खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: ❇️विज्ञान से सम्बंधित महत्वपूर्ण प्रश्न:❇️

1.: – मांसपेशियों में किस अम्ल के एकत्रित होने से थकावट आती है?
Ans : – लैक्टिक अम्ल

2.: – अंगूर में कौन-सा अम्ल पाया जाता है?
Ans : – टार्टरिक अम्ल

3.: – कैंसर सम्बन्धी रोगों का अध्ययन कहलाता है
Ans : – -ऑरगेनोलॉजी

4.: – मानव शरीर में सबसे लम्बी कोशिका कौन-सी होती है?
Ans : – तंत्रिका कोशिका

5.: – दाँत मुख्य रूप से किस पदार्थ के बने होते हैं?
Ans : – डेंटाइन के

6.: – किस जंतु की आकृति पैर की चप्पल के समान होती है?
Ans : – पैरामीशियम

7.: – केंचुए की कितनी आँखें होती हैं?
Ans : – एक भी नहीं

8.: – गाजर किस विटामिन का समृद्ध स्रोत है?
Ans : – विटामिन A

9.: – निम्न में से किस पदार्थ में प्रोटीन नहीं पाया जाता है?
Ans : – चावल

10.: – मानव का मस्तिष्क लगभग कितने ग्राम का होता है?
Ans. 1350 ग्राम

: ❇️आधुनिक भारतीय इतिहास से सम्बन्धित महत्वपूर्ण प्रश्नोत्तर लूसेंट पर आधारित ❇️

Q1 दिल्ली के प्रथम सुल्तान कौन थे जिन्होंने दक्षिणी भारत को पराजित करने का प्रयास किया ?
उत्तर अलाउद्दीन खल्जी

Q2 दक्षिण अफ्रीका में महात्मा गाँधी द्वारा प्रकाशित पत्रिका का नाम था?
उत्तर इंडियन ओपिनियन

Q3 दिल्ली सल्तनत की दरबारी भाषा थी ?
उत्तर फारसी

Q4 भारत राष्ट्रीय कांग्रेस का 1938 अधिवेशन किस शहर में हुआ ?
उत्तर हरिपुरा

Q5 मराठा राज्य का दूसरा संस्थापक किसे कहा जाता है ?
उत्तर बालाजी विश्वनाथ

Q6 इण्डियन लिबरल फेडरेशन की स्थापना किसने की थी ?
उत्तर एस. एन. बनर्जी

Q7 दीनबंधु के नाम से कौन विख्यात था?
उत्तर सी.एफ.एण्ड्रूज

Q8 कितने सुझाव दिया था कि स्वतंत्रता प्राप्ति के बाद भारतीय राष्ट्रीय कांग्रेस को समाप्त कर दिया जाय?
उत्तर महात्मा गाँधी ने

Q9 1947 के भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के दिल्ली अधिवेशन की अध्यक्षता किसने की ?
उत्तर राजेंद्र प्रसाद

Q10 भारत एवं पाकिस्तान का विभाजन किस योजना के तहत हुआ था ?
उत्तर माउंटबेटन योजना

: एका ओळीत सारांश, 30 एप्रिल 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

आयुषमान भारत दिवस – 30 एप्रिल.

आंतरराष्ट्रीय जॅझ दिन – 30 एप्रिल.

◆◆अर्थव्यवस्था◆◆

__ बँकेने किरकोळ व्यापार्‍यांना डिजिटल बँकिंग सेवा पुरविण्यासाठी त्याची ‘मर्चंट स्टॅक’ सुविधा सुरू करण्याची घोषणा केली – ICICI बँक.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

28 एप्रिल 2021 रोजी भारत आणि ____ या देशांनी परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यातल्या “2+2 मंत्री संवाद”ची स्थापना करण्यास सहमती दर्शविली – रशिया.

सध्या भारताने _ यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यातल्या “2+2 मंत्री संवाद”ची स्थापना केली आहे – अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया.

20 एप्रिल 2021 रोजी जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) ‘पेटंट नियम करार’ यात प्रवेश करणारा 43 वा देश – तुर्कमेनिस्तान.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेड (NCDEX) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी – अरुण रास्ते.

भारत सरकारचे नवे वित्त सचिव – टी. व्ही. सोमनाथन.

सीमा रस्ते संघटना (BRO) यामध्ये ऑफिसर कमांडिंग म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी – वैशाली एस. हिवसे.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

नागरिकांसाठी वाहन मार्गांवर धीम्या वेगाने स्वयंचलित वाहनांच्या वापराचे नियमन करण्याची घोषणा करणारा प्रथम देश – ब्रिटन.

भारताच्या पहिल्या समर्पित सौर अवकाश अभियानातून मिळालेली माहिती आणि आकडेवारी संकलित करून ती संकेतस्थळाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी स्थापना करण्यात आलेले विशेष समुदाय सेवा केंद्र – आदित्य-L1 सपोर्ट सेल (AL1SC).

29 एप्रिल 2021 रोजी ___ देशाने त्याच्या पहिल्या स्थायी स्पेस स्टेशनची रचना करण्यासाठी ‘द तियान्हे’ (किंवा “हेवनली हार्मोनी”) नामक प्रथम अभियानाचे अंतराळात प्रक्षेपण केले – चीन.

चेन्नईच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेकिशवॉटर एक्वाकल्चर (CIBA) या संस्थेने अनेक _ प्रजातींना प्रभावित करीत असलेल्या घातक वायरल नर्वस नेक्रोसिस (VNN) रोगासाठी भारताची पहिली लस (‘CIBA-नोडावॅक-आर’ नावाने) विकसित केली – मत्स्य / मासा.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

भारत छोडो आंदोलन, ज्याला ऑगस्ट चळवळ देखील म्हटले जाते, ही महात्मा गांधींनी _____ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या मुंबई अधिवेशनात सुरू केलेली एक चळवळ होती – 8 ऑगस्ट 1942.

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) – स्थापना: वर्ष 1999; मुख्यालय: मुंबई.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – स्थापना: 15 जून 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिराती.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) – स्थापना: 28 जानेवारी 2009; मुख्यालय: नवी दिल्ली.

: चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

★दिनांक :- २८/०४/२०२१

प्रश्न१) ‘वरुण’ ही _ या देशांच्या नौदलांदरम्यान होणारी संयुक्त युद्ध कवायत आहे.
उत्तर :- भारत आणि फ्रान्स

प्रश्न२) कोणत्या व्यक्तीने भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली?
उत्तर :- नुदलापती वेंकटा रामणा

प्रश्न३) अलीकडेच महावीर जयंती साजरी करण्यात आली आहे. महावीर जैन धर्माचे कितवे तीर्थंकार होते?
उत्तर :- २४ वे

प्रश्न४) चीनच्या मंगळ ग्रहावर पाठविलेल्या पहिल्या रोव्हरचे नाव काय आहे?
उत्तर :- झुरॉंग

प्रश्न५) कोणत्या देशात मारीब शहर आहे?
उत्तर :- येमेन

प्रश्न६)शास्त्रीय गायक राजन मिश्रा यांचे निधन झाले आहे; त्यांचे _ घरान्याशी संबंध होते.
उत्तर :- बनारस घराना

प्रश्न७) कोणत्या ठिकाणी कोवलून द्वीपकल्प आहे?
उत्तर :- हाँगकाँग

प्रश्न८) कोणत्या मंत्रालयाने ‘ग्रामीण आरोग्य सांख्यिकी अहवाल’ प्रसिद्ध केला?
उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

प्रश्न९) २०२२ सालापर्यंत ई-इंधन तयार करण्यासाठी पोर्श आणि सीमेन्स एनर्जी या कंपन्यांनी मान्य केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे?
उत्तर :- हारू ओनी प्रकल्प

प्रश्न१०) कोणत्या संस्थेने ‘इंडिया एनर्जी डॅशबोर्ड्स व्हर्जन २.०’ नामक एका डिजिटल मंचाचे उद्घाटन केले?
उत्तर :- नीती आयोग

: 📚✍️
*☑️ सभी प्रतियोगी परीक्षाओं के लिए लुसेंट पर आधारित महत्वपूर्ण प्रश्नोत्तर :*

प्रश्‍न 1. भारत में भाषा के आधार पर बनने वाला पहला राज्य कौन-सा है ?
उत्तर – आंध्रप्रदेश

प्रश्‍न 2. भारत पर हमला करने वाला प्रथम मुस्लिम आक्रमणकारी कौन था ?
उत्तर – मुहम्मद बिन कासिम (712 ई.)

प्रश्‍न 3. सेल्यूकस का राजदूत जो चंद्रगुप्त मौर्य के दरबार में आया, कौन था ?
उत्तर – मैग्स्थनीज

प्रश्‍न 4. श्रीलंका का पुराना नाम क्या है ?
उत्तर – सिलोन

प्रश्‍न 5. विटामिन्स की खोज किसने की ?
उत्तर – फंक ने

प्रश्‍न 6. स्टेनलेस स्टील किसकी मिश्र धातु होती है ?
उत्तर – आयरन, क्रोमियम, निकिल

प्रश्‍न 7. कांसा किसकी मिश्र धातु होती है ?
उत्तर – कॉपर तथा टिन

प्रश्‍न 8. स्वामी विवेकानंद ने शिकागो में हुए विश्व धर्म सम्मेलन को कब संबोधित किया ?
उत्तर – 1893 में

प्रश्‍न 9. जलियांवाला बाग हत्याकांड कब हुआ ?
उत्तर – 13 अप्रैल 1919

प्रश्‍न 10. पृथ्वी पर उत्तरी गोलार्द्ध में सबसे बड़ा दिन कब होता है ?
उत्तर – 21 जून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button