खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

❣???? भारत में फसलों के सबसे बड़े उत्पादक ❣????
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

◽️भारत में धान का सबसे बड़ा उत्पादक
♦️पश्चिम बंगाल

◽️भारत में गेहूं का सबसे बड़ा उत्पादक
♦️उत्तर प्रदेश

◽️भारत में गन्ने की सबसे बड़ा उत्पादक
♦️उत्तर प्रदेश

◽️भारत में मूंगफली की सबसे बड़ा उत्पादक
♦️गुजरात

◽️भारत में चाय का सबसे बड़ा उत्पादक
♦️असम

◽️भारत में बांस का सबसे बड़ा उत्पादक
♦️असम

◽️भारत में जूट का सबसे बड़ा उत्पादक
♦️पश्चिम बंगाल

◽️भारत में तम्बाकू का सबसे बड़ा उत्पादक
♦️आंध्र प्रदेश

◽️भारत में केले का सबसे बड़ा उत्पादक
♦️तमिलनाडू

◽️भारत में केसर का सबसे बड़ा उत्पादक
♦️जम्मू कश्मीर

◽️भारत में प्याज का सबसे बड़ा उत्पादक
♦️महाराष्ट्र

◽️भारत में काली मिर्च का सबसे बड़ा उत्पादक
♦️केरल

◽️भारत में कपास का सबसे बड़ा उत्पादक
♦️गुजरात

◽️भारत में कॉफी का सबसे बड़ा उत्पादक
♦️कर्नाटक

: ⚜ वन लायनर ⚜

१) पहिले एकल- वापर प्लास्टिकमुक्त
विमानतळ कोणते ?
✓ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
दिल्ली.

२) जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक
ग्रामीण घरातील लोकांना दररोज किती
लिटर पाण्याचा पुरवठा करण्याचे
उद्दिष्ट आहे ? ✓ ५५ लिटर

३) भारतीय नौदलाचे आयएनएस जमुना
हे जहाज कोणत्या देशात
हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करणार आहे ?
✓ श्रीलंका

४) ‘ पहले सेफ्टी ‘ ही कोणत्या तंत्रज्ञान
कंपनीची इंटरनेट मोहीम आहे ?
✓ गुगल

५) ‘ वी थिंक डिजिटल ‘ हा कोणत्या
तंत्रज्ञान कंपनीचा डिजिटल साक्षरता
कार्यक्रम आहे ? ✓ फेसबुक.

६) कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यां-
साठी ‘ वाचन अभियान ‘ उपक्रम
सुरू केला आहे ? ✓ हरियाणा.

७) अरुण – III हा भारताच्या मदतीने
बांधण्यात येत असलेला जलविद्युत
प्रकल्प कोणत्या देशात आहे ?
✓ नेपाळ

८) भारतातील तेराव्या क्रमांकाचे मोठे
बंदर कोणत्या राज्यात स्थापित होणार
आहे ? ✓ महाराष्ट्र – वढवण.

९) पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या
जवानांच्या स्मारकाचे उद्घाटन कोणत्या
ठिकाणी झाले?
✓लेथपोरा कॅम्प ( जम्मू काश्मीर )

१०) लातूर वैद्यकीय महाविद्यालयाला
कोणाचे नाव देण्यात आले ?
✓ विलासराव देशमुख.

: ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

???? भारतातील जनक विषयी माहिती ????

????भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

????आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

????भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

????स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

????राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

????हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

????चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

????राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

????धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

????वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

  
???? *विज्ञान सामान्यज्ञान प्रश्नावली* ????
  
*१) भूकंपमापक यंत्राला काय म्हणतात ?*

*उत्तर — सिस्मोग्राफ*
——————————————————
भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?*

*उत्तर — राकेश शर्मा*
——————————————————
वीज वाहून नेण्यासाठी कोणत्या धातूंच्या तारांचा वापर करतात ?*

*उत्तर — तांबे , अॅल्युमिनिअम*
——————————————————
कावीळ हा रोग मुख्यतत्वे कशामुळे होतो ?*

*उत्तर — पाण्यामुळे*
——————————————————
डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?*

*उत्तर — मुत्रपिंडाचे विकार*
——————————————————

वनस्पतींना भावना असतात हा शोध कोणी लावला ?*

*उत्तर — जगदीशचंद्र बोस*
——————————————————
गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत कोणी मांडला ?*

*उत्तर — न्यूटन*
——————————————————
मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा उपयोग केला ?*

*उत्तर — तांबे*
——————————————————
तापमान मोजण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?*

*उत्तर — थर्मामीटर*
——————————————————
पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?*

उत्तर — सूर्यप्रकाश*
——————————————————
अग्निशामक यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात ?*

*उत्तर — कार्बन डाॅयआॅक्साइड*
——————————————————

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?*

*उत्तर — टंगस्टन*

: *प्रश्न.१. तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही.?*

1) आर्थिक विकासासाठी वित्तव्यवस्था करणे.
2) नियोजनासाठी भांडवल पुरविणे.
3) अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे. ✔️
4) विकासयोजनेसाठी वित्त पुरवठा करणे.

 

*प्रश्न.२. एकूण खर्च – (प्राप्ती + घ्यावयाची रक्कम + सार्वजनिक मालमत्तेची विक्री) =?*

1) राजकोषीय तूट ✔️
2) अंदाजपत्रकातील तूट
3) प्राप्ती तूट
4) प्राथमिक तूट

 

*प्रश्न.३. गेल्या काही वर्षापासून ‘अंदाजपत्रकीय तूट’ नसते कारण..?*

1) भांडवली महसूल हा महसूली तुटीएवढा नेमका असतो. ✔️
2) महसूल खात्यात आधिक्य असते.
3) सरकार राजकोषीय शिस्त पाळते.
4) वरीलपैकी कुठलेही नाही.

 

*प्रश्न.४. भारत सरकारच्या केंद्रीय अंदाजपत्रकातील तत्वानुसार राजकोषीय तूट काय दर्शविते.?*

1) सरकारची सर्व स्त्रोतांमधून केलेली एकूण कर्जाची गरज
2) सरकारी जमा व सरकारी खर्च यातील तफावत
3) कर्जाची एकूण व्याप्ती
4) वरीलपैकी सर्व ✔️

 

*प्रश्न.५. गेल्या काही वर्षातील केंद्र सरकारच्या नियोजन बाह्य खर्चातील सर्वात मोठी बाब कोणती.?*

1) व्याज परतावा ✔️
2) सबसिडी (सूट)
3) राज्य सरकारांना अनुदान
4) संरक्षण खर्च

 

*प्रश्न.६. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे.?*

अ) अल्प मुदतीचे कर्ज केवळ 12 महिन्यांकरता दिले जाते.
ब) अल्प मुदतीचे कर्ज केवळ 9 महिन्यांकरता दिले जाते.

*पर्याय :-*

1) केवळ अ
2) केवळ ब
3) एकही नाही ✔️
4) निश्चित मुदत नाही

 

*प्रश्न.७. २००४ मधील हिंदुस्थान टाइम्स आणि इन्वेस्ट इंडीया व इकॉनॉमिक टाइम्स अभ्यासानुसार, ग्रामीण कर्जाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा वाटा सर्वात मोठा आहे.?*

1) सावकार ✔️
2) सार्वजनिक क्षेत्रातील बँका
3) सहकारी बँका
4) इतर

 

*प्रश्न.८. अप्रत्यक्ष कराचा कारभार विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे केव्हा ढकलू शकतो.?*

1) मागणी पूर्णपणे लवचिक असते.
2) मागणी पूर्णपणे अलवचिक असते. ✔️
3) मागणी सापेक्ष लवचिक असते.
4) मागणी सापेक्ष अलवचिक असते.

 

*प्रश्न.९. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे.?*

1) मूल्यवर्धित कर
2) व्यवसाय कर ✔️
3) सेवा कर
4) विक्री कर

 

*प्रश्न.१०. विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे.?*

1) वित्तीय क्षेत्रात सुधारणा
2) प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात सुधारणा ✔️
3) प्रशासकीय सुधारणा
4) व्यापार सुधारणा

 

*प्रश्न.११. १९५० सालापासून केंद्र सरकारच्या महसूली जमा निधी मध्ये केंद्र सरकारचा कर महसूलाचा हिस्सा….?*

1) कायम तोच राहिला आहे
2) कमी झाला आहे
3) वाढला आहे
4) कुठल्याही प्रकारची स्पष्ट प्रवृत्ती दिसत नाही ✔️

 

*प्रश्न.१२. केंद्र सरकारकडून घटक राज्यांना खालीलपैकी कोणत्या करातील वाटा अधिक प्रमाणात मिळतो.?*

1) अबकारी कर
2) प्राप्ती कर ✔️
3) संपत्ती कर
4) विक्री कर

 

*प्रश्न.१३. केंद्र सरकारने आकारणी करून गोळा केलेल्या कर महसूलातून राज्यांना देण्यात येणा-या निधी बद्दल कोणता आयोग मार्गदर्शक तत्वे घालून देतो.?*

1) राष्ट्रीय कामगार आयोग
2) विक्रीकर आयोग
3) वित्त आयोग ✔️
4) उत्पन्नकर आयोग

 

*प्रश्न.१४. पुढीलपैकी कोणते कररोपण भारत सरकारकडून होत नाही.?*

1) प्राप्ती कर
2) उत्पादन शुल्क
3) शेती उत्पन्नावरील कर ✔️
4) वरीलपैकी कोणतेही नाही

 

*प्रश्न.१५. MRTP कायदा मोडीत काढून २००९ साली त्याजागी अंमलात आणलेल्या कायद्याचे नाव ………………. होते.?*

1) फेस्मा
2) स्पर्धा कायदा ✔️
3) अपस्पा कायदा
4) औद्योगिक धोरण उपाय

: वनलाइनर :~ चालू घडामोडी : 23 डिसेंबर 2020

संरक्षण
या दलाने ‘बडोदा सैनिकी वेतन पॅकेज’ यासाठी बँक ऑफ बडोदा सोबत सामंजस्य करार केला – भारतीय भुदल.

अर्थव्यवस्था
व्हिझीकी संस्थेच्या ‘BFSI मूव्हर्स अँड शेकर्स 2020’ अहवालानुसार, 2020 साली सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अव्वल पाच बँका – HDFC, ICICI, भारतीय स्टेट बँक, येस बँक, पंजाब नॅशनल बँक.
या खासगी बॅंकेनी देशात व्यवसाय स्थापन करण्यासाठी किंवा वाढविण्याच्या उद्देशाने परदेशी कंपन्यांसाठी ‘इनफायनाइट इंडिया’ नामक एक ऑनलाइन मंच सादर केला – ICICI बँक.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) आणि या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेनी सध्याच्या विकासात्मक पुढाकारांद्वारे ग्रामीण समृद्धी वाढविण्याच्या उद्देशाने परस्पर सहकार्याच्या उद्देशाने एक सामंजस्य करार केला – भारतीय स्टेट बँक.

पर्यावरण
2014 सालाच्या तुलनेत 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह आता भारतामध्ये _____ बिबटे आहेत – 12,852.

आंतरराष्ट्रीय
या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठित ‘लीजन ऑफ मेरिट’ सन्मान देवून गौरव केला – अमेरिका.

राष्ट्रीय
या सार्वजनिक कंपनीने विविध राज्यांत लोह, सुवर्ण, कोळसा, हिरा आणि इतर खनिजांचा शोध घेण्यासाठी प्रकल्पांमध्ये सहयोग करण्यासाठी मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MECL) सोबत सामंजस्य करार केला – NMDC लिमिटेड.

व्यक्ती विशेष
IIT दिल्लीचा संशोधक ज्याने वनस्पती-आधारित बनावट अंडाच्या शोधासाठी ‘UNDP एक्सेलेरेटर लॅब इंडिया’ यांच्या ‘इनोव्हेट4एसडीजी’ स्पर्धेत प्रथम पारितोषिक जिंकले – प्रा. काव्या दशोरा.

क्रिडा
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) याच्या ‘जागतिक क्रमवारी 2020’मध्ये भारताचा क्रमांक – पुरुष संघ: चौथा आणि महिला संघ: नववा.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) याच्या ‘जागतिक क्रमवारी 2020’मध्ये पहिले स्थान – पुरुष संघ: बेल्जियम आणि महिला संघ: नेदरलँड.

राज्य विशेष
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी 21 डिसेंबर रोजी _____ राज्यात पर्यटनासाठी एका ‘आध्यात्मिक सर्किट’चे उद्घाटन केले – मणीपूर.

सामान्य ज्ञान
स्टार्टअप व्यवसायात गुंतवणूकीच्या उद्देशाने उभारलेला एक निधी – व्हेंचर कॅपिटल फंड.
असा व्याज दर, ज्यावर बँका आंतरबँक बाजारामध्ये कर्ज देतात – LIBOR (लंडन इंटर बँक ऑफर्ड रेट).
____ हे एक टक्का याचा शंभरवा हिस्सा असतो, जो व्याज दर / उत्पन्नातले बदल मोजण्यासाठी वापरला जातो – बेसिस पॉईंट (1 बेस पॉईंट म्हणजे 0.01 टक्के).
अशी संस्था जी एका विशिष्ट उद्देशासाठी ‘विलेख’ किंवा ‘कराराद्वारे’ स्थापन केली न्यास, कंपनी किंवा अन्य संस्था असू शकते – स्पेशल पर्पज व्हेइकल (SPV).
अशी संस्था, जी सामान्यत: एक बँक असते, जी न्यासीचा एजंट आणि जमानतदार म्हणून प्राप्य निधी स्वत:कडे ठेवते – परिरक्षक / कस्टोडियन.
:

*✅ वैज्ञानिक नाम*

1. मनुष्य – होमो सैपियंस
2. मेढक – राना टिग्रिना
3. बिल्ली – फेलिस डोमेस्टिका
4. कुत्ता – कैनिस फैमिलियर्स
5. गाय – बॉस इंडिकस
6. भैँस – बुबालस बुबालिस
7. बैल – बॉस प्रिमिजिनियस टारस
8. बकरी – केप्टा हिटमस
9. भेँड़ – ओवीज अराइज
10. सुअर – सुसस्फ्रोका डोमेस्टिका
11. बाघ – पैँथरा टाइग्रिस
12. शेर – पैँथरा लियो
13. चीता – पैँथरा पार्डुस
14. भालू – उर्सुस मैटिटिमस कार्नीवेरा
15. खरगोश – ऑरिक्टोलेगस कुनिकुलस
16. हिरण – सर्वस एलाफस
17. ऊँट – कैमेलस डोमेडेरियस
18. लोमडी – कैनीडे
19. लंगुर – होमिनोडिया
20. बारहसिँघा – रुसर्वस डूवासेली
21. मक्खी – मस्का डोमेस्टिका
22. आम – मैग्नीफेरा इंडिका
23. धान – औरिजया सैटिवाट
24. गेहूँ – ट्रिक्टिकम एस्टिवियम
25. मटर – पिसम सेटिवियम
26. सरसोँ – ब्रेसिका कम्पेस्टरीज
27. मोर – पावो क्रिस्टेसस
28. हाथी – एफिलास इंडिका
29. डॉल्फिन – प्लाटेनिस्टा गैँकेटिका
30. कमल – नेलंबो न्यूसिफेरा गार्टन

31. बरगद – फाइकस बेँधालेँसिस
32. घोड़ा – ईक्वस कैबेलस
33. गन्ना – सुगरेन्स औफिसीनेरम
34. प्याज – ऑलियम सिपिया
35. कपास – गैसीपीयम
36. मुंगफली – एरैकिस
37. कॉफी – कॉफिया अरेबिका
38. चाय – थिया साइनेनिसस
39. अंगुर – विटियस
40. हल्दी – कुरकुमा लोँगा
41. मक्का – जिया मेज
42. टमाटर – लाइकोप्रेसिकन एस्कुलेँटम
43. नारियल – कोको न्यूसीफेरा
44. सेब – मेलस प्यूमिया/डोमेस्टिका
45. नाशपाती – पाइरस क्यूमिनिस
46. केसर – क्रोकस सैटिवियस
47. काजू – एनाकार्डियम अरोमैटिकम
48. गाजर – डाकस कैरोटा
49. अदरक – जिँजिबर ऑफिसिनेल
50. फुलगोभी – ब्रासिका औलिरेशिया

: 23 दिसंबर राष्ट्रीय किसान दिवस

• यह दिन भारत के पूर्व प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह को को समर्पित है।
चौधरी चरण सिंह (स्वतंत्रता सेनानी, राजनेता, वकील)
(23 दिसम्बर 1902 – 29 मई 1987)
शिक्षा :
• वर्ष 1928 में आगरा विश्व विद्यालय (वर्तमान में डॉ॰ भीमराव आंबेडकर विश्वविद्यालय) से कानून शिक्षा प्राप्त कर गाजियाबाद में वकालत प्रारम्भ की।
बतौर स्वतंत्रता सेनानी योगदान :
• वर्ष 1929 – गाजियाबाद में कांग्रेस कमेटी का गठन किया।
• वर्ष 1930 – डांडी मार्च के समय हिंडन नदी, गाजियाबाद में नमक बनाकर गांधी को समर्थन दिया।
• 9 अगस्त 1942 – ‘अगस्त क्रांति’ के वक्त उत्तर प्रदेश के विभिन्न गावों में गुप्त क्रांतिकारी संगठनों का निर्माण किया।
किसानों के हित में योगदान :
• वर्ष 1939 – ऋण मोचन विधेयक पेश किया।
• बतौर कृषि मंत्री वर्ष 1952 में जमींदारी प्रथा की खिलाफत की।
• 1954 में उत्तर प्रदेश भूमि संरक्षण कानून पारित कराया।
• 23 दिसंबर 1978 को किसान ट्रस्ट की स्थापना की।
राजनीतिक जीवन :
• 3 अप्रैल 1967 तथा 17 फ़रवरी 1970 – दो बार उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री पद पर रहे।
• केन्द्र सरकार में बतौर गृहमंत्री, मंडल आयोग और अल्पसंख्यक आयोग की स्थापना की।
• 1979 – वित्त मंत्री और उपप्रधानमंत्री के रूप में राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बैंक (नाबार्ड) की स्थापना की।
• जुलाई 1979 – जनवरी 1980 तक भारत के प्रधानमंत्री पद पर रहे।
पुस्तक :
• ‘‘शिष्टाचार‘‘।
विशेष –
नई दिल्ली में चौधरी चरण सिंह के स्मारक को “किसान घाट” का नाम दिया गया है।

✅✅ भारत के प्रमुख दर्रे ✅✅

#Railway #RRB #NTPC

■ काराकोरम दर्रा – जम्मू कश्मीर
■ जोजिला दर्रा – जम्मू कश्मीर
■ पीरपंजाल दर्रा – जम्मू कश्मीर
■ बनिहाल दर्रा – जम्मू कश्मीर
■ बुर्जिल दर्रा – जम्मू कश्मीर
■ शिपकीला दर्रा – हिमाचल प्रदेश
■ रोहतांग दर्रा – हिमाचल प्रदेश
■ बड़ालाचा दर्रा – हिमाचल प्रदेश
■ लिपुलेख दर्रा – उत्तराखंड
■ माना दर्रा – उत्तराखंड
■ नीति दर्रा – उत्तराखंड
■ नाथूला दर्रा – सिक्किम
■ जैलेप्लो दर्रा – सिक्किम
■ बोम्डिला दर्रा – अरुणाचल प्रदेश
■ यांग्याप दर्रा – अरुणाचल प्रदेश
■ दिफू दर्रा – अरुणाचल प्रदेश
■ तुजु दर्रा – मणिपुर

???????? चालू घडामोडी : 21 डिसेंबर 2020; वन लायनर नोट्स. ???????? #OneLiner

1. In December 2020, the Union Minister of Communications and Electronics and Information Technology Shri Ravi Shankar Prasad presented Telecom Skill Excellence Awards.
डिसेंबर 2020 मध्ये केंद्रीय संपर्क व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री रविशंकर प्रसाद यांनी दूरसंचार कौशल्य उत्कृष्टता पुरस्कार प्रदान केले.

2. Nepal’s Prime Minister K P Sharma Oli recommended the dissolution of Parliament, amidst a prolonged tussle for power between him and former premier Pushpa Kamal Dahal “Prachanda”.
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी सत्तेसाठी दीर्घकाळ चाललेल्या संघर्षावरून त्यांच्यात आणि माजी प्रमुख पुष्पा कमल दहल “प्रचंड” यांच्यात संसदेचे विघटन करण्याची शिफारस केली.

3. State-owned Oil and Natural Gas Corporation (ONGC) opened India’s eighth hydrocarbon producing basin when it started oil flow from a well in the Bengal basin.
बंगाल खोऱ्यातील विहिरीवरुन तेल काढण्यास सुरुवात झाली तेव्हा सरकारी तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशनने (ONGC) भारताची आठवी हायड्रोकार्बन उत्पादित खोरे उघडली.

4. In Bihar, the world heritage site Mahavihara in Bodhgaya has been opened as per normal schedule from 5 am to 9 pm.
बिहारमध्ये बोधगया येथील जागतिक वारसा स्थळ महाविहार सकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत सामान्य वेळापत्रकानुसार उघडण्यात आले.

5. In Uttar Pradesh,the  government has  launched a special campaign ‘Varasat’ to curb property & land-related disputes in rural areas.
उत्तर प्रदेशात, ग्रामीण भागातील मालमत्ता आणि जमीन-संबंधी वाद रोखण्यासाठी सरकारने ‘वरसात’ ही विशेष मोहीम राबविली आहे.

6. Senior IPS officer S K Singhal has been made the new Director General of Police DGP of Bihar.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी एस. के. सिंघल यांना बिहारचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

7. The 35th edition of the India-Indonesia Coordinated Patrol (IND-INDO CORPAT). IND-INDO CORPAT is being carried out between the navies of India and Indonesia.
भारत-इंडोनेशिया समन्वयित पेट्रोलिंगची (IND-INDO CORPAT) 35 वी आवृत्ती भारत आणि इंडोनेशियाच्या नौदलांमध्ये इंड-इंडो कॉर्पॅट चालविला जात आहे.

8. The Best FIFA Football Awards 2020 ceremony, held as a virtual event at the Home of FIFA in Zurich.
सर्वोत्तम फिफा फुटबॉल पुरस्कार 2020 सोहळा, ज्यूरिचच्या होम ऑफ फिफा येथे एक आभासी कार्यक्रम म्हणून आयोजित केला गेला.

9. The Sports Ministry has approved the inclusion of four indigenous Games to be a part of Khelo India Youth Games 2021, scheduled to take place in Haryana.
खेल मंत्रालयाने हरियाणामध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2021 चा भाग म्हणून चार देशी खेळांच्या समावेशास मान्यता दिली आहे.

10. Indian women boxers Simranjeet Kaur (60kg) and Manish (57kg) notched up gold medals with contrasting final wins in the Cologne World Cup in Germany.
भारतीय महिला बॉक्सर सिमरनजीत कौर (60किलो) आणि मनीष (57 किलो) यांनी जर्मनीतील कोलोन विश्वचषकात अंतिम विजय जिंकून सुवर्णपदके जिंकली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button