span;>4. विटामिन D की कमी से कौनसा रोग होता है ?
<span;>➨  रिकेट्स

<span;>5. किस विटामिन की कमी से खून का थक्का नहीं जमता ?
<span;>➨  विटामिन K

<span;>6. विटामिन E की कमी से कौनसा रोग होता है ?
<span;>➨  बांझपन

<span;>7. विटामिन C का रासायनिक नाम क्या है ?
<span;>➨  एस्कोर्बिक अम्ल

<span;>8. वसा में घुलनशील विटामिन कौनसे हैं ?
<span;>➨  A और E

<span;>9. साधारण नमक का रासायनिक नाम क्या है ?
<span;>➨  NaCl (सोडियम क्लोराइड)

<span;>10. हँसाने वाली गैस का रासायनिक नाम क्या है ?
<span;>➨  नाइट्रस ऑक्साइड (N2O)

<span;>11. धावन सोड़ा का रासायनिक नाम क्या है ?
<span;>➨  सोडियम कार्बोनेट

<span;>12. पीतल किन दो धातुओं का मिश्रण है ?
<span;>➨  तांबा और जस्ता

<span;>13. कैलसिफिरोल किस विटामिन का रासायनिक नाम है ?
<span;>➨  विटामिन D

<span;>14. नेत्रदान में नेत्र के किस भाग का दान किया जाता है ?
<span;>➨  कोर्निया

<span;>15. किस विटामिन में कोबाल्ट होता है ?
<span;>➨  विटामिन बी-12

<span;>16. कोशिका का पावरहाउस किसे कहा जाता है ?
<span;>➨ माइटोकोंड्रिया

<span;>17. लाल रक्त कणिकाओं का निर्माण हमारे शरीर के किस भाग में होता है ?
<span;>➨ अस्थि मज्जा (Bone Marrow)

<span;>18. राष्ट्रीय विज्ञान दिवस कब मनाया जाता है ?
<span;>➨ 28 फरवरी

<span;>19. ब्लडप्रेशर मापने के लिए किस यंत्र का प्रयोग किया जाता है ?
<span;>➨ स्फाइग्नोमैनोमीटर

<span;>20. कंप्यूटर की परमानेंट मैमोरी क्या कहलाती है ?
<span;>➨ ROM-Read Only Memory

<span;>21. किस अधिवेशन में कांग्रेस उदारवादी और उग्रवादी नामक दो दलों में विभाजित हो गयी थी ?
<span;>➨ 1907 के सूरत अधिवेशन में

<span;>22. तंजौर का वृहदेश्वर मंदिर किसने बनवाया था ?
<span;>➨ राजराजा प्रथम चोल ने

<span;>23. मुगल सम्राट अकबर का जन्म कहाँ हुआ था ?
<span;>➨ अमरकोट के दुर्ग में.
<span;>︘︘︘︘︘︘︘︘︘︘︘︘︘︘︘︘

<span;>✅✅ जायकवाडी धरण  ✅✅

<span;>🔰 जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.

<span;>🔰 आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण

<span;>🔰 जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.

<span;>=============================

<span;>✅✅ कोयना धरण ✅✅

<span;>🔰 कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले “महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण”आहे.

<span;> 🔰 जलाशयक्षमता २७९७.४ दशलक्ष घनमीटर

<span;>🔰 कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे.

<span;>🔰 जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.

<span;>============================

<span;>✅ ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला.

<span;>🥉 २००० : करनाम मल्लेश्वरी : भारोत्तालन

<span;>🥉 २०१२ : सायना नेहवाल : बॅडमिंटन

<span;>🥉 २०१२ : मेरी कॉम : बॉक्सिंग

<span;>🥈 २०१६ : पी वी सिंधू : बॅडमिंटन

<span;>🥉 २०१६ : साक्षी मलिक : कुस्ती

<span;>🥈 २०२० : मीराबाई चानू : भारोत्तोलन (49 किलो वजनीगटात)

<span;>🥉 २०२० : पी वी सिंधू : बॅडमिंटन

<span;>🥉 २०२० : लवलीना बोरगोहेन : बॉक्सिंग.

<span;>✅ असे एकूण 7 महिलांनी 8 ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत.

<span;>3⃣ असे एकूण टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये 3 पदके महिलांनी जिंकली आहेत.
<span;>क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button