खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

????????एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ योजनेत आणखी चार राज्यांचा समावेश????????

???? 31 जुलै 2020 रोजी केंद्रीय ग्राहक कल्याण व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी “एक राष्ट्र, एक शिधापत्रिका” योजनेचा आढावा घेतला.

???? 1 ऑगस्ट 2020 पासून महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि मध्यप्रदेशासह आंध्रप्रदेश, हरयाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, सिक्किम, मिझोरम, तेलंगणा, केरळ, पंजाब, त्रिपुरा, बिहार, गोवा, हिमाचल प्रदेश, दादरा व नगर हवेली, दमण व दीव, गुजरात, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान अशी एकूण 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या योजनेशी जोडली गेली आहेत.
जम्मू व काश्मीर, मणिपूर, नागालँड आणि उत्तराखंड अशी आणखी चार राज्ये शिधापत्रिकांच्या राष्ट्रीय सुसूत्रीकरणासाठी तांत्रिकदृष्ट्या सज्ज आहेत.

???? राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 65 कोटी (म्हणजे सुमारे 85 टक्के) लाभधारकांना या राज्यांत वा केंद्रशासित प्रदेशांत कुठेही अन्नधान्याचा लाभ संभावत: घेता येणार आहे. उरलेल्या राज्यांना वा केंद्रशासित प्रदेशांना मार्च 2021 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत एकात्मिकरीत्या जोडण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

???? योजनेविषयी..

???? ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-2013’ अंतर्गत देशातल्या सर्व लाभार्थींपर्यंत अन्नधान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय ग्राहक सेवा, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या वतीने ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ ही महत्वाकांक्षी योजना राबवविण्यात येत आहे. ही योजना 1 जून 2020 या तारखेपासून संपूर्ण भारतभर लागू झाली. देशाच्या कोणत्याही भागात नागरिक असला तरी देखील लाभार्थीला सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) मार्फत या योजनेचा लाभ घेता यावा या हेतूने ही योजना तयार करण्यात आली आहे.

???? प्रामुख्याने कामाच्या शोधार्थ स्थलांतरित होत असणार्‍या कामगारांना शिधेचा पुरवठा अबाधितपणे होत राहावा त्यासाठी तयार केली गेलेली ही योजना सार्वजनिक वितरणातला भ्रष्टाचार लक्षात घेऊन तयार देशभरात राबवली जात आहे.

???? स्वस्त धान्य दुकानांमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल’ (e-PoS) यंत्रणेमध्ये बायोमेट्रिक-आधार प्रमाणिकरण झाले की, त्यांना शिधापत्रिकावर अन्नधान्य देणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची e-PoS उपकरणे प्रत्येक रास्त धान्य दुकानांमध्ये बसविणे, बायोमेट्रिक-आधार प्रमाणीकरणासाठी लाभार्थींचा आधार तपशील यंत्रणेमध्ये समाविष्ट करून ही कार्यप्रणाली सक्षम करण्याचे काम सुरू आहे. लाभार्थींना त्यांच्या बोटांचे ठसे अथवा डोळ्यांतील बुबुळांच्या आधारे ओळख पटवून आधार प्रमाणीकरण करता येणार आहे.

???????? 1857 चा उठाव : राजकीय कारणे ????????

???? १६०० मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया स्थापना झाली.

☘ ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने राजकीय परिस्थितीचे निरीक्षण केले. छोटी राज्ये त्याच्यातील वैर, राज्यातील गैर कारभार , मागासलेले शस्त्रास्त्रे त्याच्यातील राष्ट्रीयत्वाचा अभाव इ. गोष्टीमुळे राज्य निर्माण करणे सहज शक्य आहे.

???? इ. स. १७५७ च्या प्लासीच्या लढाईने ब्रिटीश सत्तेचा पाया भारतात रचला गेला.

☘ लॉर्ड क्लाईव्ह, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी प्रचंड सत्त्ताविस्तार करून सर्वं देश भर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.

???? इ.स. १७९८ मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.

☘ तैनाती फौजेच्या पद्धतीचा अवलंब करुन साम्राज्य विस्तारावर भर दिला

???? वेलस्लीने निजाम मराठ्यांचे शिंदे, होळकर, भोसले इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आविला व अनेक संस्थाने बरखास्त केली .

☘ मुत्सद्देगिरी, भेदनीती, साम्राज्यवाद भारतीय संस्थानिकांना ओळखता आला नाही.

???? लॉर्ड डलहौसी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्या

☘ मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला.

???? पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्तक पुत्र नानासाहेब यांना मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली

???????? क्रांतिसिंह नाना पाटील ????????

(ऑगस्ट ३, इ.स. १९०० – डिसेंबर ६, इ.स. १९७६)

हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मांडले जातात त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेणे महत्त्वाचे ठरते नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशद निर्माण झाली होती प्रतिसरकार अथवा ‘पत्री सरकार’ म्हणून या काळात ते ओळखले गेले. मंत्र प्राप्तीनंतर हे नाना पाटील यांनी सातारा सांगली परिसरामध्ये आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले कारमध्ये त्यांना मोठी लोकप्रियता देखील मिळाली

???????? 1857 चा उठाव : आर्थिक कारणे ????????

???? ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता.

???? 18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.

???? सुरुवातीस इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती झाली.

???? येथील कारखान्यांना लागणारा कच्चा माल हिंदुस्थानातून नेण्यात येऊ लागला व तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आणून विकला जाऊ लागला कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक सुंदर व टिकाऊ होता.

???? शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यावरच लोकांची उपजीविका अवलंबून होती. शेतऱ्यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.

???? दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतसाऱ्यामध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकरी वेळेवर कर भरत नसत त्यांच्या जमिनींचे जाहीर लिलाव केले जात. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक शोषण होऊ लागले.

????✍ आज का ज्ञान ????

IMPORTANT_DAYS_AND_DATES राष्ट्रीय व अंतरर्राष्ट्रीय महत्त्वपूर्ण दिवस✅✅

????#IMPORTANT_DAYS_OF_JANUARY✅
9 January – भारतीय प्रवासी दिवस
12 January – National Youth Day(राष्ट्रीय युवा दिवस)
15 January – Indian Army Day(थल सेना दिवस)
24 January – National Girl Child Day (राष्ट्रीय बालिका दिवस)
26 January – RePublic Day(गणतंत्र दिवस)
30 January – शहीद दिवस

????#IMPORTANT_DAYS_OF_FEBRUARY✅
1 February – World Cancer (विश्वकैंसर दिवस)
21 February – अंतर्राष्ट्रीय मातृभाषा दिवस
24 February – केंद्रीय उत्पाद शुल्क दिवस
28 February – National Science Day (राष्ट्रीय विज्ञान दिवस)

????#IMPORTANT_DAYS_OF_MARCH✅
4 March – National Security Day(राष्ट्रीय सुरक्षा दिवस)
8 March – International Women Day (अंतर्राष्ट्रीय महिला दिवस)
15 March – World Consumer Rights Day (विश्व उपभोक्ता अधिकार दिवस)
21 March – विश्व वानिकी दिवस
22 March – विश्व जल सरंक्षण दिवस
23 March – भगत सिंह ,राजगुरु एवम सुखदेव के शहीद दिवस
23 March – विश्व मौसम विज्ञान दिवस
24 March – World T. B. Day(विश्व टी. बी. दिवस)
24 March – ग्रामीण डाक जीवन बीमा दिवस
26 March – बांग्लादेश का राष्ट्रीय दिवस
27 March – विश्व थियेटर(रंगमंच) दिवस

????#IMPORTANT_DAYS_OF_APRIL✅
7 April – विश्व स्वास्थ्य दिवस
14 April – अम्बेडकर जयंती
18 April – विश्व विरासत दिवस
22 April – World Earth Day(विश्व पृथ्वी दिवस)
23 April – विश्व पुस्तक एवं कॉपीराइट दिवस

????#IMPORTANT_DAYS_OF_MAY✅
1 May – विश्व श्रमिक दिवस (World Labour Day)
3 May – विश्व प्रेस स्वतन्त्रता दिवस
8 May – विश्व प्रवासी पक्षी दिवस
8 May – विश्व रेडक्रोस दिवस
11 May – राष्ट्रीय प्रौद्योगिकी दिवस
12 May – विश्व नर्स दिवस
15 मई – विश्व परिवार दिवस
17 May – विश्व दूरसंचार दिवस
18 May – विश्व संग्रहालय दिवस
31 May – विश्व तम्बाकू रोधी दिवस

????#IMPORTANT_DAYS_OF_JUNE✅
5 June – विश्व पर्यावरण दिवस
14 June – विश्व रक्तदान दिवस
21 June – InterNational Yoga Day (अन्तर्राष्ट्रीय योग दिवस)
23 June – International Olympic Day (अंतर्राष्ट्रीय ओलंपिक दिवस)
29 June – राष्ट्रीय सांख्यिकी दिवस

????#IMPORTANT_DAYS_OF_JULY✅
1 July –  भारतीय स्टेट बैंक की स्थापना दिवस
1 July -चिकित्सक दिवस
11 July – विश्व जनसंख्या दिवस
24 July – आयकर दिवस
26 July – कारगिल स्म्रति दिवस

????#IMPORTANT_DAYS_OF_AUGUST✅
1 August – विश्व स्तनपान दिवस
9 August – विश्व आदिवासी दिवस
12 August – विश्व युवा दिवस
15 August – INDEPENDENCE DAY(स्वतंत्रता दिवस)
29 अगस्त – राष्ट्रीय खेल दिवस (मेजर ध्यानचंद की स्मृति में)

????#IMPORTANT_DAYS_OF_SEPTEMBER✅
5 September – शिक्षक दिवस ( राधाकृष्णन के जन्म दिन पर)
8 September – (World Literacy Day)विश्व साक्षरता दिवस
14 September – हिंदी दिवस
14 September – विश्व बंधुत्व एवं क्षमायाचना दिवस
16 September – ओजोन परत रक्षण दिवस
20 September – RPF की स्थापना दिवस
21 September – विश्व शान्ति दिवस
27 September – विश्व पर्यटन दिवस

????#IMPORTANT_DAYS_OF_OCTOBER✅
1 October – अन्तर्राष्ट्रीय वर्द्धजन दिवस
2 October – लाल बहादुर शास्त्री जयंती
2 October – अंतर्राष्ट्रीय अहिंसा दिवस
3 October – विश्व प्रकृति दिवस
4 October – विश्व पशु कल्याण दिवस
5 October – विश्व परिवेश दिवस
5 October – विश्व शिक्षक दिवस
6 October – विश्व वन्य प्राणी दिवस
8 October – वायु सेना दिवस
9 October – विश्व डाक दिवस
14 October – विश्व मानक दिवस
16 October – विश्व एलर्जी जागरूकता दिवस
16 अक्टूबर – विश्व खाद्य दिवस
24 October – संयुक्त राष्ट्र दिवस
30 October – विश्व मितव्ययिता दिवस

????#IMPORTANT_DAYS_OF_NOVEMBER✅
9 November – विश्व सेना दिवस
9 November – राष्ट्रीय विधिक साक्षरता दिवस
14 November – बाल दिवस
14 November – विश्व मधुमेह दिवस
17 November – विश्व विद्यार्थी दिवस
17 November – राष्ट्रीय पत्रकारिता दिवस
18 November – विश्व वयस्क दिवस
19 November – विश्व नागरिक दिवस
19 November – विश्व शौचालय दिवस
21 November – विश्व टेलीविजन दिवस
26 November – विश्व पर्यावरण संरक्षण दिवस
26 November – राष्ट्रीय विधि दिवस

????#IMPORTANT_DAYS_OF_DECEMBER✅
1 December – विश्व एड्स दिवस
3 December – अंतर्राष्ट्रीय विकलांगता जन दिवस
4 December – नौ सेना दिवस
5 December – अंतर्राष्ट्रीय स्वयंसेवक दिवस
6 December – नागरिक सुरक्षा

???? दिनविशेष
———————————————–
???? ३ ऑगस्ट – महत्वाच्या घटना

▪️२००४ : राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले. १ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली होती.

▪️२००० : मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने ’नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले.

▪️१९४८ : भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.

▪️१९३६ : आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या ’महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली.

▪️१९०० : ’द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना झाली.

▪️१७८३ : जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.
————————————————
???? जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

▪️१९५६ : बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू

▪️१९०० : क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक

▪️१८९८ : उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार

▪️१८८६ : मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी.
???? मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

▪️२००७ : सरोजिनी वैद्य – लेखिका

▪️१९९३ : स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू

▪️१९५७ : देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स‘चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव

▪️१९३० : व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती

➖➖➖➖➖➖➖➖➖
✍ चालू घडामोडी प्रश्न 10 उत्तरासहीत

Q1) कोणते राज्य सरकार “रोको टोको” मोहीम राबवित आहे?
उत्तर :- मध्यप्रदेश

Q2) कोणत्या व्यक्तीला रोटरी फाऊंडेशनच्यावतीने ‘पॉल हॅरिस फेलो’ हे विद्यावेतन देऊन गौरविण्यात आले?
उत्तर:- एडप्पाडी के. पलानीस्वामी

Q3) __ ह्यांनी ‘हिज होलीनेस द फोर्टींथ दलाई लामा: अॅन इलुस्ट्रेटेड बायोग्राफी’ हे शीर्षक असलेले पुस्तक लिहिले.
उत्तर:- टेनझिन गेचे टेथोंग

Q4) ‘अरद’ आणि ‘कार्मेल’ ह्या _ आहेत, जे इस्रायल देशाच्या मदतीने मध्यप्रदेशात तयार केले जातील.
उत्तर:- रायफल

Q5) कोणता देश कोविड-19 विषाणूसाठी लसीच्या नैदाणिक चाचण्या पूर्ण करणारा जगातला पहिला देश ठरला आहे?
उत्तर:- रशिया

Q6) माहितीपट श्रेणीत 2020 सालाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला?
उत्तर :- केझांग डी. थोंगडोक

Q7) ‘मलबार’ सराव हा एक _ युद्धसराव आहे.
उत्तर :- नौदल

Q8) कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्कृष्ठ ठरले आहे?
उत्तर:- नादौन पोलीस ठाणे

Q9) कोणत्या संघटनेचे सदस्यत्व सोडण्याची औपचारिक प्रक्रिया संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने चालवली आहे?
उत्तर:- जागतिक आरोग्य संघटना (WHO)

Q10)हॉकी इंडियाचे नवीन अधिकृत अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
उत्तर :- ज्ञानेंद्रो निंगोम्बाम

❣Current affairs SHOTS : 03 August❣

1. विश्व रेंजर दिवस कब मनाया जाता है ?
Ans. 31 जुलाई

2. किस देश ने भूमिगत बैलिस्टिक मिसाइल लॉन्च की है ?
Ans. ईरान

3. पेरिस सेंट जर्मेन ने हाल ही में किस फुटबॉल क्लब को हराकर फ्रेंच लीग कब जीता ?
Ans. ओलंपिक लियोनिस

4. जनजाति मामलों के मंत्रालय(MoTA) ने अपनी किस परियोजना के लिए SKOCH गोल्ड अवार्ड प्राप्त किया?
Ans. आईटी-सक्षम छात्रवृत्ति योजना के माध्यम से आदिवासियों का सशक्तिकरण

5. किस राज्य ने राज्य भर में रोकथाम क्षेत्रों और कम आय वाले समूह आवासीय क्षेत्रों में मोबाइल कोविड-19 केंद्र शुरू किया है ?
Ans. तेलंगाना

6. किसने केतन पटेल को अपने ग्रेटर इंडिया परिचालन के प्रबंधक निदेशक के रूप में नियुक्त किया ?
Ans. HP (Hewlett-Packard)

7. किस देश में SABIC की पॉली कार्बोनेट सुविधा का पहला बड़े पैमाने पर रासायनिक उत्पादन संयंत्र बनाने के लिए तैयार है ?
Ans. स्पेन

8. भारत किस वर्ष ब्रिक्स अध्यक्ष पद ग्रहण करेगा ?
Ans. 2021

9.भारतीय लघु उद्योग विकास बैंक द्वारा निम्नलिखित में से कौन सा पोर्टल लांच किया गया ?
Ans. MSME –सक्षम

10. कौन सा जिला सरकारी थिंक-टैंक नीति आयोग द्वारा सूचीबद्ध आकांक्षाआत्मक जिलों की सूची में शीर्ष स्थान पर है ?
Ans. बिजापूर

???? *3 अगस्त 2020 करंट अफेयर्स* ????

1. हरियाणा सरकार ने किन दो रेसलर को खेल विभाग में डिप्टी डायरेक्टर नियुक्त किया है?

उत्तर : बबीता फोगाट एवं कविता दलाल।

2. किस राज्य में 01 सितम्बर से धार्मिक स्थल खोलने की घोषणा की है?

उत्तर : राजस्थान।

3. किस राज्य सरकार ने लॉकडाउन को 16 अगस्त तक बढ़ा दिया गया है?

उत्तर : बिहार।

4. किस राज्य सरकार ने डीजल पर बैट 30% से घटाकर 16.75 फीसदी कर दिया है?

उत्तर : दिल्ली सरकार।

5. पांच अगस्त को टाइम्स स्क्वायर को किस रंग में रंगा जायेगा?

उत्तर : भगवान श्रीराम।

6. अंतरिक्ष एजेंसी नासा ने मंगल गृह पर अध्ययन करने के लिए किस मिशन को लॉन्च किया है?

उत्तर : मार्श 2020 .

7. यूनिसेफ की एक रिपोर्ट के मुताबिक कोरोना के कारण दक्षिण एशिया के कितने बच्चे प्रारंभिक शिक्षा से वंचित हो गए हैं?

उत्तर : 2.2 करोड़ रूपए।

8. भारत में अब तक कोरोना वायरस से संक्रमितों की संख्या कितनी हो गयी है?

उत्तर : 16,39,920 (35783 मौतें)

9. किस बॉलीवुड डायरेक्टर का हाल ही में निधन हो गया है?

उत्तर : परवेज खान।

10. भारतीय मानक व्यवस्था के तहत भारत ने मार्च 2021 तक कितनी वस्तुओं को शामिल करने की घोषणा की है?

उत्तर : 371 श्रेणियाँ।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button