खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

तरुणाने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले, पोलिसात गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तरुणाने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील सडावन येथे घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील सडावन येथील एका अल्पवयीन मुलीला अनिल भास्कर भिल याने १९ रोजी रात्री फूस लावून पळवून नेले आहे, अशी फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button