खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

फिरोज मिस्त्री यांनी स्विकृत नगरसेवकपदाचा दिला राजीनामा

अमळनेर (प्रतिनिधी) आमदार शिरीषदादा मित्र परीवार आघाडीचे नगरसेवक फिरोज मिस्त्री यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे आपल्या स्वीकृत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या रिक्त जागी स्वीकृत नगरसेवक म्हणून कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मिस्त्री यांनी राजीनामा देताना स्वतः नगरसेवक फिरोज पठान, गटनेते बबली पाठक, आबू महाजन, माजी नगरसेवक श्रीराम आबा आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button