खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर शहरासह ग्रामीण भागात पुन्हा ३६ पोझिटिव्ह, रुग्ण संख्या पोहोचली ९६५ पर्यंत

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी पुन्हा ३६ पोझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील पोझिटिव्ह रुग्ण संख्या ९६५ पर्यंत पोहोचली आहे.
अमळनेर तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. आतापर्यंत ६१५ रुग्णांना डिक्सचार्ज देण्यात आला आहे. तर ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ३०२ जणांवर उपचार सुरू आहेत.

नव्याने तालुक्यात आढळून आलेले रुग्ण असे

सीसीसी हायरिस्क ७, प्राथमिक आरोग्य केंद्र जानवे ३, डीसीएचसी १३, प्रायव्हेट १३, नाट्यगृह जवळ २, माळीवाडा १, प्रबुद्ध कॉलनी १, विद्या विहार २, पाटील कॉलनी १, न्यू पटवारी कॉलनी १, शनिमंदिर गल्ली १, राजहोळी चौक १, रवी नगर १, पैलाड १, शिरूड नाका १, शिवशक्ती चौक १, ब्रह्मे गल्ली ३, आर के नगर ३, गांधलीपुरा १, पारोळा रोड १, राजाराम नगर १, सुरभी कॉलनी ३, तांबेपुरा १, त्रिकोणी बाग १, जवखेडा १, अमळगाव ४, रणाईचा ३.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button