खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

✔️I General Knowledge*

● “शून्य भेदभाव दिन” कोणत्या दिवशी साजरा करतात?

*उत्तर* : 1 मार्च

● ‘ई-दाखिल’ (E-Daakhil) नामक डिजिटल व्यासपीठ नक्की कशाच्या संदर्भात आहे?

*उत्तर* : ग्राहक तक्रार निवारण

● “ग्लोबल एनर्जी अँड एनवायरनमेंट लिडरशिप अवॉर्ड” हा पुरस्कार कोणत्या देशाच्या पंतप्रधानांसाठी जाहीर झाला आहे?

*उत्तर* : भारत

● सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या व्यवस्थापन संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कोणती व्यक्तीची नेमणूक झाली?

*उत्तर* : मातम वेंकट राव

● ‘ई-परिवर्तन व्यवस्था’ योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली?

*उत्तर* : हिमाचल प्रदेश

● ‘स्वच्छ प्रतीकात्मक स्थळे’ उपक्रमाच्या अंतर्गत चौथ्या टप्प्यातील प्रतीकात्मक स्थळांची यादी कोणत्या मंत्रालयाने जाहीर केली?

*उत्तर* : जलशक्ती मंत्रालय

● ‘वन डिस्ट्रिक्ट वन फोकस प्रॉडक्ट’ योजनेसाठी उत्पादनांची अंतिम निवड कोणत्या मंत्रालयाने पूर्ण केली?

*उत्तर* : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

● यंदा ‘राष्ट्रीय प्रथिने दिन 2021’ याची संकल्पना काय आहे?

*उत्तर* : पॉवरिंग विथ प्लांट प्रोटीन

: *आजार आणि त्याचे विषाणू*

● *गोवर (मिझल)* : गोवर विषाणू

● *इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)* : Influenza virus (A,B,C)

● *कावीळ* : Antaro virus (A,B,C,D,E,G)

● *पोलिओ* : पोलिओ विषाणू

● *जापनीज मेंदूज्वर* : Arbo-virus

● *रेबिज* : लासा व्हायरस

● *डेंग्यू* : Arbo-virus

● *चिकुनगुन्या* : Arbo-virus

● *अतिसार* : Rata virus

● *एड्स* : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)

● *देवी* : Variola Virus

● *कांजण्या* : Varicella zoas

● *सर्दी* : सर्दीचे विषाणू

● *गालफुगी* : Paramixo virus

● *जर्मन गोवर* : Toza virus

: ★◆★ दिनविशेष ★◆★

जागतिक लेखक दिन – 5 मार्च.

राष्ट्रीय दंतवैद्य दिन दिन – 6 मार्च.

◆◆अर्थव्यवस्था◆◆

____ या संस्थेने ‘रुपे सॉफ्टपॉस’ (‘RuPay SoftPoS’) नामक उपाययोजनेच्या प्रस्तुतीसाठी SBI पेमेंट्स कंपनीसह भागीदारी केली; या प्रणालीमध्ये किरकोळ विक्रेत्यांसाठी NFC सक्षम स्मार्टफोनला मेर्चंट पॉईंट ऑफ सेल (PoS) टर्मिनलमध्ये बदलण्याची क्षमता आहे – भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI).

कोटक महिंद्रा बँकेने वेतन खात्यांसाठी _ सोबत सामंजस्य करार केला आहे – भारतीय भूदल.

◆◆राष्ट्रीय◆◆

एक उपक्रम ज्याच्या अंतर्गत देशभरातील CSIR प्रयोगशाळा प्रयोगशाळेत उपलब्ध असलेली भूमी पुष्प शेतीसाठीचे एक आदर्श म्हणून स्थापित करण्यासाठी विकसित करतील – “CSIR फ्लोरिकल्चरल मिशन”.

भारताचा फर्स्ट ग्रेड सेपरेटेड अर्बन एक्सप्रेसवे – द्वारका एक्सप्रेसवे (NH-248BB).

05 मार्च 2021 रोजी, भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) ____ येथे ‘स्पर्धा कायद्याचे अर्थशास्त्र’ विषयावर सहावी राष्ट्रीय परिषद आयोजित केली – दिल्ली.

भारताचे पहिले जागतिक कौशल्य केंद्र ____ येथील मंचेश्वर औद्योगिक क्षेत्र येथे स्थापित केले गेले आहे – भुवनेश्वर, ओडिशा.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

5 मार्च 2021 रोजी ह्युस्टनमध्ये (अमेरिका) ‘CERAविक 2020’ कार्यक्रमात ‘CERAविक ग्लोबल एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंट लिडरशिप अवॉर्ड’ या पुरस्काराचे प्राप्तकर्ता – पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी.

इंटरनेशनल असोसिएशन ऑफ चिल्ड्रेन्स फाउंडेशन्स या संस्थेच्यावतीने देण्यात आलेल्या ‘चिल्ड्रेन्स फंड प्राइज 2021’ याचे विजेता – लारीसा निकोलेवना कोलेसोवा (रशिया).

अमेरिकेच्या ‘मल्टी एथनिक अ‍ॅडव्हायझरी टास्क फोर्स’ या संस्थेच्यावतीने वर्ष 2020 यासाठी देण्यात आलेल्या ‘टॉप-20 ग्लोबल वुमन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड’ या पुरस्काराचे प्राप्तकर्ता – डॉ. तमिलीसाई सौंदराराजन (तेलंगाना राज्यपाल).

◆◆राज्य विशेष◆◆

उत्तर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच, _ येथे “रेडिओ चिनार 90.4, हर दिल की धडकन” या टॅगलाइनखाली समुदाय रेडिओ स्टेशनचे उद्घाटन भारतीय भूदलाने केले – मझबग, सोपोरे.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

__ या संस्थेने 05 मार्च 2021 रोजी ओडीशामध्ये सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट (SFDR) तंत्रज्ञानावर आधारित उड्डाण प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडले – संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO).

◆◆सामान्य ज्ञान◆◆

रॅमजेट इंजिनची संकल्पना वर्ष 1913 मध्ये ____ यांनी मांडली होती – रेने लॉरिन (फ्रांस).

जागतिक बहिरा व्यक्ती महासंघ (WFD) – स्थापना: वर्ष 1951; मुख्यालय: हेलसिंकी, फिनलँड.

रस्ते चिन्हे व संकेत याविषयी करारनामा – स्वीकारले: 8 नोव्हेंबर 1968; प्रभावीः 6 जून 1978.

समुद्रमार्गे मालवाहतूक याविषयी संयुक्त राष्ट्रसंघ करारनामा याचा स्वीकार – 31 मार्च 1978.

मालाचे आंतरराष्ट्रीय बहूपद्धती परिवहन याविषयी करारनामा याचा स्वीकार – 24 मे 1980.

शांतीसाठी विद्यापीठाची स्थापना याविषयी आंतरराष्ट्रीय करार याचा स्वीकार – 5 डिसेंबर 1980.

📚 जनरल नॉलेज महत्त्वाचे प्रश्न 📚

1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)

2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे)

3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)

4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमित शहा (29 वे)

5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)

6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)

7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे)

8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?
उत्तर :- शरद बोबडे (47 वे)

9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)

10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- जनरल बिपीन रावत

11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल

12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर

13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- पियुष गोयल

14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8

15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )

16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान

17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- लेह ( लदाख )

18) प्रश्न :- भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने

19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर.के.एस.भदौरिया

20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

#दिनविशेष
#DinVishesh

🌅🌅 ५ मार्च – घटना 🌅🌅

१५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.

१६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.

१८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.

१९३१: दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.

१९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.

१९६६: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.

१९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.

१९९७: धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.

१९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.

२०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.

🌅🌅 ५ मार्च – जन्म 🌅🌅

१५१२: नकाशाकार आणि गणितज्ञ गेर्हाट मार्केटर यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १५९४)

१८९८: चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी१९७६)

१९०८: ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९९०)

१९१०: संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.

१९१३: किरण घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००९)

१९१६: ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९९७)

१९७४: अभिनेता हितेन तेजवानी यांचा जन्म.

🌅🌅 ५ मार्च – मृत्यू 🌅🌅

१८२७: इटालीय भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १७४५)

१९१४: नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक शांताराम अनंत देसाई यांचे निधन.

१९५३: सोव्हियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८७८)

१९६६: साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे यांचे निधन.

१९६८: समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार नारायण गोविंद चाफेकर यांचे निधन.

१९८५: महाराष्ट्र संस्कृतीकार पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.

१९८५: कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन.

१९८९: गदार पार्टीचे एक संस्थापक बाबा पृथ्वीसिंग आझाद यांचे निधन.

१९९५: हिंदी चित्रपट अभिनेते जलाल आगा यांचे निधन.

२०१३: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे निधन. (जन्म: २८ जुलै१९५४)

🐯🐯सुवर्णमहोत्सवी पुरस्कार🐯🐯

🥇2018 चा 50 वा पुरस्कार -हिंदी चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन ( भारतीय सिनेमाच्या वृद्धी आणि विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर . )
🥇अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार🥇
🏅हिंदी चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बचन यांना देशातील चित्रपट सृष्टीचा सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2018 चा 50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे . केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने 24 सप्टेंबर 2019 रोजी या पुरस्काराची घोषणा केली . भारतीय सिनेमाच्या वृद्धी आणि विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे . योगायोगाने अमिताभ यांच्या चित्रपट सृष्टीतील कामगिरीला आणि दादासाहेब फाळके पुरस्काराला देखील 50 वर्षे पूर्ण झाले आहेत

🐯🐯🐯नोबेल पुरस्कार 🐯🐯🐯

🐯आल्फ्रेड नोबेल या स्वीडीश शास्त्रज्ञाने 1867 मध्ये ‘ डायनामाईट ‘ या स्फोटकाचा शोध लावला होता .

🐯आल्फ्रेड नोबेल जन्म – 21 ऑक्टो . 1833 ; मृत्यू -10 डिसें . 1896 .

🐯1901 पासून आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो .

🐯या पुरस्काराचे वितरण दरवर्षी 10 डिसेंबर रोजी आल्फ्रेड यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वीडनची राजधानी ‘ स्टॉकहोम ‘ येथे तर शांततेच्या नोबेल पुरस्काराचे वितरण नॉर्वेची राजधानी ‘ ओस्लो येथे केले जाते .

🐯स्वरूप -90 लाख स्वीडीश क्रेनर ( 9.8 लाख ) ( 2018 पासुन ) . सुरूवातीस भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , वैद्यकशास्त्र , साहित्य आणि शांतता या पाच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी दिला जात होता .

सेंट्रल बँक ऑफ स्विडनच्या स्थापनेला 1968 मध्ये 300 / वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर 1969 पासून अर्थशास्त्र या विषयातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यास सुरूवात झाली , अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मूळ नाव ‘ द स्वेरिंग्ज रिक्सबॅक प्राइझ ‘ असे आहे . ( टीप : अर्थात नोबेल पुरस्कार हा एकूण 6 क्षेत्रात दिला जातो . )

🐯🐯🐯शांतता ( Peace ) 🐯🐯🐯

🐯इथिओपिया देशाचे पंतप्रधान अबीय अहमद अली यांना ‘ शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी आणि विशेषत : ( इरीट्रिया ) या शेजारील देशांबरोबर च हे सीमा संघर्ष संपविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला .

🐯अली यांनी 1995 मध्ये संयुक्त राष्ट्रांचे शांतिनैनिक म्हणून काम केले .

🐯2018 पासून ते ‘ ओरोमो डेमॉक्रेटिक पक्षा ‘ चे नेते आहेत .

🐯2018 पासून ते ‘ ‘ Ethiopian People’s Revolutionary Democratic Front ‘ चे अध्यक्ष ( 3 रे ) आहेत .

🐯2 एप्रिल 2018 पासून ते इथिओपियाचे पंतप्रधान ( 15 वे ) आहेत . अली हे शांततेचा नोबेल पुरसकार मिळवणारे एकूणामध्ये 100 वे व्यक्ती ठरले .

🐯बॉम्बे उपन्यायालय🐯
🐯 ( Bombay High Court ) 🐯

🐯स्थापना :14 ऑगस्ट 1862

🐯मुख्यालय ( Principle seat ) : मुंबई

🐯खंडपीठे ( Circuit Benches ) : औरंगाबाद , नागपूर , पणजी अधिकारक्षेत्र ( Jurisdiction ) महाराष्ट्र , गोवा , दमण – दीव आणि दादरा व नगरहवेली .

🐯बॉम्बे उच्च न्यायालयाच्या इमारतीस व्हिक्टोरियन व आर्ट डेकोचा एक भाग म्हणून 2018 ) साली जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे .

🐯स्वतत्र भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश , पहिले अॅटर्नी जनरल व पहिले सॉलीसिटर जनरल याच न्यायालयात काम करून गेलेले होते .

🐯भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत या न्यायालयातून 22 न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती मिळाली आहे , यापैकी 8 न्यायाधीश पुढे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनले .

हरियाणा, चंडीगड़ व हिमाचल प्रदेश

1966 मध्ये पंजाबचे विभाजन करुन 17 वे राज्य हरियाणा बनवण्यात आले. व हिमाचल प्रदेशला केंद्रशासित प्रदेशचा दर्जा देण्यात आला. परंतु 1971 मध्ये हिमाचल प्रदेशाला 18 व्या भारतीय राज्याचा दर्जा देण्यात आला.

मणिपूर त्रिपूरा व मेघालय

मणिपूरा व त्रिपुराला 1972 मध्ये राज्याचा दर्जा देण्यात आला. NEFA ( North East Frontier Agency ), मिझोराम व अरुणाचल प्रदेश ज्यांना NEFA म्हणायचे यांनाही राज्यांचा दर्जा देण्यात आला.

पेप्सू – पटियाला, जालिंदर

19 वे राज्य मणिपूर

20 वे राज्य त्रिपुरा

21 वे राज्य मेघलाय बनवण्यात आले.

सिक्किम: हे राज्य चौगीचाल वंशाकडे होते. 1974 मध्ये 35 वी घ. दु. करुन याला भारतात विलिन करण्यात आले. 22 वे राज्य होय सिक्किम.

नागालैंड

1963 मध्ये आसामचे विभाजन करुन 16 वे राज्य नागालैंड बनवण्यात आले. हॉर्नबील संस्कृति नागालैंड ची आहे. मोंगोलाईट जमात आहे नागालैंडची आसाममधील बोडो आदिवासी जमाती सोबत नागा आदिवासीचे जमातींचे पटत नव्हत म्हणून नागालैंड बनवण्यात आला.

मणिपूर त्रिपूरा व मेघालय

मणिपूरा व त्रिपुराला 1972 मध्ये राज्याचा दर्जा देण्यात आला. NEFA ( North East Frontier Agency ), मिझोराम व अरुणाचल प्रदेश ज्यांना NEFA म्हणायचे यांनाही राज्यांचा दर्जा देण्यात आला.

पेप्सू – पटियाला, जालिंदर

19 वे राज्य मणिपूर

20 वे राज्य त्रिपुरा

21 वे राज्य मेघलाय बनवण्यात आले.

सिक्किम: हे राज्य चौगीचाल वंशाकडे होते. 1974 मध्ये 35 वी घ. दु. करुन याला भारतात विलिन करण्यात आले. 22 वे राज्य होय सिक्किम.

🐯🐯दिनविशेष 🐯🐯
🦁🦁DinVishesh 🦁🦁

🌅🌅 ६ मार्च – घटना

१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. #1st

१९०२: रेआल माद्रिद  फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.

१९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.

१९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.

१९६४: कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.

१९७१: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

१९७५: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.

१९९२: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.

१९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.

१९९८: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.

१९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द  खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.

२०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब केला.

२००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुर येथे सुरु झाला. #1st

🌅🌅 ६ मार्च – जन्म 🌅🌅

१४७५: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजलो यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४)

१८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.

१९१५: बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म.

१९३७: पहिली महिला रशियन अंतराळायात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म.

१९४९:  पाकिस्तानी राजकारणी शौकत अजिझ यांचा जन्म.

१९५७: भारतीय क्रिकेटपटू अशोक पटेल यांचा जन्म.

१९६५: भारतीय शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.

🌅🌅 ६ मार्च – मृत्यू 🌅🌅

१९४७: ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन.

१९६७: कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे  यांचे निधन.

१९६८: साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन.

१९७३: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन. (जन्म: २६ जून १८९२)

१९८१: रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे  यांचे निधन.

१९८२: आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.

१९८२: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९०५)

१९९२: सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल१९२८)

१९९९: हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे यांचे निधन.

२०००: कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले यांचे निधन.

नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण : गोवा

नागरी लोकसंख्या वाढीचा सर्वाधिक दर >> रायगड

२००१-११ या दशकातील नागरी लोकसंख्येत वाढ : महाराष्ट्र : २४% आणि भारत : ३२%

वर्ग १ शहरे : १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी. देशात ४६८ शहरे

दशलक्षी शहरे : १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त. देशात ५३ शहरे. महाराष्ट्रात ६. बृहन मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, वसई विरार, औरंगाबाद

नागरी वसाहतीचा आकारानुसार क्रम : शहर > नगर > महानगर > सन्नगर✅✅ दिनविशेष ✅✅
#DinVishesh

🌅🌅 ६ मार्च – घटना

१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. #1st

१९०२: रेआल माद्रिद  फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.

१९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.

१९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.

१९६४: कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.

१९७१: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

१९७५: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.

१९९२: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.

१९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.

१९९८: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.

१९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द  खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.

२०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब केला.

२००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुर येथे सुरु झाला. #1st

🌅🌅 ६ मार्च – जन्म 🌅🌅

१४७५: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजलो यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४)

१८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.

१९१५: बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म.

१९३७: पहिली महिला रशियन अंतराळायात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म.

१९४९:  पाकिस्तानी राजकारणी शौकत अजिझ यांचा जन्म.

१९५७: भारतीय क्रिकेटपटू अशोक पटेल यांचा जन्म.

१९६५: भारतीय शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.

🌅🌅 ६ मार्च – मृत्यू 🌅🌅

१९४७: ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन.

१९६७: कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे  यांचे निधन.

१९६८: साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन.

१९७३: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन. (जन्म: २६ जून १८९२)

१९८१: रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे  यांचे निधन.

१९८२: आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.

१९८२: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९०५)

१९९२: सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल१९२८)

१९९९: हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे यांचे निधन.

२०००: कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले यांचे निधन.

 

1. घटना कलम क्रमांक 14
कायद्यापुढे समानता

2. घटना कलम क्रमांक 15
भेदभाव नसावा

3. घटना कलम क्रमांक 16
समान संधी

4. घटना कलम क्रमांक 17
अस्पृश्यता निर्मूलन👇👇

 

5. घटना कलम क्रमांक 18
पदव्यांची समाप्ती

6. घटना कलम क्रमांक 19 ते 22
मूलभूत हक्क

7. घटना कलम क्रमांक 21 अ
प्राथमिक शिक्षण👇👇

 

8. घटना कलम क्रमांक 24
बागकामगार निर्मूलन

9. घटना कलम क्रमांक 25
धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

10. घटना कलम क्रमांक 26
धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे

11. घटना कलम क्रमांक 28
धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी👇👇

 

12. घटना कलम क्रमांक 29
स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे

13. घटना कलम क्रमांक 30
अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

14. घटना कलम क्रमांक 40
ग्राम पंचायतीची स्थापना👇👇

15. घटना कलम क्रमांक 44
समान नागरिक कायदा

16. घटना कलम क्रमांक 45
6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

17. घटना कलम क्रमांक 46
शैक्षणिक सवलत

18. घटना कलम क्रमांक 352
राष्ट्रीय आणीबाणी👇👇👇

19. घटना कलम क्रमांक 356
राज्य आणीबाणी

20. घटना कलम क्रमांक 360
आर्थिक आणीबाणी

21. घटना कलम क्रमांक 368
घटना दुरूस्ती

22. घटना कलम क्रमांक 280
वित्त आयोग👇👇👇

23. घटना कलम क्रमांक 79
भारतीय संसद

24. घटना कलम क्रमांक 80
राज्यसभा

25. घटना कलम क्रमांक 81
लोकसभा

26. घटना कलम क्रमांक 110
धनविधेयक👇👇

27. घटना कलम क्रमांक 315
लोकसेवा आयोग

28. घटना कलम क्रमांक 324
निर्वाचन आयोग

29. घटना कलम क्रमांक 124
सर्वोच्च न्यायालय

30. घटना कलम क्रमांक 214
उच्च न्यायालय.👇👇👇👇👇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button