खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

भूपृष्ठ बनिवणारी प्रमुख मूलद्रव्य 🙁 वस्तुमानानुसार )

ऑक्सिजन – 46.60%

सिलिकॉन – 27.72%

ऍल्युमिनिअम – 8.13%

लोह -5.00%

कॅल्शिअम – 3.63%

सोडिअम – 2.83%

पोटॅशिअम – 2.59%

मॅग्नेशिअम – 2.09%

इतर -1.41%

=======================

: 📚✍️

❇️ Gk One Liners Important Questions Series

♦️शार्क मछली में कितनी हड्डियाँ होती हैं – 0

♦️एम्‍फीबिया बनाता है – जल एवं स्‍थल दोनों पर ही रह सकने वाले पशुओं को

♦️घोंसला बनाने वाला एक मात्र साँप है – किंग कोबरा

♦️पहला क्‍लोन पशु ‘डॉली’ कौन-सा पशु था – भेड़

♦️कुछ रेगिस्‍तानी छिपकलियाँ अपने मल को शुष्‍क आकार में निष्‍कासित करती हैं। इससे किस प्रकार की मदद मिलती है – जीवों का पर्यावरण के अनुसार अनुकूलन

♦️डायनोसॉर थे – मेसोजोइक सरीसृप

♦️किसकी उपस्थिति के कारण गिरगिट (Chameleon) रंग बदलती है – वर्णकीलवक

♦️पृथ्‍वी पर विशालतम जीवित पक्षी है – शुतुरमुर्ग

♦️डुगोन्‍ग नामक समुद्री जीव जो कि विलोपन की कगार पर है, क्‍या है – स्‍तनधारी

♦️न्‍यूजीलैंड में पाया जाने वाला उड्डयनहीन पक्षी है – किवी

♦️आर्कियोप्‍टेरिक्‍स है – जुरैसिक युग का सर्वपुरातन पक्षी

♦️पेंगुइन चिडि़या कहाँ पायी जाती है – अण्‍टार्कटिका

♦️सबसे बड़ा उड़ने में असमर्थ पक्षी जो सबसे तेज गजि से दौड़ सकता है, वह है – ऑस्ट्रिच

♦️पावो क्रिस्‍टेशस किसका वैज्ञानिक नाम है – मोर

♦️वह एकमात्र पक्षी जो पीछे की ओर उड़ता है – गुंजन पक्षी

♦️व्‍हेल के ह्दय में कितने चैम्‍बर होते है – 4

♦️वह स्‍तनधारी जो खतरे के संकेत के समय गेंद के समान हो जाता है – कंटक चूहा

♦️स्‍तनपायी के उत्‍सर्जनीय उत्‍पाद मूत्र में अधिकता में पाये जाते हैं – यूरिक अम्‍ल

♦️हरित ग्रन्थियाँ सम्‍बन्धित हैं – उत्‍सर्जन से

♦️कूटक (Keel) किसमें नहीं पाया जाता है – बत्‍तख

♦️डायनोसॉरस थे – सरीसृप जो लुप्‍त हो गए

♦️रक्‍त में प्रति स्‍कंदक पदार्थ कौन-सा है – हेपेरिन

♦️आर्कियो‍प्‍टेरिक्‍स किन वर्गों के प्राणियों के बीच की योजक कड़ी है – सरीसृप व पक्षी

♦️किस समूह के जीवों का डूबने से हुई मृत्‍यु का पता लगाने में महत्‍व है – डायटम

♦️मैमथ पूर्वज हैं – हाथी का

♦️फीरोमोन्‍स पाए जाते हैं – कीटों में

♦️भारत में सबसे बड़ी मछली है – व्‍हेल शार्क

♦️प्राइमेटों में आधुनिक मानव का निकटतम सम्‍बन्‍धी कौन है – गोरिल्‍ला

♦️पांडा भी उसी कुल का है, जिसका/की है – भालू

♦️अधिकांश कीट (Insects) श्‍वसन कैसे करते हैं – वातक तंत्र से

♦️कौन अण्‍डे देता है और सीधे बच्‍चे नहीं देता – एकिडना

♦️किस सर्प का भोज्‍य मुख्‍य रूप से अन्‍य सर्प है – नागराज

♦️तालाबों और कुओं में किसको छोड़ने से मच्‍छरों को नियन्त्रित करने में मदद मिलती है – गैंबुसिया

♦️मधुमक्‍खी में पुंमधुप (Dron) होते हैं – जननक्षम नर

♦️कपोत दुग्ध उत्‍पन्‍न करता है – पक्षी

♦️कौन-सा भाग हाथी के गजदंत के रूप में बदलता है – दूसरा कृन्‍तक

♦️डार्विन फिचिंज का प्रयोग किस समूह के लिए किया जाता है – पक्षियों के लिए

♦️विलोपन की कगार पर सर्वाधिक संकटापन एशिया का शीर्ष परभक्षी है – ढोल

♦️विभिन्‍न जातियों के एक्‍स सीटू संरक्षण के लिए निम्‍न में से कौन-सा उद्दिष्‍ट है – जर्मप्‍लाज्‍म बैंक

: एका ओळीत सारांश, 11 जून 2021

★◆★ संरक्षण ★◆★

9 जून ते 11 जून 2021 या कालावधीत ____ समुद्रात भारत आणि थायलँडच्या नौदलांनी 31 वी ‘इंडो-थाई CORPAT’ समन्वयीत गस्त कवायत आयोजित केली – अंदमान समुद्र.

◆◆अर्थव्यवस्था◆◆

‘नाईट फ्रँक ग्लोबल हाऊस प्राइस इंडेक्स 2021’ यात भारताचा क्रमांक – 55 वा (पहिला: टर्की, शेवटचा: स्पेन 56 व्या क्रमांकावर).

फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार, 2021 या वर्षातील जगातील सर्वोत्कृष्ट बॅंक – डीबीएस बँक.

फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार, 2021 या वर्षातील भारतातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बँक – डीबीएस बँक इंडिया.

जागतिक बँकेच्या ‘जून 2021 महिन्याच्या जागतिक आर्थिक दृश्य’ याच्यानुसार, 2021 साली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये _ वाढ होण्याची अपेक्षा आहे – 5.6 टक्के.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

भारतीय शेतकरी खत सहकारी मर्यादित (IFFCO) या कंपनीने _ देशात एक नॅनो यूरिया खत प्रकल्प स्थापित करण्यासाठी सामंजस्य करार केला – ब्राझील.

ब्रिटनच्या अध्यक्षतेत 12 आणि 13 जून 2021 रोजी आयोजित होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेची संकल्पना – ‘बिल्ड बॅक बेटर’.

‘द इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट’ या संस्थेच्या मते, 2021 या वर्षातील जगातील सर्वात जगण्यायोग्य शहर – ऑकलँड, न्यूझीलँड (त्याखालोखाल जपानचे ओसाका आणि टोकियो).

◆◆व्यक्ती विशेष◆◆

76 व्या संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या (UNGA) अध्यक्षपदी निवड झालेले मालदीवचे अब्दुल्ला शाहिद यांचे नवनियुक्त ‘चीफ डे कॅबिनेट’ (मंत्रिमंडळ प्रमुख) – के. नागराज नायडू (भारताचे उपस्थायी प्रतिनिधी).

भारतीय इंटरनेट व मोबाईल संघाच्या (IAMAI) तक्रार निवारण मंडळाचे अध्यक्ष – न्यायमूर्ती (निवृत्त) अर्जन कुमार सिक्री.

टोकियो (जपान) येथे असलेल्या एशियाई उत्पादकता संघटना (APO) कडून वर्धित उत्पादनक्षमता आणि कार्यक्षम दूध पुरवठा साखळीच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी ____ यांना ‘एशिया पॅसिफिक प्रॉडक्टक्टिव्हिटी चँपियन’ या प्रादेशिक पुरस्काराने सन्मानित केले गेले – आर एस सोढी (व्यवस्थापकीय संचालक, गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ).

पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय संग्रहालये परिषदेची (ICOM) राष्ट्रीय समिती असलेल्या ICOM इंडिया या संस्थेचे नवीन अध्यक्ष – प्राध्यापक अंबिका पटेल (एम. एस. युनिव्हर्सिटी, गुजरात).

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश – न्यायमूर्ती संजय यादव.

केंद्रीय सरकारने ____ यांना 22 जून 2021 पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पुन्हा नियुक्त केले – महेशकुमार जैन.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीच्या निर्णयानुसार, 13 मार्च 2022 पर्यंत भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांचे अध्यक्ष – एम. आर. ​​कुमार.

मोला आणि चांगवा या मत्स्यप्रजातींमधील आवश्यक सूक्ष्म पोषक तत्त्वांचे दस्तऐवजीकरण करण्याच्या कार्यासाठी ‘2021 वर्ल्ड फूड प्राइज’ (“अन्न व कृषी या क्षेत्रामधील नोबेल पारितोषिक”) याचे विजेता – शकुंतला थिल्स्टेड (त्रिनिदाद व टोबॅगो येथील पोषण तज्ञ).

◆◆क्रिडा◆◆

आंतरराष्ट्रीय स्की महासंघ (FIS) याचे नवीन अध्यक्ष – जोहान इलिएश (स्वीडिश).

भारतीय अॅथलेटिक्स महासंघ याने जाहीर केले आहे की चौथी इंडियन ग्रँड प्रीक्स स्पर्धा 21 जून 2021 रोजी ____ येथे आयोजित केली जाईल – पटियाला, पंजाब.

◆◆राज्य विशेष◆◆

आंध्रप्रदेश सरकार ____ या शहरात राज्य संग्रहालय स्थापित करेल – विशाखापट्टणम.

राजस्थान सरकारने ____ यांच्यासह सहा जिल्ह्यांमध्ये आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार महाविद्यालये स्थापित करण्यास मान्यता दिली – जयपूर, कोटा, सीकर, बीकानेर आणि भरतपूर.

आसाम मंत्रिमंडळाने समाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी _ हे पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे – ‘असोम रत्न’ पुरस्कार (5 लक्ष रुपयांचे रोख बक्षीस), ‘असोम विभूषण’ (3 लक्ष रुपये), ‘असोम भूषण’ (2 लक्ष रुपये) आणि ‘असोम श्री’ (1 लक्ष रुपये).

◆◆सामान्य ज्ञान◆◆

“हरित व हवामानाशी अनुकूल अशी आरोग्य सेवा सुविधा” याच्या संदर्भात, भारत देश ____ या वर्षी ‘माला घोषणापत्र’ यावर स्वाक्षरी करणारा बनला – वर्ष 2017.

महिला व बालकांची तस्करी रोखण्याविषयी आंतरराष्ट्रीय करारनामा – 30 सप्टेंबर 1921.

श्वेत गुलाम तस्करी रोखण्याविषयी आंतरराष्ट्रीय करारनामा – 4 मे 1910.

प्रशुल्क नि व्यापार यासंबंधी सर्वसाधारण करार (GATT) – स्वीकारले: 30 ऑक्टोबर 1947; प्रभावीः 1 जानेवारी 1948.

भूपरिवेष्टित राष्ट्रांच्या पुनर्निर्यात व्यापाराविषयी करारनामा – स्वीकारले: 8 जुलै 1965; प्रभावीः 9 जून 1967.

वस्तूंच्या सीमांत नियंत्रणाच्या समायोजनाविषयी आंतरराष्ट्रीय करारनामा – स्वीकारले: 21 ऑक्टोबर 1982; प्रभावीः 15 ऑक्टोबर 1985.
रस्ते वाहतूकीविषयी करारनामा – स्वीकारले: 19 सप्टेंबर 1949; प्रभावीः 21 मे 1977.

: 🌎🌍 दिनविशेष 🌍🌎

🌅🌅 १० जून– घटना 🌅🌅 #DinVishesh

⚜ १७६८: माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.

⚜ १९२४: इटलीच्या समाजवादी नेता ज्याकोमो मॅट्टेओटी यांची हत्या.

⚜ १९३५: अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.

⚜ १९४०: दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

⚜ १९४०: दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.

⚜ १९४४: ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.

⚜ १९७७: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा अ‍ॅपल-II हा संगणक बाजारात आला.

⚜ १९८२: पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.

⚜ १९९९: उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.

⚜ २००३: स्पिरिटरोव्हर मंगळाकडे रवाना.

🌅🌅 १० जून – जन्म 🌅🌅

⚜ १२१३: पर्शियन तत्त्वज्ञ फख्रुद्दीन इराकी यांचा जन्म.

⚜ १९०६: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९०९ – पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)

⚜ १९०८: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतीनाथ चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९८३)

⚜ १९१६: डंचिन डोनट्स चे स्थापक विल्यम रोसेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २००२)

⚜ १९२४: नेत्रशल्यविशारद के. भालचंद्र यांचा जन्म.

⚜ १९३८: भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म.

⚜ १९३८: भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक वासंती एन. भाट नायक यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००९)

⚜ १९५५: भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म.

🌅🌅 १० जून – मृत्यू 🌅🌅

⚜ १८३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे अ‍ॅम्पिअर यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १७७५)

⚜ १९०३: इटालियन गणितज्ञ लुइ गीक्रेमॉना यांचे निधन.

⚜ १९०६: गुजराती लेखक समीक्षक गुलाब दासब्रोकर यांचे निधन.

⚜ १९५५: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचे निधन. (जन्म: १५ जून १८७८)

⚜ १९७६: पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक अॅडॉल्फ झुकॉर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८७३)

⚜ २००१: सामाजिक कार्यकर्त्या फुलवंतीबाई झोडगे यांचे निधन.

●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●

💐💐NTPC लिमिटेड: ‘यूनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट याचे CEO वॉटर मॅन्डेट’ याचा नवा भागीदार.💐💐

🌻भारताच्या NTPC लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने प्रतिष्ठित ‘यूनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट याचे CEO वॉटर मॅन्डेट’ या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली.

🌻‘यूनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट याचे CEO वॉटर मॅन्डेट’ हा दीर्घकालीन शाश्वत विकास लक्ष्ये (SDGs) यांचा एक भाग म्हणून सहभागी संस्था/कंपनीची पाणी व स्वच्छताविषयक कार्यसूची सुधारण्यासाठी कंपन्यांची बांधिलकी व प्रयत्न करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा एक पुढाकार आहे.

🐚यूनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट विषयी..

🌻शाश्वत व सामाजिक जबाबदारीच्या संदर्भात धोरणे अवलंबण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी जगभरातील व्यवसाय आणि कंपन्यांना प्रोत्साहन देण्याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाने तयार केलेला बंधनकारक नसलेला करार आहे. हा करार व्यवसायांसाठी एक तत्त्वमूल्ये आधारित कार्यचौकट असून मानवी क्क, कामगार, पर्यावरण आणि भ्रष्टाचारविरोधी या क्षेत्रासंबंधी दहा तत्त्वे सांगत आहेत. त्याची स्थापना 26 जुलै 2000 रोजी झाली.

🌻हा जगातील सर्वात मोठा कॉर्पोरेट / कंपनी शाश्वतपणा यासंबंधी पुढाकार आहे, ज्यात 170 देशांमधील 13 हजार कॉर्पोरेट कंपन्या आणि इतर भागधारकांचा सहभाग आहे.

🧬🧬जागतिक महासागर दिवस: 8 जून.🧬🧬

🖼दरवर्षी 8 जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक महासागर दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.

🖼हा दिवस जगभरातील सरकारांना समुदायावरील आर्थिक क्रियांचा आणि मानवी क्रियांचा महासागरांवर होणाऱ्या परिणामाबद्दल लोकांना माहिती देण्याची संधी देतो.

🖼2021 साली जागतिक महासागर दिवस “द ओशन: लाइफ अँड लाईव्हलीहुड” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला.

🗝पार्श्वभूमी…

🖼2008 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. हा दिवस 2002 सालापासून संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था (UNESCO) याच्या इंटरगवर्नमेंटल ओशनोग्राफीक कमिशन (IOC) यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात येतो.

🖼जगभरातल्या महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महासागरांचे जतन आणि नैसर्गिकदृष्ट्या त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती करणे यामागे हेतू आहे.जागतिक महासागर दिवस: 8 जून
दरवर्षी 8 जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक महासागर दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.

🖼हा दिवस जगभरातील सरकारांना समुदायावरील आर्थिक क्रियांचा आणि मानवी क्रियांचा महासागरांवर होणाऱ्या परिणामाबद्दल लोकांना माहिती देण्याची संधी देतो.

🖼2021 साली जागतिक महासागर दिवस “द ओशन: लाइफ अँड लाईव्हलीहुड” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला.

🗝पार्श्वभूमी…

🖼2008 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. हा दिवस 2002 सालापासून संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था (UNESCO) याच्या इंटरगवर्नमेंटल ओशनोग्राफीक कमिशन (IOC) यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात येतो.

🖼जगभरातल्या महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महासागरांचे जतन आणि नैसर्गिकदृष्ट्या त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती करणे यामागे हेतू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button